एक्स्प्लोर

Yogesh Kathuniya : पॅरालिम्पिकमध्ये योगेश कठुनियाची कमाल, थाळीफेकमध्ये भारताला मिळवून दिलं रौप्यपदक

Tokyo Paralympics :टोकियोमध्ये सुरु असलेल्या पॅरालिम्पिकमध्ये भारताची आजची सुरुवात जबरदस्त झाली आहे.आज अवनी लेखरानं सुवर्णपदक जिंकल्यानंतर योगेश कठुनियानं थाळीफेकमध्ये भारताला रौप्यपदक मिळवून दिलं आहे

Tokyo Paralympics : टोकियोमध्ये सुरु असलेल्या पॅरालिम्पिकमध्ये भारताची आजची सुरुवात जबरदस्त झाली आहे. आज अवनी लेखरानं सुवर्णपदक जिंकल्यानंतर योगेश कठुनियानं (Yogesh Kathuniya wins silver medal in Tokyo Paralympics) थाळीफेकमध्ये भारताला रौप्यपदक मिळवून दिलं आहे. योगेशनं 44.38 मीटर थाळीफेक करत पदकावर शिक्कामोर्तब केलं. त्याआधी भारताच्या अवनी लेखरानं 1 मीटर्स एअर रायफल्समध्ये सुवर्ण वेध घेत भारताला सुवर्णपदक जिंकून देत आजच्या दिवसाची शानदार सुरुवात करुन दिली होती. 

Avani Lekhara wins Gold : पॅरालिम्पिकमध्ये अवनी लेखराची 'सुवर्ण' भरारी; 10 मीटर एअर रायफलमध्ये सुवर्णपदक

टोकियो परालिम्पिकमध्ये भारताच्या अवनी लेखारा हिची सुवर्ण कामगिरी पाहायला मिळाली. 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत अवनी लेखराला सुवर्ण पदक मिळालं आहे. दरम्यान, काल दिवसभरात दोन रौप्य पदकं भारताच्या खात्यात जमा झाली होती.  

योगेशच्या कामगिरीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, योगेश कठुनिया यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. योगेशनं देशासाठी रौप्य पदक मिळवल्याचा आनंद आहे. त्याचे यश निश्चितच अनुकरण करण्यासारखे आहे आणि ते नवोदितांना प्रेरणादायी ठरेल. योगेशचं खूप अभिनंदन आणि भविष्यातील कामगिरीसाठी शुभेच्छा, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satish Bhosale & Suresh Dhas : सतीश भोसलेला अटक करा, धसांवरही गुन्हा दाखल करा; ग्रामस्थ आक्रमक, शिरूर पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी
सतीश भोसलेला अटक करा, धसांवरही गुन्हा दाखल करा; ग्रामस्थ आक्रमक, शिरूर पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी
अनाजी पंत, भैय्याजी जोशी चिल्लर असल्याचे जाहीर करा ते सुखरुप येऊन दाखवा ते भाजप, संघाचा हा छुपा अजेंडा! घाटकोपरची भाषा गुजराती म्हणणाऱ्या आरएसएसच्या भैय्याजी जोशींवर ठाकरी 'वाग्बाण'

रजिस्टर पाहण्यासाठी बोलवायचा अन् अश्लील चाळे करायचा; ZP शाळेच्या मुख्याध्यापकाला अटक, तीव्र संताप

Satish Bhosale : आलिशान गाड्या, पैशांची बंडलं अन् आता थेट हेलिकॉप्टरमधून एन्ट्री, बीडचा भाजप पदाधिकारी सतीश भोसलेकडे इतका पैसा आला कुठून?
आलिशान गाड्या, पैशांची बंडलं अन् आता थेट हेलिकॉप्टरमधून एन्ट्री, बीडचा भाजप पदाधिकारी सतीश भोसलेकडे इतका पैसा आला कुठून?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

