एक्स्प्लोर

Sunil Gavaskar : 'आम्ही अजूनही कोहिनूर हिऱ्याची वाट पाहतोय', आयपीएल कॉमेन्ट्री दरम्यान गावस्करांचा टोला

IPL 2022 : मैदानावर तुफान फटकेबाजी केलेले गावस्कर आता निवृत्तीनंतर त्यांच्या हटके कॉमेन्ट्रीमुळे देखील चर्चेत असतात.

Sunil Gavaskar commentary : आयपीएल (IPL 2022) सामने म्हटलं की, मैदानात खेळाडूंच्या तुफान खेळासह, प्रेक्षकांच्या हटके करामती आणि कॉमेन्टेटर्सच्या टोलवाटोलवीनं सर्वांचच मनोरंजन होत असतं. त्यात सुनील गावस्करांसारखे कॉमेन्टेटर असल्याच त्यांची कॉमेन्ट्री ऐकताना वेगळीच मजा येते. रविवारी देखील लखनौ विरुद्ध राजस्थान सामन्यादरम्यान सुनील गावस्कर यांच्या एका वक्तव्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले. गावस्कर यांनी सामन्यादरम्यान सोबत असलेल्या ब्रिटीश कॉमेन्टेटर एलन विल्किन्स याला आम्ही अजूनही कोहिनूर हिऱ्याची वाट पाहत आहोत, असा टोला लगावला.

नेमकं घडलं काय?

लखनौ विरुद्ध राजस्थान सामन्यादरम्यान कॅमेरामन्सनी वानखेडे मैदानाजवळ असलेले मरीन लाईन्सचे व्हिज्युवल्स दाखवले. यावेळी क्वीन्स नेकलेस अशा नावाने प्रसिद्ध असणाऱ्या या किनाऱ्याला पाहताना सुनील गावस्कर यांना इंग्लंडकडे असलेल्या कोहिनूर हिऱ्याची आठवण आली, ज्यामुळे त्यांनी थेट सोबत असलेल्या ब्रिटीश कॉमेन्टेटर एलन विल्किन्स यांना मिश्किलपणे आम्ही अजूनही कोहिनूर हिऱ्याची वाट पाहत आहोत, असा टोला लगावला. ज्यानंतर एलन यांनी देखील तुम्ही याबद्दल थेट ब्रिटीश सरकारला विचारणा करु शकता असं प्रतित्यूतर केलं. या संपूर्ण संभाषणाचा व्हिडीओ देखील ट्वीटरवर व्हायरल होत आहे.

राजस्थानचा रोमहर्षक विजय

ज्या सामन्यात सुनील यांनी हा टोला लगावला तो सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळण्यात आलेला आयपीएल 2022 मधील वीसावा सामना होता. राजस्थाननं लखनौला 3 धावांनी पराभूत केलं. या सामन्यात नाणेफेक जिंकून लखनौच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर राजस्थानच्या संघानं 20 षटकात 6 विकेट्स गमावून 165 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या लखनौच्या संघाला 162 धावापर्यंत मजल मारता आली.

महत्त्वाच्या इतर बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget