एक्स्प्लोर

‘चायनामन गोलंदाज’ कुलदीपची भारताच्या कसोटी संघात एन्ट्री

मुंबई : बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात अमित मिश्राऐवजी कुलदीप यादवचा समावेश करण्यात आला आहे. भारत आणि बांगलादेश संघांमधली ही कसोटी 9 ते 13 फेब्रुवारी या कालावधीत हैद्राबादमध्ये खेळवण्यात येणार आहे. अमित मिश्राला गुडघ्याच्या दुखापतीमुळं या कसोटीतून माघार घ्यावी लागली आहे. इंग्लंडविरुद्धच्या बंगळुरूच्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात क्षेत्ररक्षण करताना मिश्राचा गुडघा दुखावला होता. मिश्राच्या अनुपस्थितीत डावखुरा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवला कसोटी संघात पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. रणजी करंडकात कुलदीप उत्तर प्रदेशचं प्रतिनिधित्व करतो.

महत्त्वाच्या बातम्या

भारतीय हॉकी संघाची विजयी सलामी! 13-0 ने उडवला बांगलादेशचा धुव्वा, मनदीप सिंगची सुवर्ण कामगिरी 
भारतीय हॉकी संघाची विजयी सलामी! 13-0 ने उडवला बांगलादेशचा धुव्वा, मनदीप सिंगची सुवर्ण कामगिरी 
Abhishek Sharma IND vs NZ 3rd T20 : 15 चेंडूंत अर्धशतक, 38 चेंडूंत शतक! विराटचा विक्रम मोडून अभिषेक शर्मा बनला नंबर वन, तरी युवराजने घेतली फिरकी, नेमकं काय घडलं?
15 चेंडूंत अर्धशतक, 38 चेंडूंत शतक! विराटचा विक्रम मोडून अभिषेक शर्मा बनला नंबर वन, तरी युवराजने घेतली फिरकी, नेमकं काय घडलं?
IND vs NZ : अभिषेक-वैभवनं चौकार षटकारांचा पाऊस पाडला, न्यूझीलंड विरुद्ध पॉवरप्लेमध्ये 118 धावा करत विक्रमाची नोंद, ऑस्ट्रेलियाला दणका देत विक्रम मोडला...
अभिषेक-वैभवनं चौकार षटकारांचा पाऊस पाडला, पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक धावा काढल्या, ऑस्ट्रेलियाला दणका
IND vs NZ 3rd T20 Highlights : अभिषेक शर्माचं तुफानी शतक, टीम इंडियाचं एकहाती विजय, 199 धावांचं लक्ष्य 13 षटकातच गाठलं, न्यूझीलंडविरुद्धची टी 20 मालिका जिंकली!
अभिषेक शर्माचं तुफानी शतक, टीम इंडियाचं एकहाती विजय, 199 धावांचं लक्ष्य 13 षटकातच गाठलं, न्यूझीलंडविरुद्धची टी 20 मालिका जिंकली!

व्हिडीओ

Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?
Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: गोकुळ चेअरमन निवडीची उत्सुकता शिगेला, महायुतीचे संचालक उपस्थित राहणार की नाहीत? नेमकं काय ठरलं?
गोकुळ चेअरमन निवडीची उत्सुकता शिगेला, महायुतीचे संचालक उपस्थित राहणार की नाहीत? नेमकं काय ठरलं?
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर व शिक्षक निवडणुकीची मतमोजणी शेवटच्या टप्प्यात; हर्षदा देशमुख विजयापासून 'इतक्या' मतांनी दूर, अद्याप कोणीच पूर्ण करू शकले नाही विजयी मतांचा कोटा
पुणे पदवीधर व शिक्षक निवडणुकीची मतमोजणी शेवटच्या टप्प्यात; हर्षदा देशमुख विजयापासून 'इतक्या' मतांनी दूर, अद्याप कोणीच पूर्ण करू शकले नाही विजयी मतांचा कोटा
Prajakta Mali Visit Pushkar Rajasthan Brahma Mandir: 'म्हणूनच मी जीन्स घातलीय...', प्राजक्ता माळीनं दिली जगप्रसिद्ध मंदिराला भेट, स्वतःच्या लूकबाबत म्हणाली...
'म्हणूनच मी जीन्स घातलीय...', प्राजक्ता माळीनं दिली जगप्रसिद्ध मंदिराला भेट, स्वतःच्या लूकबाबत म्हणाली...
Raj Thackeray: 'संध्याकाळी या, कसं कंपलसरी करतात ते बघतो..' राज ठाकरे कर्जत भीमाशंकरच्या झाडांसाठी मैदानात, स्थानिकांची भेट घेत दिला शब्द
'संध्याकाळी या, कसं कंपलसरी करतात ते बघतो..' राज ठाकरे कर्जत भीमाशंकरच्या झाडांसाठी मैदानात, स्थानिकांची भेट घेत दिला शब्द
Chhatrapati Sambhajinagar MLC Election Result : सत्तारांच्या मदतीचा शरद पवार गटाला फायदा? संभाजीनगर पदवीधरमध्ये प्रतापसिंह पाटील मजबूत स्थितीत; 11 हजारांहून अधिक मते अवैध, संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होणार, निकालाची उत्सुकता ताणली
सत्तारांच्या मदतीचा शरद पवार गटाला फायदा? संभाजीनगर पदवीधरमध्ये प्रतापसिंह पाटील मजबूत स्थितीत; 11 हजारांहून अधिक मते अवैध, संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होणार, निकालाची उत्सुकता ताणली
Pune MLC Election Result : पुणे शिक्षक निकालात कौस्तुभ गावडे विजयाच्या उंबरठ्यावर, शिंदेंच्या शिवसेनेचा पाठिंबा असलेले सानप पिछाडीवर, विजयाची फक्त औपचारिकता बाकी, 6200 मतांचा फरक
पुणे शिक्षक निकालात कौस्तुभ गावडे विजयाच्या उंबरठ्यावर, शिंदेंच्या शिवसेनेचा पाठिंबा असलेले सानप पिछाडीवर, विजयाची फक्त औपचारिकता बाकी, 6200 मतांचा फरक
Arnab Cyclone Marathi News: 100 रेल्वे गाड्या, 21 विमानांची उड्डाणे रद्द; 20 जिल्ह्यांना पावसाचा इशारा, अर्णब चक्रीवादळाचा हाहाकार
100 रेल्वे गाड्या, 21 विमानांची उड्डाणे रद्द; 20 जिल्ह्यांना पावसाचा इशारा, अर्णब चक्रीवादळाचा हाहाकार
Pune MLC Election Result : 24 तास उलटूनही मतमोजणी सुरूच; कौस्तुभ गावडे आघाडीवर, तर शिवसेनेचा उमेदवार पिछाडीवर, पदवीधरमध्ये मविआच्या हर्षदा जाधव विजयाच्या उंबरठ्यावर, निकालाची प्रतीक्षा ताणली
24 तास उलटूनही मतमोजणी सुरूच; कौस्तुभ गावडे आघाडीवर, तर शिवसेनेचा उमेदवार पिछाडीवर, पदवीधरमध्ये मविआच्या हर्षदा जाधव विजयाच्या उंबरठ्यावर, निकालाची प्रतीक्षा ताणली
Embed widget