RSS BhaiyaJi Joshi Explination:Mumbai Marathi वरील वादग्रस्त वक्तव्यानंतर भय्याजी जोशींचं स्पष्टीकरणChhatrapati Sambhaji Nagar Crime News | १४ वर्षांच्या नातीला 2 लाखात विकलं, तरुणीचा आता पतीकडून छळ, लैंगिक अत्याचारUddhav Thackeray | संघाचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे, भैय्याजी जोशींच्या वक्तव्याचा ठाकरेंकडून समाचारAnil Parab On Bhaiyyaji Joshi | मुंबईची माफी मागा.., भैय्याजी जोशींच्या वक्तव्यावरुन परबांचा संताप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satish Bhosale & Suresh Dhas : सतीश भोसलेला अटक करा, धसांवरही गुन्हा दाखल करा; ग्रामस्थ आक्रमक, शिरूर पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी
सतीश भोसलेला अटक करा, धसांवरही गुन्हा दाखल करा; ग्रामस्थ आक्रमक, शिरूर पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी
अनाजी पंत, भैय्याजी जोशी चिल्लर असल्याचे जाहीर करा ते सुखरुप येऊन दाखवा ते भाजप, संघाचा हा छुपा अजेंडा! घाटकोपरची भाषा गुजराती म्हणणाऱ्या आरएसएसच्या भैय्याजी जोशींवर ठाकरी 'वाग्बाण'
अनाजी पंत, भैय्याजी जोशी चिल्लर असल्याचे जाहीर करा ते सुखरुप येऊन दाखवा ते भाजप, संघाचा हा छुपा अजेंडा! घाटकोपरची भाषा गुजराती म्हणणाऱ्या आरएसएसच्या भैय्याजी जोशींवर ठाकरी 'वाग्बाण'
रजिस्टर पाहण्यासाठी बोलवायचा अन् अश्लील चाळे करायचा; ZP शाळेच्या मुख्याध्यापकाला अटक, तीव्र संताप
रजिस्टर पाहण्यासाठी बोलवायचा अन् अश्लील चाळे करायचा; ZP शाळेच्या मुख्याध्यापकाला अटक, तीव्र संताप
Satish Bhosale : आलिशान गाड्या, पैशांची बंडलं अन् आता थेट हेलिकॉप्टरमधून एन्ट्री, बीडचा भाजप पदाधिकारी सतीश भोसलेकडे इतका पैसा आला कुठून?
आलिशान गाड्या, पैशांची बंडलं अन् आता थेट हेलिकॉप्टरमधून एन्ट्री, बीडचा भाजप पदाधिकारी सतीश भोसलेकडे इतका पैसा आला कुठून?
एकतर भैय्याजी जोशी चिल्लर म्हणा, नाहीतर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा; अनाजीपंत म्हणत उद्धव ठाकरे कडाडले

Mohammed Shami : रोजा न ठेवणारा मोहम्मद शमी गुन्हेगार, तो शरियतच्या दृष्टीने गुन्हेगार; मौलानाच्या वक्तव्याने क्रिकेटप्रेमी संतापले!
रोजा न ठेवणारा मोहम्मद शमी गुन्हेगार, तो शरियतच्या दृष्टीने गुन्हेगार; मौलानाच्या वक्तव्याने क्रिकेटप्रेमी संतापले!
Fact Check : काँग्रेस नेत्या हिमानी नरवाल हत्या प्रकरणी सोशल मीडियावर चुकीचे दावे, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर 

Jaykumar Gore Photos: जयकुमार गोरे 'त्या' केसमधून निर्दोष सुटणं अवघड होतं, मी उपकार केले म्हणून सुटला; पीडित महिलेचा खळबळजनक दावा
जयकुमार गोरे 'त्या' केसमधून निर्दोष सुटणं अवघड होतं, मी उपकार केले म्हणून सुटला; पीडित महिलेचा खळबळजनक दावा
Embed widget