एक्स्प्लोर

Mumbai Indians : सचिन-झहीरसह 18 जणांच्या सपोर्ट स्टाफची फौज, मुंबईच्या पराभवासाठी फक्त रोहितच जबाबदार का? 

Mumbai Indians IPL 2022 : मुंबईच्या लाजिरवाण्या कामगिरीनंतर कर्णधार रोहित शर्मावर टीकास्त्र सोडलं जात आहे. पण मुंबईच्या पराभवास एकटा रोहितच कारणीभूत आहे का?

Mumbai Indians IPL 2022 : आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईची यंदा दयणीय अवस्था झाली आहे. पाच वेळच्या आयपीएल विजेत्या मुंबईला पहिल्या आठही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलाय. आयपीएलच्या इतिहासात मुंबईची ही सर्वात लाजिरवाणी कामगिरी राहिली आहे. मुंबई इंडियन्सचं यंदाच्या आयपीएल स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेय. मुंबईच्या लाजिरवाण्या कामगिरीनंतर कर्णधार रोहित शर्मावर टीकास्त्र सोडलं जात आहे. चहाच्या टपरीपासून ते रेल्वे अन् सोशल मीडिायवर चाहते फक्त रोहित शर्माला पराभवाला जबाबदार धरत आहेत. रोहित शर्माची खराब नेतृत्व, फलंदाजीवर आरोप लावण्यात येत आहेत. पण या पराभवाला एकटा रोहित शर्माच जबाबदार आहे का? 

मुंबई इंडियन्सच्या लीडरशिफ ग्रुपमध्ये रोहित शर्मा एकटा नाही... सपोर्ट स्टाफमध्ये दिग्गजांची फौज आहे. सचिन तेंडुलकर, झहीर खान, महेला जयवर्धनेसह 18 जणांची फौज आहे. अशातच मुंबईच्या पराभवासाठी फक्त रोहित शर्माच जबाबदार आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो. वेगवेगळ्या गोष्टींवर लक्ष केंद्रीत केंद्रीत करण्यासाठी स्पेशल सपोर्ट स्टाफ आहे. असे म्हटले जाते की, एकाच जागेवर अनेक डोकी असतल तर प्रभाव पाडण्यास गडबड होऊ शकते. मुंबईबरोबरही असेच झाल्याचे दिसतेय. 

 मुंबई इंडियन्सच्या पराभवाची प्रमुख कारणे काय?
o मेगा लिलावानंतर संघाचं संतुलन बिघडले, नव्या खेळाडूंसोबत संघाचा बॅलेन्स बिघडला. 

o लिलावात जोफ्रा आर्चरवर 8 कोटी रुपये खर्च केले, पण यंदाच्या हंगमात तो खेळणार नाही.

o ईशान किशनवर 15.25 कोटींचा खर्च, सुरुवातीचे दोन डाव वगळता ईशानची बॅट शांतच आहे. 
 
o कर्णधार रोहित शर्माच्या फॉर्मने चिंता वाढवली.  

o जसप्रीत बुमराहचा अपवाद वगळता एकाही गोलंदाला चांगली गोलंदाजी करता आली नाही. विकेट सोडा धावाही रोखता आल्या नाहीत. 

o दर्जेदार फिरकीपटूची कमतरता.... लिलावात मुंबईने एकाही दिग्गज फिरकीपटूला घेतलं नाही. 

मुंबई इंडियन्सच्या सपोर्ट स्टाफमध्ये कोण कोण?
- 1. सचिन तेंडुलकर - आयकॉन 
2. महेला जयवर्धने - हेड कोच
3. झहीर खान- डायरेक्टर ऑफ क्रिकेट ऑपरेशन्स 
4. शेन बॉन्ड- गोलंदाजी कोच 
5. रॉबिन सिंह- फलंदाजी कोच 
6. जेम्स पॅमेंट- क्षेत्ररक्षण कोच 
7. पॉल चॅपमैन- स्ट्रेंथ अॅण्ड कंडिशनिंग कोच 
8. क्रेग गॉवेंडर- हेड थेरेपिस्ट 
9. सीकेएम धनंजय- डाटा परफॉर्मेंस मॅनेजर 
10. राहुल सांघवी- टीम मॅनेजर 
11. अमित शाह - स्पोर्ट्स मसाज थैरेपिस्ट 
12. एल. वरुण - व्हिडीओ अनालिस्ट 
13. आशुतोष निमसे- असिस्टेंट थेरेपिस्ट 
14. प्रतीक कदम- अस्टिटेंट स्ट्रेंथ एंड कंडिशनिंग कोच 
15. नागेंद्र प्रसाद- अस्टिटेंट स्ट्रेंथ एंड कंडिशनिंग कोच 
16. विजया कुशवाह- असिस्टेंट स्पोर्ट्स मसाज थेरेपिस्ट 
17. मयूर सातपुते- असिस्टेंट स्पोर्ट्स मसाज थेरेपिस्ट 
18. किनिता कदाकिया पटेल- न्यूट्रिनिस्ट

आयपीएल 2022 मध्ये मुंबईची कामगिरी -

दिल्ली कॅपिटल्सने 4 विकेटने हरवले.
राजस्थान रॉयल्सने 23 धावांनी हरवले. 
कोलकाता नाइट राइडर्सने 5 विकेटने हरवले. 
रॉयल चॅलेंजर्स बेंगलरुकडून सात विकेटने पराभव. 
पंजाब किंग्सने 12 धावांनी हरवले.   
लखनौकडून 18 धावांनी पराभव
चेन्नई सुपर किंग्सने 3 विकेटने हरवले.  
लखनौने 36 धावांनी हरवले.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Dengue : नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी नांदेड जिल्ह्यात शिबिरांचं आयोजन, पात्र भगिनिंना लाभ मिळणार : जिल्हाधिकारी  
लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी नांदेड जिल्ह्यात शिबिरांचं आयोजन, पात्र भगिनिंना लाभ मिळणार : जिल्हाधिकारी  
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 8AM : 05 July 2024 : Marathi NewsBuldhana : बुलढाण्यात अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारींकडे पदभारNagpur : नागपुरात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नावे पैसे लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडBarfiwala Bridge : बर्फीवाला उड्डाणपूल आणि गोपाळकृष्ण गोखले पूल दरम्यानची मार्गिका खुली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Dengue : नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी नांदेड जिल्ह्यात शिबिरांचं आयोजन, पात्र भगिनिंना लाभ मिळणार : जिल्हाधिकारी  
लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी नांदेड जिल्ह्यात शिबिरांचं आयोजन, पात्र भगिनिंना लाभ मिळणार : जिल्हाधिकारी  
विमा कंपनीनं 70 टक्के नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे दावे फेटाळले, आज संध्याकाळपर्यंत उत्तर द्या अन्यथा....शेतकरी आक्रमक
विमा कंपनीनं 70 टक्के नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे दावे फेटाळले, आज संध्याकाळपर्यंत उत्तर द्या अन्यथा....शेतकरी आक्रमक
Bigg Boss Marathi Season5 : ''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
Sunil Kedar: सुनील केदारांच्या अडचणी वाढल्या, नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील रोखे घोटाळा हत्येपेक्षा गंभीर; उच्च न्यायालयाची खरमरीत टिप्पणी
सुनील केदार अध्यक्ष असताना घडलेला घोटाळा हत्येपेक्षाही गंभीर; उच्च न्यायालयाची खरमरीत टिप्पणी
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
Embed widget