एक्स्प्लोर

Tripti Dimri on Virat Kohli : 'अॅनिमल'ची तृप्ती डिमरी किंग कोहलीबद्दल फक्त सहा सेकंदात बोलली; बायको अनुष्काही विचारात पडली असणार!

Tripti Dimri on Virat Kohli : तृप्ती डिमरीने नुकतीच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत तृप्तीने अनेक गोष्टींचा उल्लेख केला. यावेळी आवडत्या क्रिकेटरबद्दल विचारले असता किंग विराट कोहलीचे नाव घेतलं. 

Tripti Dimri on Virat Kohli : रणबीर कपूरच्या 'अॅनिमल' चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटात रश्मिका मंदाना प्रमुख भूमिकेत असतानाही छोटेखानी रोल करून तृप्ती डिमरी चांगलीच चर्चेत आली आहे. त्यामुळे ग्लॅमरच्या दुनियेत तिची चर्चा सुरु झाली आहे. तृप्ती डिमरीने नुकतीच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत तृप्तीने अनेक गोष्टींचा उल्लेख केला. यावेळी आवडत्या क्रिकेटरबद्दल विचारले असता किंग विराट कोहलीचे (Tripti Dimri on Virat Kohli )नाव घेतलं. 

View this post on Instagram
 
A post shared by Triptii Dimri (@tripti_dimri)

तृप्ती विराटबद्दल म्हणाली तरी काय?

तृप्ती डिमरी म्हणाली की, विराट कोहली हा माझा आवडता क्रिकेटर आहे आणि यात शंका नाही. विराट कोहलीची जगभरातील फॅन फॉलोअर्स प्रचंड आहेत. अशा परिस्थितीत बॉलिवूड अभिनेत्री तृप्ती डिमरीही या यादीत सामील झाली आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Triptii Dimri (@tripti_dimri)

तृप्तीने आतापर्यंत सहा चित्रपट केले आहेत. अॅनिमलमध्ये झोयाची भूमिका साकारणारी तृप्ती डिमरी खूप प्रशंसा मिळवत आहे. याशिवाय ती तिच्या एका बोल्ड सीनमुळेही चर्चेत आहे. काही चाहत्यांना तृप्ती डिमरीचा रणबीर कपूरसोबतचा बोल्ड सीन आवडला नाही. सोशल मीडियावर तिला अभिनेत्रीला सतत ट्रोल करत आहेत. तृप्तीने तिच्या बॉलिवूड करिअरची सुरुवात 2017 मध्ये श्रीदेवीच्या मॉम या चित्रपटातून केली होती. आतापर्यंत तिने 6 चित्रपट केले आहेत.

View this post on Instagram
 
A post shared by Triptii Dimri (@tripti_dimri)

किंग कोहली ब्रेकवर 

दुसरीकडे, भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीबद्दल बोलायचे तर तो 2023 वर्ल्ड कपनंतर ब्रेकवर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत विराट कोहली संघाचा भाग नव्हता. त्याचवेळी विराट कोहली दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टी-20 आणि वनडे खेळणार नाही. मात्र, कसोटी मालिकेत विराट कोहली संघात पुनरागमन करेल. विराट कोहलीने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात आपल्या बॅटने चमकदार कामगिरी केली होती.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
Nitesh Rane : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
Mumbai High Court : ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Hasan Mushrif Washim : श्रद्धा-सबुरी ठेवली पाहिजे, वाशिम पालकमंत्री पदावरून मुश्रीफ म्हणाले...Chhagan Bhujbal : जे काही काम करू शकत नाही त्यांचे बदल झाले पाहिजे :छगन भुजबळGulabrao Patil : पालकमंत्रिपदाबाबत Dada Bhuse, Bharat Gogawaleवर अन्याय: गुलाबराव पाटीलABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 01 PM 19 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
Nitesh Rane : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
Mumbai High Court : ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मनु भाकरच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, मायेची सावली हरपली; रस्त्यावरील भीषण अपघातात आजी अन् मामाचा मृत्यू
मनु भाकरच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, मायेची सावली हरपली; रस्त्यावरील भीषण अपघातात आजी अन् मामाचा मृत्यू
गोगावलेंना रायगडचे तर भुसेंना नाशिकचे पालकमंत्रीपद मिळायला हवं होतं, यादी जाहीर झाल्यावर धक्का बसला : उदय सामंत
गोगावलेंना रायगडचे तर भुसेंना नाशिकचे पालकमंत्रीपद मिळायला हवं होतं, यादी जाहीर झाल्यावर धक्का बसला : उदय सामंत
Pandharpur Crime : चार दिवसाचं ट्रेनिंग अन् दहावी पास बोगस डॉक्टरने थाटला पंढरपुरात दवाखाना, पोलिसांना कुणकुण लागताच फुटलं बिंग; नेमकं काय घडलं?
चार दिवसाचं ट्रेनिंग अन् दहावी पास बोगस डॉक्टरने थाटला पंढरपुरात दवाखाना, पोलिसांना कुणकुण लागताच फुटलं बिंग; नेमकं काय घडलं?
Dhananjay Munde: मला ठरवून टार्गेट केलं जातंय, पण मी अभिमन्यू नाही, मी अर्जुन आहे; धनंजय मुंडेंनी दंड थोपटले
मला ठरवून टार्गेट केलं जातंय, पण मी अभिमन्यू नाही, मी अर्जुन आहे; धनंजय मुंडेंनी दंड थोपटले
Embed widget