एक्स्प्लोर

LSG vs RR LIVE Updates: राजस्थानचा लखनौवर 24 धावांनी विजय

LSG vs RR LIVE Updates: लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स (Lucknow Super Giants vs Rajasthan Royals) यांच्यात आयपीएल 2022 मधील 63 वा सामना खेळला जाणार आहे.

LIVE

Key Events
LSG vs RR LIVE Updates: राजस्थानचा लखनौवर 24 धावांनी विजय

Background

LSG vs RR LIVE Updates: लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स (Lucknow Super Giants vs Rajasthan Royals) यांच्यात आयपीएल 2022 मधील 63 वा सामना खेळला जाणार आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवून प्लेऑफचं तिकीट मिळवण्यासाठी लखनौचा संघ मैदानात उतरणार आहे. तर, प्लेऑफचं आव्हान टिकवण्यासाठी राजस्थानचा संघ लखनौशी भिडणार आहे. केएल राहुलच्या नेतृत्वाखाली लखनौचा संघ 16 गुणांसह (+0.385) दुसऱ्या क्रमांकावर आहे. यंदाच्या हंगामात राजस्थानच्या संघानं 12 सामन्यांपैकी सात सामने जिंकले आहेत. त्यांचे 14 गुण आहेत. आजच्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर राजस्थानसाठी पुढील सामना त्यांच्यासाठी करो या मरोचा असेल.

राजस्थानच्या संघाला त्यांच्या मागच्या सामन्यात आठ विकेटनं पराभव स्वीकारावा लागला होता. लखनौविरुद्ध विजय मिळवून राजस्थान रॉयल्स प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याचा त्यांचा दावा मजबूत करण्याचा प्रयत्न करेल. राजस्थानसाठी जोस बटलरने 12 सामन्यांमध्ये तीन शतके आणि अर्धशतकांच्या मदतीने 625 धावा केल्या आहेत. कर्णधार संजू सॅमसननं आतापर्यंत 12 सामन्यात दोन अर्धशतकांच्या मदतीनं 327 धावा केल्या आहेत. आजच्या सामन्यात कोणता संघ बाजी मारतो? हे सामन्याच्या शेवटीच स्पष्ट होईल. 

लखनौ- राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना कधी, कुठे पाहायचा?
लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात 15 मे रोजी आयपीएलचा 62 वा सामना खेळला जाणार आहे. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर हा साममना खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार या सामन्याला आज संध्याकाळी 7.30 वाजता सुरुवात होईल, तर या सामन्याचा अर्धातासपू्र्वी म्हणजेच 7 वाजता नाणेफेक होईल. 

हे देखील वाचा- 

23:00 PM (IST)  •  15 May 2022

LSG vs RR LIVE Updates: अर्धशतकानंतर दीपक हुडा आऊट, लखनौनं पाचवी विकेट गमावली

राजस्थानविरुद्ध अर्धशतकी खेळी करणारा दीपक हुडा आऊट झाला आहे. त्याच्या रुपात लखनौच्या संघाला पाचवा झटका बसला आहे. त्यानं 39 चेंडूत 55 धावा केल्या आहेत. 

22:56 PM (IST)  •  15 May 2022

LSG vs RR LIVE Updates: राजस्थानविरुद्ध दीपक हुडाचं अर्धशतक

राजस्थानविरुद्ध सामन्यात लखनौच्या संघांची खराब सुरुवात झाली आहे. राजस्थाननं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या लखनौच्या फलंदाजांनी पाठोपाठ विकेट्स गमावले. त्यानंतर दीपक हुडानं संयमी खेळी दाखवत अर्धशतक ठोकलं आहे. 

22:46 PM (IST)  •  15 May 2022

लखनौला चौथा धक्का, क्रृणाल पांड्या बाद

दीपक हुड्डा आणि क्रृणाल पांड्या यांनी लखनौचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांची जोडी जमली होती. पण आर अश्विन यांने क्रृणाल पांड्याला बाद करत राजस्थानला चौथं यश मिळवून दिले. क्रृणाल पांड्या 25 धावा काढून बाद झाला. 

22:16 PM (IST)  •  15 May 2022

LSG vs RR LIVE Updates: लखनौची खराब सुरुवात, केएल राहुलच्या रुपात संघाला तिसरा झटका

दिल्लीनं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या लखनौच्या संघाची सुरुवात खराब झाली आहे. केएल राहुलच्या रुपात लखनौच्या संघाला तिसरा झटका बसला आहे.

21:55 PM (IST)  •  15 May 2022

LSG vs RR LIVE Updates: आयुष बदोनी शून्यावर बाद, लखनौच्या संघाला दुसरा झटका

राजस्थानविरुद्ध सामन्यात लखनौच्या संघाला दुसरा झटका बसला असून आयुष बदोनी शून्यावर बाद झाला आहे. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आधी अपहरण, मग हत्या, लाकडी दांड्यानं काटा काढला? सतीश वाघ यांचा खून कसा केला? हादरवून सोडणाऱ्या कटात मोठी अपडेट!
आधी अपहरण, मग हत्या, लाकडी दांड्यानं काटा काढला? सतीश वाघ यांचा खून कसा केला? हादरवून सोडणाऱ्या कटात मोठी अपडेट!
Kurla Bus Accident : कुर्ल्यामध्ये बेस्ट बसची अनेकांना धडक, अनेक जण गंभीर जखमी
Kurla Bus Accident : कुर्ल्यामध्ये बेस्ट बसची अनेकांना धडक, अनेक जण गंभीर जखमी
कल्याण-डोंबिवलीतील 65 इमारती जमीनदोस्त होणार; बिल्डरवर कारवाई करा, मात्र आम्हाला बेघर करू नका, साडेसहा हजार कुटुंबांची मागणी 
कल्याण-डोंबिवलीतील 65 इमारती जमीनदोस्त होणार; बिल्डरवर कारवाई करा, मात्र आम्हाला बेघर करू नका, साडेसहा हजार कुटुंबांची मागणी 
One Nation One Election : 'एक देश एक निवडणुकी'साठी मोदी सरकार तयार, हिवाळी अधिवेशनात संसदेत विधेयक मांडणार
'एक देश एक निवडणुकी'साठी मोदी सरकार तयार, हिवाळी अधिवेशनात संसदेत विधेयक मांडणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 7 AM 10 December 2024Special Report Ladki Bahin Yojana :पडताळणी होणार? लाडकी बहीण छाननीच्या बंधनात?Special Report Vidhansabha : थँक्यू नाना, विधानसभेत नेत्यांचा डायलॉबाजीचा सुपर डुपर हिट शोSpecial Report Fraud : गुन्हेगारीतलं राजकारणं, बारावी पास संशयिताकडून उच्चशिक्षित वैज्ञानिकाला गंडा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आधी अपहरण, मग हत्या, लाकडी दांड्यानं काटा काढला? सतीश वाघ यांचा खून कसा केला? हादरवून सोडणाऱ्या कटात मोठी अपडेट!
आधी अपहरण, मग हत्या, लाकडी दांड्यानं काटा काढला? सतीश वाघ यांचा खून कसा केला? हादरवून सोडणाऱ्या कटात मोठी अपडेट!
Kurla Bus Accident : कुर्ल्यामध्ये बेस्ट बसची अनेकांना धडक, अनेक जण गंभीर जखमी
Kurla Bus Accident : कुर्ल्यामध्ये बेस्ट बसची अनेकांना धडक, अनेक जण गंभीर जखमी
कल्याण-डोंबिवलीतील 65 इमारती जमीनदोस्त होणार; बिल्डरवर कारवाई करा, मात्र आम्हाला बेघर करू नका, साडेसहा हजार कुटुंबांची मागणी 
कल्याण-डोंबिवलीतील 65 इमारती जमीनदोस्त होणार; बिल्डरवर कारवाई करा, मात्र आम्हाला बेघर करू नका, साडेसहा हजार कुटुंबांची मागणी 
One Nation One Election : 'एक देश एक निवडणुकी'साठी मोदी सरकार तयार, हिवाळी अधिवेशनात संसदेत विधेयक मांडणार
'एक देश एक निवडणुकी'साठी मोदी सरकार तयार, हिवाळी अधिवेशनात संसदेत विधेयक मांडणार
Maharashtra Ekikaran Samiti : कन्नडिगांच्या दबावासमोर झुकले नाहीत, मराठी भाषकांची बेळगावात जोरदार घोषणाबाजी
कन्नडिगांच्या दबावासमोर झुकले नाहीत, मराठी भाषकांची बेळगावात जोरदार घोषणाबाजी
राज्यसभा सभापतींना हटवण्यासाठी विरोधक अविश्वास प्रस्ताव आणणार, 70 खासदारांचा पाठिंबा
राज्यसभा सभापतींना हटवण्यासाठी विरोधक अविश्वास प्रस्ताव आणणार, 70 खासदारांचा पाठिंबा
Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला ट्रॅव्हिस हेडशी वाद भोवला; आक्रमक हातवारे केल्यानं आयसीसीकडून मोठी शिक्षा
डीएसपी मोहम्मद सिराजला ट्रॅव्हिस हेडशी वाद भोवला; आक्रमक हातवारे केल्यानं आयसीसीकडून मोठी शिक्षा
Team India WTC Points Table : ऑस्ट्रेलिया आणि कायम कमनशिबी ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेनं सुद्धा टीम इंडियाच्या पायात साप सोडला! एक पराभव अन् रोहित सेना दुहेरी संकटात
ऑस्ट्रेलिया आणि कायम कमनशिबी ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेनं सुद्धा टीम इंडियाच्या पायात साप सोडला! एक पराभव अन् रोहित सेना दुहेरी संकटात
Embed widget