एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

आयपीएल विजेत्याला मिळतात 20 कोटी, जगभरातील इतर टी 20 लीगमध्ये विजेत्याला किती रक्कम?

Ipl 2022 : विजेत्या संघाला 20 कोटी रुपये मिळणार आहेत. तर उपविजेत्याला 13 कोटींची रक्कम मिळणार आहे.

Ipl 2022 : आयपीएलच्या 15 व्या हंगामाचा रविवारी समारोप होणार आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात आणि संजूच्या नेतृत्वातील राजस्थान यांच्या मेगा फायनल होणार आहे.  सीव्हीसी कॅपिटल्सने गुजरात फ्रेंचाइजीला 5625 कोटी रुपयात खरेदी केले होते. पदार्पणाच्या हंगामात गुजरात संघ फायनल जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. विजेत्या संघाला 20 कोटी रुपये मिळणार आहेत. तर उपविजेत्याला 13 कोटींची रक्कम मिळणार आहे. ही रक्कम जगभरातील इतर टी 20 लीग पेक्षा जवळपास तीनपट आहे. पाहूयात जगातील कोणकोणत्या लीगमध्ये विजेत्याला किती रक्कम दिली जाते... 

रिपोर्ट्सनुसार, आयपीएल 2022 चा चषक उंचावणाऱ्या संघाला 20 कोटी रुपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे. तर उपविजेत्या संघाला 13 कोटी रुपये देण्यात येणार आहे. तिसऱ्या क्रमांकावरील संघाला (क्वालिफायर 2 मध्ये पराभूत झालेला संघ) सात कोटी रुपयांची रक्कम बक्षिस म्हणून देण्यात येणार आहे. तर चौथ्या क्रमांकावरील संघाला 6.5 कोटी रुपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे. केएल राहुलच्या नेतृत्वातील लखनौ संघाचे 6.5 कोटी रुपयांचे बक्षिस निश्चित झालेय. कारण, एलिमेनटर सामन्यात त्यांचा पराभव झालाय. 

आयपीएलनंतर विजयाची सर्वाधिक रक्कम कॅरेबिअन प्रिमिअर लीगमध्ये मिळते.  CPL मध्ये चॅम्पियन संघाला  7.5 कोटी रुपयांची रक्कम मिळते.. त्याशिवाय  बांग्लादेश प्रीमियर लीग जिंकणाऱ्या संघाला 6.34 कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाते. तर  पाकिस्तान सुपर लीग म्हणजेच PSL जिंकणाऱ्या संघाला 3.73 कोटी रुपयांचं बक्षीस दिले जाते. ही रक्कम आयपीएलमधील विजेत्या संघाला मिळणाऱ्या रक्कम पेक्षा खूप कमी आहे.  

  लीग                                                 विजेत्याला मिळणारे बक्षीस
आयपीएल                                                        20 कोटी
कॅरेबियन प्रीमियर लीग                                     7.5 कोटी
बांग्लादेश प्रीमियर लीग                                       6.34 कोटी
पाकिस्तान सुपर लीग                                          3.73 कोटी
बिग बॅश लीग                                                       3.35 कोटी
द हंड्रेड लीग                                                         1.51 कोटी
लंका प्रीमियर लीग                                               73.7 लाख

आयपीएल सुरु झाल्यापासून विजेत्या संघाला किती रक्कम दिली गेली?

IPL 2008 – 4.8 crore 
IPL 2009 – 6 crore
IPL 2010 – 8 crore
IPL 2011 – 10 crore
IPL 2012 – 10 crore
IPL 2013 – 10 crore
IPL 2014 – 15 crore
IPL 2015 – 15 crore
IPL 2016 – 20 crore
IPL 2017 – 15 crore
IPL 2018 – 20 crore
IPL 2019 – 20 crore
IPL 2020 – 10 crore
IPL 2021 – 20 crore

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Specail Report BMC Election : आगामी महापालिका उद्धव ठाकरे स्वबळावर लढणार?Devendra Fadnavis Sangar Bunglow : देवेंद्र फडणवीसांचा सागर बंगला  कसा बनला सत्ताकेंद्र?भाजपानं केलेल्या त्यागाची एकनाथ शिंदेंकडून परतफेड, मुख्यमंत्री भाजपचाचSpecial Report EVM : ईव्हीएमवरुन महायुती-मविआत संघर्ष सुरुच, सत्ताधारी विरोधक नडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
Heeramandi 2: संजय लीला भन्साळींचा 'हिरामंडी 2' येणार? मनिषा कोईरालानं थेट शुटिंगची तारीखच सांगितली
संजय लीला भन्साळींचा 'हिरामंडी 2' येणार? मनिषा कोईरालानं थेट शुटिंगची तारीखच सांगितली
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
Embed widget