एक्स्प्लोर

MI vs DC:  मुंबई- दिल्ली सामन्यापूर्वी चक्क मुंबईच्या जर्सीत दिसला दिनेश कार्तिक, ट्वीट होतंय व्हायरल

Dinesh Karthik Tweet MI vs DC IPL 2022: रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचा संघ आज दिल्ली कॅपिटल्सशी भिडणार आहे.

Dinesh Karthik Tweet MI vs DC IPL 2022: रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचा संघ आज दिल्ली कॅपिटल्सशी भिडणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. मुंबई- दिल्ली सामन्यावर सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. या सामन्याच्या निकालानंतर प्लेऑफसाठी पात्र ठरणाऱ्या चौथ्या संघाचं नाव स्पष्ट होणार आहे. आजचा हा सामना दिल्लीनं जिंकला तर ते प्लेऑफसाठी पात्र ठरेल. परंतु, मुंबईनं या सामन्यात विजय मिळवल्यास रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला प्लेऑफचं तिकीट मिळेल. आतापर्यंत गुजरात टायटन्स, राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स प्लेऑफमध्ये पोहोचले आहेत. यासामन्यापूर्वी बंगळुरूचे खेळाडू मुंबईच्या संघाला पाठिंबा देताना दिसत आहेत. नुकताच दिनेश कार्तिकनं एक ट्विट केलं आहे. ज्यात तो मुंबईच्या जर्सीत दिसत आहे. 

मुंबई- दिल्ली सामन्यावर आरसीबीच्या चाहत्यांची नजर
आरसीबीच्या प्रत्येक चाहत्यासह संपूर्ण संघाच्या नजरा या सामन्यावर असतील. मुबंई- दिल्ली सामन्यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा विकेटकीपर आणि फलंदाज दिनेश कार्तिकचं ट्विट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. व्हायरल होत आहे. कार्तिकनं त्याच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक जुना फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये तो मुंबई इंडियन्सची जर्सी घातलेला दिसत आहे. आज मुंबईला आरसीबीचा पूर्ण पाठिंबा असल्याचं कार्तिकच्या या पोस्टमधून स्पष्ट होत आहे.

दिनेश कार्तिकचं ट्वीट-

दिनेश कार्तिकचं काय म्हणतोय?
हा फोटो ट्विट करत दिनेश कार्तिकनं कॅप्शनमध्ये "Found this in archives 🤞😛" असं लिहलं आहे. कार्तिकचे हे ट्विट काही तासांतच व्हायरल झालं. या ट्विटला जवळपास 5 हजारहून अधिक रिट्वीट करण्यात आलं आहे. आतापर्यंत 74 हजाराहून अधिक लोकांनी या ट्विटला लाईक केलं आहे.

आरसीबीने त्यांच्या शेवटच्या सामन्यात गुजरात टायटन्सचा पराभव केला होता. बंगळुरूचा संघ 16 गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. परंतु, आरसीबीचा रनरेट खराब आहे. यामुळं आज दिल्लीचा पराभव झाला तरच आरसीबीचं प्ले ऑफमधील स्थान निश्चित होईल. अन्यथा त्यांना या स्पर्धेतून बाहेर पडावं लागेलं.

हे देखील वाचा- 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharda Sinha Passes Away: बिहार कोकीळा शारदा सिन्हा कालवश; मैंने प्यार किया, गॅग्स ऑफ वासेपूर 2 यांसारख्या असंख्य हिंदी चित्रपटांना दिला आवाज
बिहार कोकीळा शारदा सिन्हा कालवश; मैंने प्यार किया, गॅग्स ऑफ वासेपूर 2 यांसारख्या असंख्य हिंदी चित्रपटांना दिला आवाज
Horoscope Today 06 November 2024 : आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharda Sinha Passes Away: बिहार कोकीळा शारदा सिन्हा कालवश; मैंने प्यार किया, गॅग्स ऑफ वासेपूर 2 यांसारख्या असंख्य हिंदी चित्रपटांना दिला आवाज
बिहार कोकीळा शारदा सिन्हा कालवश; मैंने प्यार किया, गॅग्स ऑफ वासेपूर 2 यांसारख्या असंख्य हिंदी चित्रपटांना दिला आवाज
Horoscope Today 06 November 2024 : आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
Embed widget