एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

 IPL 2022 : गब्बरनं मिस्टर आयपीएलचा विक्रम मोडला, मुंबईविरोधात शिखरच्या सर्वाधिक धावा

Shikhar Dhawan : सलामी फलंदाज शिखर धवन याने आयपीएलच्या 15 व्या हंगमात मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे

MI vs PBKS, IPL 2022 : सलामी फलंदाज शिखर धवन याने आयपीएलच्या 15 व्या हंगमात मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. शिखर धवन याने मुंबईविरोधात सर्वाधिक धावा चोपण्याचा विक्रम नावावर केला आहे. याआधी हा विक्रम मिस्टर आयपीएल म्हणून ओळखला जाणाऱ्या सुरेश रैनाच्या नावावर होता. शिखर धवन याने बुधवारी झालेल्या सामन्यात या विक्रमाला गवसणी घातली. (Shikhar Dhawan has scored the most runs against Mumbai Indians in IPL history)

पुण्यातील एमसीए मैदानावर सुरु असलेल्या सामन्यात शिखर धवन याने मुंबईविरोधात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. 824 धावांसह सुरेश रैना मुंबईविरोधात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. मात्र, बुधवारच्या सामन्यात शिखर धवन याने हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. मुंबईविरोधात सर्वाधिक धावा कऱणाऱ्या खेळाडूंमध्ये शिखर धवन पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर सुरेश रैना आहे. रैनाच्या नावावर 824 धावा आहेत. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर मिस्टर 36 म्हणजेच एबी डिव्हिलिअर्सचा क्रमांक लागतो. डिव्हिलिअर्सच्या नावावर 785 धावा आहेत. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर विराट कोहली आहे. विराट कोहलीने मुंबईविरोधात 769 धावा चोपल्या आहेत. युनिवर्स बॉस ख्रिस गेल 708 धावांसह पाचव्या क्रमांकावर आहे.  

पुण्याच्या एमसीए मैदानावर मुंबई आणि चेन्नई यांच्यामध्ये सामना सुरु आहे. या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना दणक्यात सुरुवात केली आहे. सलामी फलंदाज मयांक अग्रवाल आणि शिखर धवन यांनी आश्वासक सुरुवात केली. शिखर आणि मयांक यांनी 9.3 षटकात 97 धावांची सलामी दिली. शिखर धवन 35 धावांवर खेळत आहे. या खेळीदरम्यान त्याने दोन चौकार आणि दोन षटकार लगावले. पंजाबचा कर्णधार मयांक अग्रवाल अर्धशतकानंतर बाद झाला. 

महत्त्वाच्या इतर बातम्या 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
Rishabh Pant IPL 2025 : रिषभ पंतला 27 कोटी मिळाल्याची जागतिक चर्चा, पण किती कोटी टॅक्स जाणार अन् हातात किती पडणार?
रिषभ पंतला 27 कोटी मिळाल्याची जागतिक चर्चा, पण किती कोटी टॅक्स जाणार अन् हातात किती पडणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nana Patole On Eknath Shinde : दिल्लीतून दबाव आला म्हणून एकनाथ शिंदेंनी निर्णय घेतलाDelhi Meeting On Maharashtra Cabinet:  एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पावारंची उद्या दिल्लीत बैठकBawankule On Eknath Shinde | शिंदेंची भूमिका म्हणजे राज्याच्या 14 कोटी जनतेच्या मनातला निर्णयYogesh Kadam Full Interview : मुख्यमंत्रि‍पदासाठी शिंदे युती तोडणार नाहीत, ते उद्धव ठाकरे नाहीत..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
Rishabh Pant IPL 2025 : रिषभ पंतला 27 कोटी मिळाल्याची जागतिक चर्चा, पण किती कोटी टॅक्स जाणार अन् हातात किती पडणार?
रिषभ पंतला 27 कोटी मिळाल्याची जागतिक चर्चा, पण किती कोटी टॅक्स जाणार अन् हातात किती पडणार?
डायरेक्टर अरे थांब बाबा म्हणतोय, तरी किस करतच राहिला; अभिनेत्रीने केला गंभीर आरोप! म्हणाली, 'त्या एकामुळे..'
डायरेक्टर अरे थांब बाबा म्हणतोय, तरी किस करतच राहिला; अभिनेत्रीने केला गंभीर आरोप! म्हणाली, 'त्या एकामुळे..'
Parth Pawar: अमोल मिटकरींचा लेख, पार्थ पवारांचा इंग्रजीतून इशारा; माझा पक्ष अन् माझे वडिल म्हणत चांगलंच झापलं
अमोल मिटकरींचा लेख, पार्थ पवारांचा इंग्रजीतून इशारा; माझा पक्ष अन् माझे वडिल म्हणत चांगलंच झापलं
Mumbai Indians : लखनौनं रिषभ पंतसाठी तब्बल 27 कोटी मोजले, पण गेल्या सहा वर्षांपासून सगळ्यांनाच घाम फोडलेल्या दोघांना मुंबईनं 23 कोटीत घेतलं; बाजी पलटणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी तब्बल 27 कोटी मोजले, पण गेल्या सहा वर्षांपासून सगळ्यांनाच घाम फोडलेल्या दोघांना मुंबईनं 23 कोटीत घेतलं; बाजी पलटणार?
Eknath Shinde  : एकनाथ शिंदेंनी अर्थशास्त्र बघून नव्हे तर ह्रदयशास्त्र पाहून काम केलं, भाजपमधून पहिली प्रतिक्रिया, सुधीर मुनगंटीवार म्हणाले...
एकनाथ शिंदे म्हणाले नरेंद्र मोदी, अमित शाह यांचा निर्णय मान्य, भाजपमधून पहिली प्रतिक्रिया, मुनगंटीवार म्हणाले...
Embed widget