एक्स्प्लोर
विराट कोहली आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन यांच्यात सर्वोत्कृष्ट कोण?
1/9

भारत आणि न्यूझीलंड दरम्यान होणाऱ्या कसोटी क्रिकेट मालिकेत भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन हे दोन दिग्गज फलंदाज समोरासमोर असतील. या दोघांनीह आपली आंतरराष्ट्रीय कारकीर्द एकत्रितपणे सुरु केली होती. पण या आगामी मालिकेत कोण विजयी होईल, हे पाहणे औत्सुक्याचे असेल.
2/9

विराटने नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडिजविरूद्धच्या कसोटी मालिकेत द्विशतक झळकावले होते. तसेच या मालिकेत वेस्ट इंडिजच्याच धर्तीवर त्यांच्यावर विजय मिळवला होता.
Published at : 13 Sep 2016 08:31 PM (IST)
View More























