एक्स्प्लोर

Virat Kohli New Look: क्रिकेटर आहे की हॉलिवूडचा अभिनेता? विराट कोहलीच्या नव्या लूकवर चाहत्यांची भन्नाट प्रतिक्रिया

RCB Vs CSK, IPL 2022: रायल चॅलेंजर्सचा माजी कर्णधार विराट कोहलीनं गुजरात विरुद्ध सामन्यात अर्धशतक ठोकून फॉर्ममध्ये परतला आहे.

RCB Vs CSK, IPL 2022: रायल चॅलेंजर्सचा माजी कर्णधार विराट कोहलीनं गुजरात विरुद्ध सामन्यात अर्धशतक ठोकून फॉर्ममध्ये परतला आहे. आज आरसीबीचा संघ कोलकात्याशी भिडणार आहे. या सामन्यात विराट कोहली मोठी धावसंख्या उभी करेल, अशी अपेक्षा केली जात आहे. यातच विराट कोहलीचा नवा लूक समोर आला आहे. विराटच्या नव्या लूकचा फोटो पाहून चाहते सोशल मीडियावर भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान, विराटच्या एका चाहत्यानं त्याच्या फोटोवर क्रिकेटर आहे की हॉलिवूड अभिनेता? अशी कमेंट केली आहे.

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली फलंदाजीसह त्याच्या स्टायलिश लूकमुळं प्रसिद्ध आहे. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात विराट कोहली नव्या लूकमध्ये दिसला. त्याचा लूक पाहून चाहते हैराण झाले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बगंळुरूनं त्यांच्या अधिकृत ट्वीटर हॅंडलवरून विराटच्या नव्या लूकचा फोटो शेअर केला आहे. विराटाचा नवा लूक त्याच्या चाहत्यांना आवडत आहे. महत्वाचं म्हणजे, जगभरातील स्टायलिश क्रिकेटर्सच्या यादीत विराट कोहलीचं नाव आवर्जून घेतलं जातं. जगातील सर्वाधिक तंदुरुस्त, कमाई करणाऱ्या खेळाडूंमध्येही त्याचा समावेश आहे.

ट्वीट-

 पुण्याच्या (Pune)  महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (Maharashtra Cricket Association Stadium) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज (Royal Challengers Bangalore Vs Chennai Super Kings) यांच्यात आज आयपीएल 2022 चा 49 वा सामना खेळणार आहे. चेन्नईच्या संघानं आतापर्यंत नऊ सामन्यांपैकी तीन सामन्यात विजय मिळवला आहे. तर, आरसीबीला दहा पैकी पाच सामन्यात यश मिळालं आहे. तर, पाच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. प्लेऑफच्या शर्यतीतील आव्हान कायम ठेवण्यासाठी दोन्ही संघाला विजय मिळवणं गरजेचं आहे. यंदाच्या हंगामात चेन्नई आणि आरसीबी दुसऱ्यांदा आमने-सामने येत आहे. पहिल्या सामन्यात चेन्नईच्या संघानं विजय मिळवला. आजच्या सामन्यात कोणता संघ बाजी मारणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

हे देखील वाचा-

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Imran Khan : इम्रान खान यांच्या मृत्यूच्या अफवा! भेटीवर बंदी अन् बहिणींवर पोलिसांचा लाठीचार्ज, पाकिस्तानात खळबळ
इम्रान खान कुठे आहेत? तुरुंगातच मृत्यू झाल्याच्या अफवा, पाकिस्तानमध्ये खळबळ, कुटुंबीयांना भेट घेण्यापासून अडवलं
मोठी बातमी! न्यायालयाने उज्ज्वला थिटेंचा अपील अर्ज फेटाळला; अनगर नगराध्यक्षपदाची निवड बिनविरोधच
मोठी बातमी! न्यायालयाने उज्ज्वला थिटेंचा अपील अर्ज फेटाळला; अनगर नगराध्यक्षपदाची निवड बिनविरोधच
अनेकजण आमच्या संपर्कात, गेलेले लोक परत येतील, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याचं मोठं वक्तव्य 
अनेकजण आमच्या संपर्कात, गेलेले लोक परत येतील, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याचं मोठं वक्तव्य 
मुंबईतील इमारतीत आग, घर जळून खाक; अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी
मुंबईतील इमारतीत आग, घर जळून खाक; अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Dharashiv : धाराशीव शहरातील रिक्षा चालकांना निवडणुकीबाबत काय वाटतं?
Anjali Damania PC : 24 तासांत अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नाही तर...
Ekanth Shinde Nagpur : लाडकी बहीण कधी बंद होणार नाही, एकनाथ शिंदे यांचा पुन्हा एकदा शब्द
Kishori Pednekar : दुबार नावची तक्रार, प्रिंटींग मिस्टेक म्हणून आयोगाचे हात वर ? : किशोरी पेडणेकर
Smriti Palash Wedding News : स्मृती-पलाशचं लग्न व्हायरल चॅटमुळे थांबलं? उलटसुलट चर्चा सुरूच

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Imran Khan : इम्रान खान यांच्या मृत्यूच्या अफवा! भेटीवर बंदी अन् बहिणींवर पोलिसांचा लाठीचार्ज, पाकिस्तानात खळबळ
इम्रान खान कुठे आहेत? तुरुंगातच मृत्यू झाल्याच्या अफवा, पाकिस्तानमध्ये खळबळ, कुटुंबीयांना भेट घेण्यापासून अडवलं
मोठी बातमी! न्यायालयाने उज्ज्वला थिटेंचा अपील अर्ज फेटाळला; अनगर नगराध्यक्षपदाची निवड बिनविरोधच
मोठी बातमी! न्यायालयाने उज्ज्वला थिटेंचा अपील अर्ज फेटाळला; अनगर नगराध्यक्षपदाची निवड बिनविरोधच
अनेकजण आमच्या संपर्कात, गेलेले लोक परत येतील, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याचं मोठं वक्तव्य 
अनेकजण आमच्या संपर्कात, गेलेले लोक परत येतील, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याचं मोठं वक्तव्य 
मुंबईतील इमारतीत आग, घर जळून खाक; अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी
मुंबईतील इमारतीत आग, घर जळून खाक; अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी
Meerut Crime News: मेरठमधील सौरभ हत्याकांडातील आरोपी पत्नी मुस्कान झाली आई, मुलीला दिला जन्म, सासरच्यांनी केली डीएनए चाचणीची मागणी
मेरठमधील सौरभ हत्याकांडातील आरोपी पत्नी मुस्कान झाली आई, मुलीला दिला जन्म, सासरच्यांनी केली डीएनए चाचणीची मागणी
IIT Mumbai : आयआयटी मुंबई की आयआयटी बॉम्बे? भाजप मंत्र्याच्या वक्तव्यानंतर वाद वाढणार अन् राजकारण तापणार
आयआयटी मुंबई की आयआयटी बॉम्बे? भाजप मंत्र्याच्या वक्तव्यानंतर वाद वाढणार अन् राजकारण तापणार
अजित पवारांसाठी आधी लगीन नगरपालिकेचं; बारामतीत युगेंद्र अन् जय पवारांच्या लग्नाची घाई; कुठं अन् कधी?
अजित पवारांसाठी आधी लगीन नगरपालिकेचं; बारामतीत युगेंद्र अन् जय पवारांच्या लग्नाची घाई; कुठं अन् कधी?
Bigg Boss 19 Pranit More: बिग बॉसच्या घरात पुन्हा घमासान, प्रणित तान्या अन् फरहानाला भिडला; बाचाबाची बघून चाहते म्हणाले ....
बिग बॉसच्या घरात पुन्हा घमासान, प्रणित तान्या अन् फरहानाला भिडला; बाचाबाची बघून चाहते म्हणाले ....
Embed widget