एक्स्प्लोर

VIDEO: शिखर धवनला वडिलांनी धू-धू धुतले,  प्लेऑफमध्ये न पोहचल्यामुळे नाराज 

IPL 2022 Playoffs : पंजाब किंग्सचा विस्फोटक सलामी फलंदाज शिखर धवनने आयपीएल 2022 मध्ये चांगली कामगिरी केली आहे.

Shikhar Dhawan Viral Video Punjab Kings IPL 2022 Playoffs : पंजाब किंग्सचा विस्फोटक सलामी फलंदाज शिखर धवनने आयपीएल 2022 मध्ये चांगली कामगिरी केली आहे. शिखर धवनने यंदा 460 धावा केल्या आहेत. पण शिखर धवनचा पंजाब संघाचं साखळी फेरीत आव्हान संपुष्टात आले... पंजाबचा संघ गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर राहिलाय. साखळी फेरीतील सामने संपल्यानंतर शिखर धवनने एक व्हिडीओ पोस्ट केलाय.. इन्स्टाग्रामवरील या व्हिडीओत शिखर धवनवा त्याचे वडिल मारत असल्याचे दिसत आहे... शिखर धवनने हा व्हिडीओ तयार केलाय.. या मजेदार व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये धवनने लिहिलेय की, प्लेऑफमध्ये संघ न पोहचल्यामुळे वडिल नाराज झाले असून त्यांनी धुलाई केली. 

शिखर धवनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. शिखर सोशल मीडियावर सक्रीय असतो.. तो चाहत्यांसाठी अनेक मजेदार व्हिडीओ पोस्ट करत असतो. असाच मजेदार व्हिडीओ पोस्ट केलाय.. या व्हिडीओत वडिल शिखर धवनला चोपत असल्याचे दिसत आहे. शिखर धवनचा हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही... धवनने कॅप्शनमध्ये लिहिलेय की,  ''Knock out by my dad for not qualifying for knock outs'' 

शिखर धवनच्या मजेदार व्हिडीओला अल्पावधीतच चार लाखांपेक्षा जास्त लाईक मिळाले आहेत. तर कमेंट्सचा वर्षाव पडलाय. चाहत्यांसोबतच क्रिकेटरनेही या व्हिडीओवर कमेंट्स केल्या आहेत.  स्पोर्ट्स अँकर गौरव कपूरने लिहिलेय की, ''फुल फॅमली ड्रामा.'' माजी क्रिकेटपटू हरभजन सिंहनेही मजेदार कमेंट केली आहे. भज्जी म्हणतोय, ''बापू तेरे से भी ऊपर का एक्टर निकले...क्या बात है.'' इरफान पठाननेही या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे.  

पाहा व्हिडीओ 

View this post on Instagram
 
A post shared by Shikhar Dhawan (@shikhardofficial)

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

देशसेवेसाठी आयुष्य वाहणारं व्यक्तिमत्व हरपलं, रतन टाटा यांच्या जाण्यानं विविध क्षेत्रात हळहळ
देशसेवेसाठी आयुष्य वाहणारं व्यक्तिमत्व हरपलं, रतन टाटा यांच्या जाण्यानं विविध क्षेत्रात हळहळ
Ratan Tata Passes Away : उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
Ratan Tata : चार वेळा प्रेमात पडले पण आयुष्यभर सिंगलच राहिले, रतन टाटांची लव्हस्टोरी तुम्हाला माहितेय का? 
चार वेळा प्रेमात पडले पण आयुष्यभर सिंगलच राहिले, रतन टाटांची लव्हस्टोरी तुम्हाला माहितेय का? 
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ratan Tata Passes Away : उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधनABP Majha Headlines : 10 PM च्या हेडलाईन्स एबीपी माझा ABP MajhaMajha Infra Vision Eknath Shinde :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मांडलं महाराष्ट्राच्या विकासाचं व्हिजनABP Majha Headlines : 09 PM च्या हेडलाईन्स एबीपी माझा ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देशसेवेसाठी आयुष्य वाहणारं व्यक्तिमत्व हरपलं, रतन टाटा यांच्या जाण्यानं विविध क्षेत्रात हळहळ
देशसेवेसाठी आयुष्य वाहणारं व्यक्तिमत्व हरपलं, रतन टाटा यांच्या जाण्यानं विविध क्षेत्रात हळहळ
Ratan Tata Passes Away : उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
Ratan Tata : चार वेळा प्रेमात पडले पण आयुष्यभर सिंगलच राहिले, रतन टाटांची लव्हस्टोरी तुम्हाला माहितेय का? 
चार वेळा प्रेमात पडले पण आयुष्यभर सिंगलच राहिले, रतन टाटांची लव्हस्टोरी तुम्हाला माहितेय का? 
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
Pune Mhada: पुणेकरांना गुडन्यूज! म्हाडाची 6294 घरांची लॉटरी निघाली; सोलापूर, कोल्हापूर अन् सांगलीतही घरं
पुणेकरांना गुडन्यूज! म्हाडाची 6294 घरांची लॉटरी निघाली; सोलापूर, कोल्हापूर अन् सांगलीतही घरं
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
मुंबईत चॉकलेटचं रॅपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; अग्निशमनच्या 6 गाड्या घटनास्थळी
मुंबईत चॉकलेटचं रॅपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; अग्निशमनच्या 6 गाड्या घटनास्थळी
Embed widget