एक्स्प्लोर

SRH New Song Launched: हैदराबादच्या खेळाडूंचं नव गाणं लॉन्च; कर्णधार केन विल्यमसन दिसला अनोख्या अंदाजात

SRH New Song Launched: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात सनरायझर्स हैदराबादनं (Sunrisers Hyderabad) चांगली कामगिरी करून दाखवली आहे.

SRH New Song Launched: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात सनरायझर्स हैदराबादनं (Sunrisers Hyderabad) चांगली कामगिरी करून दाखवली आहे. केन विल्यमसनच्या (Kane Williamson) नेतृत्वात हैदराबादच्या संघानं पहिले दोन सामने गमावल्यानंतर पुढील चार सामने जिंकत जोरदार कमबॅक केलं आहे. आयपीएलच्या गुणतालिकेत हैदराबादचा संघ पाचव्या क्रमांकावर आहे. हैदराबादचा पुढील सामना 23 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्याशी होणार आहे. आरसीबीच्या संघानंही या हंगामात चांगलं प्रदर्शन केलं आहे. त्यांनी सात पैकी पाच सामन्यात विजय मिळवला आहे. यातच हैदराबादच्या संघानं नवीन गाणं लॉन्च केलं आहे. ज्याचा व्हिडिओ राजस्थानच्या संघानं ट्विटरवर शेअर केलं आहे. 

आरसीबीविरुद्ध सामन्यापूर्वी हैदराबादच्या संघानं त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत कर्णधार केन विल्यमसनसह हैदराबादचे सर्व खेळाडू दिसत आहेत. केन विल्यमसनसह सर्व खेळाडू गाणं गातानाही दिसत आहेत. हे गाणं बिली जोएलच्या 'व्ही डोन्ट स्टार्ट द फायर' पासून प्रेरित आहे. 

व्हिडिओ-

सनरायझर्सचा जोरदार कमबॅक
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात हैदराबादच्या संघाला पहिल्या दोन सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्सकडून पराभव पत्कारावा लागला होता. मात्र, त्यानंतर पुढच्या चार सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज, गुजरात टायटन्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्जला पराभूत करून जोरदार कमबॅक केलं आहे. 

उमरान मलिकची दमदार कामगिरी
हैदराबादचा वेगावान गोलंदाज उमरान मलिकनं उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्याच्या गोलंदाजीसमोर खेळताना भल्या भल्या फलंदाजाला अडचणी येत आहेत. कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यरही त्याच्या गोलंदाजीसमोर संघर्ष करताना दिसला आहे.आयपीएलच्या मेगा ऑक्शनपूर्वी हैदराबादच्या संघानं उमरान मलिकला चार कोटीत रिटेन केलं. या हंगामात त्यानं सहा सामने खेळले आहेत. ज्यात 22.33 च्या सरासरीनं 9 विकेट्स घेतले आहेत. 

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Worli Hit and Run Case : मासे घेऊन घरी येत असताना पत्नीला उडवलं, हुंदका आवरत पतीचा आक्रोशMajhi Ladki Bahin Yojana Form | माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कसा भरायचा? A To Z प्रोसेसWorli Hit and Run Accident : वरळी अपघातातील गाडीचं परीक्षण करण्यासाठी RTO टीम दाखलSupriya Sule Meet Asha Pawar | अजित पवारांच्या घरी नाहीतर आशा काकींच्या घरी गेले होते- सुप्रिया सुळे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Sambhajiraje Chhatrapati : विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
Embed widget