एक्स्प्लोर

RCBvsDD : ऋषभ पंतची झुंज अपयशी, दिल्लीचा 15 धावांनी पराभव

बंगळुरु : ऋषभ पंतच्या कठोर संघर्षानंतरही बंगळुरूतल्या आयपीएल सामन्यात दिल्ली डेअरडेव्हिल्सला पराभवाला सामोरं जावं लागलं. शेन वॉटसनच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने या सामन्यात दिल्ली डेअरडेव्हिल्सचा 15 धावांनी पराभव करून यंदाच्या मोसमातला आपला पहिला विजय साजरा केला. केदार जाधव बंगळुरुच्या या विजयाचा शिल्पकार खरा शिल्पकार ठरला. त्याने 37 चेंडूत पाच चौकार आणि पाच षटकारांसह 69 धावांची खेळी करून बंगळुरुला 20 षटकांत आठ बाद 157 धावांची मजल मारून दिली होती. ऋषभ पंतने 36 चेंडूंत 57 धावांची खेळी करून त्या धावसंख्येचा पाठलाग करण्याची हिंमत दाखवली. पण अखेरच्या षटकात पवन नेगीने पंतचा त्रिफळा उडवला आणि दिल्ली डेअरडेव्हिल्सचा पराभव निश्चित झाला. बंगळुरुकडून बिली स्टेनलेक, इकबाल अब्दुल्ला आणि पवन नेगी यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. तर शेन वॅट्सन, टायमल मिल्स आणि यजुवेंद्र चहल यांनी प्रत्येकी एका फलंदाजाला माघारी धाडलं. बंगळुरुचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलला या सामन्यातही खास कामगिरी बजावती आली नाही. केवळ 6 धावा करुन तो माघारी परतला. दिल्लीकडून कर्णधार जहीर खानने 2, ख्रिस मॉरिसने 3, तर पॅट कमिन्स आणि शाहबाज नदीम यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषणMahayuti Meeting : जागावाटपासंदर्भात वर्षा बंगल्यावर महायुतीची खलबतंABP Majha Headlines : 11 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray on Ladki Bahin Yojana : 'लाडकी'च्या निधीवरुन 'राज'कीय फटकारे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget