एक्स्प्लोर

VIDEO: 'तुम्ही तुमच्या बायकोसोबत कम्फर्टेबल असाल, की...' रैना बरळला!

मुंबई: आयपीएलच्या पहिल्या आठ मोसमात चेन्नई सुपर किंग्सचं प्रतिनिधित्व करणारा सुरेश रैना यंदा नव्या जबाबदारीचं आव्हान पेलून मैदानात उतरणार आहे. आयपीएलमधल्या गुजरात लायन्स या नव्या टीमच्या कर्णधारपदाची धुरा रैनाच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.   सुरेश रैनाचा स्वभाव हा काही कोणताही वाद ओढवून घेण्याचा नाही. पण मुंबईतल्या पत्रकार परिषदेत टीम इंडियाचा प्रशिक्षक देशी असावा की परदेशी? या प्रश्नावर रैनानं विनोदबुद्धीनं प्रतिप्रश्न करून प्रश्नकर्त्या पत्रकारालाच अडचणीत आणलं.   टीम इंडियाचा प्रशिक्षक देशी असावा की विदेशी? या प्रश्नावर सुरेश रैनानंही अतिशय तिरकस उत्तर दिलं. 'तुम्ही तुमच्या बायकोसोबत कम्फर्टेबल असाल की, दुसऱ्यासोबत?' अशा प्रकारचं उत्तर देत रैनानं या प्रश्नाला बगल दिली. मात्र, रैनानं विनोदी पद्धतीनं उत्तर देताना त्याचा दर्जा खालावला. त्यानंतर त्यानं स्वत:ला सावरण्याचा प्रयत्नही केला. 'कोच कोणता असावा किंवा असू नये हे बीसीसीआयचं काम आहे. आम्हाला जे कोच मिळतील त्यांच्यासोबत आम्हाला प्रॅक्टिस करावी लागणार आहे.' असं रैनानं उत्तर दिलं.   दरम्यान, काहीच दिवसांपूर्वी कर्णधार धोनीनं विश्वचषकातील पराभवानंतर पत्रकार परिषदेत ऑस्ट्रेलियन पत्रकाराची शाळा घेतली होती. तसाच काहीसा प्रयत्न काल सुरेश रैनांनही केला.     (रैना काय म्हणाला पाहा व्हिडिओच्या 05.17 ते 6.25 या टाइमलाइनवर)  
 

महत्त्वाच्या बातम्या

Team India : विराट कोहली आणि रोहित शर्माच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज, श्रीलंकेविरुद्ध दोघे खेळणार, वनडे मालिका कधी सुरु होणार?
विराट आणि रोहितच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज, हिटमॅन आणि किंग कोहली लवकरच मैदानात
Yashasvi Jaiswal Catch : मागे धावला, हवेत झेपावला अन् एका हाताने यशस्वी जैस्वालने अशक्य असा कॅच पकडला! टीम इंडियाचे सगळे खेळाडू चकित, कॉनवेही पाहतच राहिला, VIDEO
मागे धावला, हवेत झेपावला अन् एका हाताने यशस्वी जैस्वालने अशक्य असा कॅच पकडला! टीम इंडियाचे सगळे खेळाडू चकित, कॉनवेही पाहतच राहिला, VIDEO
IND vs NZ 2nd Test Day-3 Stump : जुरेलची एकाकी झुंज, टीम इंडियाची लाज वाचवली! बुमराहचीही प्रतीक्षा संपली; तरी न्यूझीलंडच वरचढ, तिसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं?
जुरेलची एकाकी झुंज, टीम इंडियाची लाज वाचवली! बुमराहचीही प्रतीक्षा संपली; तरी न्यूझीलंडच वरचढ, तिसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं?
IND vs NZ 2nd Test : आकाश दीप OUT, प्रसिद्ध कृष्णा IN! मोहम्मद सिराजकडे पुन्हा दुर्लक्ष, गंभीरच्या निर्णयाने नवा वाद पेटला, आर अश्विनचा टोमणा, नेमकं काय म्हणाला?
आकाश दीप OUT, प्रसिद्ध कृष्णा IN! मोहम्मद सिराजकडे पुन्हा दुर्लक्ष, गंभीरच्या निर्णयाने नवा वाद पेटला, आर अश्विनचा टोमणा, नेमकं काय म्हणाला?

व्हिडीओ

Majha Katta Sanjay Mone Ashok Mulye : ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये, अभिनेता संजय मोने माझा कट्ट्यावर
Israel Political Crisis : इस्रायलमध्ये सत्तास्थापनेसाठी पेच; नवा फॉर्म्युला समोर, मित्रपक्षांची साथ मिळणार? | Special Report ABP Majha
Mumbai Coaching Depot : मुंबईकरांसाठी रेल्वेचं नवं गिफ्ट, लवकच उभा राहणार कोचिंग डेपो | Special Report
Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच
Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ह्रदयद्रावक दुर्घटना... ठाण्यात दुचाकीवरील तरुणी ठार, धुळ्यात वीजेच्या धक्क्याने 14 वर्षीय युवकाचा मृत्यू
ह्रदयद्रावक दुर्घटना... ठाण्यात दुचाकीवरील तरुणी ठार, धुळ्यात वीजेच्या धक्क्याने 14 वर्षीय युवकाचा मृत्यू
राहुल गांधींची गळाभेट, नेत्यांचे स्वागत, पण भूमिका ठाम; डिलिमिटेशन विधेयकास DMK चा पाठिंबा, भेटीनंतर स्टॅलिन म्हणाले...
राहुल गांधींची गळाभेट, नेत्यांचे स्वागत, पण भूमिका ठाम; डिलिमिटेशन विधेयकास DMK चा पाठिंबा, भेटीनंतर स्टॅलिन म्हणाले...
Gold Silver Rate : सोने उच्चांकावरुन 68 हजार रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात देखील 2.67 लाख रुपयांची घसरण, जाणून घ्या लेटेस्ट दर 
सोने उच्चांकावरुन 68 हजार रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात देखील 2.67 लाख रुपयांची घसरण, जाणून घ्या लेटेस्ट दर
Rohit Pawar : डिलिमिटेशनला विरोध असल्याचं आजच स्पष्ट करा, रोहित पवारांंचं सुप्रिया सुळेंना पत्र, धैर्यशील मोहिते पाटील आणि बजरंग सोनवणेंची पहिली प्रतिक्रिया समोर
रोहित पवारांच्या पत्रावर धैर्यशील मोहिते पाटील आणि बजरंग सोनवणेंची पहिली प्रतिक्रिया समोर, दोन्ही खासदार म्हणाले...
मलाही जाता आले नसते का? पवार साहेबांनींही देशहिताचा विचार करावा, उद्धव ठाकरेंचं आवाहन, म्हणाले, 850 खासदार केले तर खर्च किती वाढणार? कोणाला झेपणार?
मलाही जाता आले नसते का? पवार साहेबांनींही देशहिताचा विचार करावा, उद्धव ठाकरेंचं आवाहन, म्हणाले, 850 खासदार केले तर खर्च किती वाढणार? कोणाला झेपणार?
Delimitation : इंडिया आघाडीचे नेते आणि स्टॅलिन यांच्यात बैठक सुरु, द्रमुक निर्णयाचा फेरविचार करणार? राहुल गांधी आणि स्टॅलिन यांच्या गळाभेटीचा फोटो समोर
इंडिया आघाडीचे नेते आणि स्टॅलिन यांच्यात बैठक सुरु, द्रमुक निर्णयाचा फेरविचार करणार? देशाचं लक्ष चेन्नईकडे लागलं
Nagpur Crime News: 8 वर्षीय चिमुरडीवर 60 वर्षीय नराधम वृद्धाकडून अत्याचार; हात पाय तोडण्याची दिली धमकी अन्..., नागपुरातील शॉकींग घटना
8 वर्षीय चिमुरडीवर 60 वर्षीय नराधम वृद्धाकडून अत्याचार; हात पाय तोडण्याची दिली धमकी अन्..., नागपुरातील शॉकींग घटना
Devendra Fadnavis Delimitation Bill: शरद पवारांच्या मनधरणीसाठी काँग्रेस नेते मुंबईत; मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, एका वाक्यात विषय संपवला
शरद पवारांच्या मनधरणीसाठी काँग्रेस नेते मुंबईत; मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, एका वाक्यात विषय संपवला
Embed widget