एक्स्प्लोर

England Team for T20 WC : टी20 विश्वचषकापूर्वीच इंग्लंड संघाला मोठा धक्का, आघाडीचा खेळाडू स्पर्धेला मुकणार

Jonny Bairstow : इंग्लंड क्रिकेट बोर्डाने नुकतीच टी20 विश्वचषक स्पर्धेसाठी संघाची घोषणा केली आहे. त्यानंतर त्यांचा आघाडीचा खेळाडू स्पर्धेबाहेर झाल्याची माहिती समोर आली आहे.

England Squad for T20 WC 2022 : आगामी आयसीसी टी20 विश्वचषक ऑक्टोबरमध्ये (T20 World Cup 2022) ऑस्ट्रेलिया येथे पार पडणार आहे. त्यापूर्वीच इंग्लंड (England) क्रिकेट बोर्डाने आपल्या संघाची घोषणा केली. पण घोषणा केल्यानंतर काही वेळातच त्यांचा आघाडीचा खेळाडू सलामीवीर यष्टीरक्षक जॉनी बेअरस्टो (Johny bairstow) स्पर्धेबाहेर झाला आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने याबाबत ट्वीट करत माहिती दिली आहे.

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने जॉनी बेअरस्टोचा फोटो पोस्ट करत ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, ''तू अनेकांना प्रेरणा दिली असून सर्वांचं मनोरंजन केलं आहे आणि पुन्हा हे सारं नक्कीच करशील'' तसंच आणखी एका ट्वीटमध्ये जॉनीचा फोटो पोस्ट करत तुम्ही याला थांबवू शकत नाही. तो नक्कीच परत येईल असं लिहिलं आहे.

दरम्यान यंदाच्या टी20 विश्वचषकासाठी संघाचा कर्णधार म्हणून जोस बटलरकडे (Jos Buttler) जबाबदारी सोपवण्यात आली आहे.   विशेष गोष्ट म्हणजे संघाचा आघाडीचा सलामीवीर जेसन रॉय आणि एलेक्स हाल यांच्यासारखे खेळाडू संघात नसून वेगवान गोलंदाज  जोफ्रा आर्चर (Jofra Archer) देखील पूर्णपणे दुखापतीतूबन सावरला नसल्याने त्याचं नाव देखील संघात नसल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर बेअरस्टोही स्पर्धेला मुकणार आहे. इंग्लंडने विश्वचषकासाठी आपला 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. यावेळी दोन वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकीपटूंचा समावेश संघात केला आहे. यासोबतच दोन अष्टपैलू खेळाडूंचाही संघात समावेश करण्यात आला आहे.

असा आहे इंग्लंडचा T20 विश्वचषक संघ: जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, सॅम करॉन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मलान, आदिल रशीद, फिल सॉल्ट, बेन स्टोक्स, रीस टोपले, डेव्हिड विली , ख्रिस वोक्स, मार्क वुड 

हे देखील वाचा- 

महत्त्वाच्या बातम्या

Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget