एक्स्प्लोर

LSG vs MI Match Preview : मुंबई इंडियन्सला अंतिम फेरीत प्रवेश मिळणार की लखनौ स्वप्न धुळीस मिळवणार? आकडेवारीत लखनौचं पारड जड

IPL 2023 Eliminator : चेन्नईच्या एम चिदंबरम स्टेडियमवर आज आयपीएल 2023 एलिमिनेटर सामन्यामध्ये मुंबई इंडियन्स (MI) संघाला लखनौ सुपर जायंट्स (LSG) संघाचं आव्हान असेल.

IPL 2023 Eliminator MI vs LSG : आज इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) सोळाव्या हंगामातील पहिला एलिमिनेटर (IPL 2023 Eliminator) सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि दुसऱ्यांदा प्लेऑफमध्ये (IPL 2023 Playoffs) पोहोचलेल्या लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) या दोन संघात लढत पाहायला मिळणार आहे. मुंबई इंडियन्स (MI) त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यात सनरायझर्स हैदराबादवर दणदणीत विजय मिळवून आयपीएल 2023 (IPL 2023) च्या प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला. चेन्नईच्या एम चिदंबरम स्टेडियमवर म्हणजेच चेपॉक स्टेडिअमवर (Chepauk Stadium) आज, 24 मे रोजी एलिमिनेटरमध्ये मुंबई इंडियन्स (MI) संघाला लखनौ सुपर जायंट्स (LSG) संघाचं आव्हान असेल.

MI vs LSG Head to Head : मुंबई आणि लखनौ, हेड टू हेड आकडेवारी

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) मुंबई इंडियन्स (MI) आणि लखनौ सुपर जायंट्स (LSG) संघ एकूण तीन सामन्यांमध्ये आमनेसामने आले आहेत. यामध्ये लखनौ संघाचं पारड जड आहे. आयपीएलमध्ये मुंबई विरुद्ध लखनौ तिन्ही सामन्यांध्ये सुपर जायंट्सने 'पलटन'चा पराभव केला आहे.

मुंबई आणि लखनौ आमने-सामने

पाच वेळा आयपीएल विजेता मुंबई इंडियन्स संघाचा मागील काही सामन्यांतील फॉर्म पाहता त्यांचा उत्साह कायम आहे. गेल्या सामन्यात कॅमेरॉन ग्रीनने शानदार शतक ठोकलं तर कर्णधार रोहित शर्माही फॉर्ममध्ये परतला. मुंबई इंडियन्सची गोलंदाजी ही सध्या चिंतेची बाब आहे. यासाठी मुंबई काय रणनिती आखणार हे पाहावं लागेल.

लखनौ सुपर जायंट्स संघही यंदा चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. सलामीवीर क्विंटन डी कॉकची चमकदार कामगिरी पाहायला मिळाली आहे. त्याशिवाय मार्कस स्टॉइनिस आणि निकोलस पूरन यांनीही दमदार कामगिरी करत अनेक सामने जिंकले आहेत. लखनै संघाचा विजय या सुरुवातीच्या फळीवर अवलंबून आहे. तसेच अमित मिश्रा आणि रवी बिश्नोई यांच्या गोलंदाजीवरही लक्ष असेल.

IPL 2023 : कधी आणि कुठे होणार सामना?

मुंबई इंडियन्स (MI) आणि लखनौ सुपर जायंट्स (LSG) यांच्यात आज 24 मे रोजी सामना रंगणार आहे. हा सामना चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडिअम म्हणजेच चेपॉक स्टेडिअमवर (Chepauk Stadium) संध्याकाळी 7.30 वाजता रंगणार आहे. संध्याकाळी 7 वाजता नाणेफेक होईल.

IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?

आयपीएल 2023 (IPL 2023) च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

GT All Out : धोनीच्या चेन्नईची ऐतिहासिक कामगिरी! आयपीएलमध्ये गुजरात पहिल्यांदा ऑल-आऊट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Deshmukh : वाल्मिक कराडला भाजप सरकार पाठीशी घालतंय का? अनिल देशमुखांचा सवाल, CM फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याचाही समाचार
वाल्मिक कराडला भाजप सरकार पाठीशी घालतंय का? अनिल देशमुखांचा सवाल, CM फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याचाही समाचार
Walmik Karad : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना 'मोका' लागला, मग फक्त एकटा खंडणीखोर वाल्मिक कराड 'मोकाट' कसा राहिला?
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना 'मोका' लागला, मग फक्त एकटा खंडणीखोर वाल्मिक कराड 'मोकाट' कसा राहिला?
BJP Maha Adhiveshan : ना बटेंगे तो कटेंगे, ना एक है तो सेफ है; भाजपच्या महाअधिवेशनातील नव्या टॅगलाईनची चर्चा रंगली
ना बटेंगे तो कटेंगे, ना एक है तो सेफ है; भाजपच्या महाअधिवेशनातील नव्या टॅगलाईनची चर्चा रंगली
BJP : भाजपचं खेड्याकडे चला, सर्व मंत्र्यांना एक दिवस खेड्यात मुक्काम करावा लागणार, चंद्रशेखर बावनकुळेंकडून नवा टास्क
महिन्यातून एक दिवस खेड्यात मुक्काम करा, भाजपच्या मंत्र्यांना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडून नवा टास्क
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vishalgad Urus : नियम आणि अटी घालून प्रशासनाकडून भाविकांना विशाळगडावर प्रवेशCM Devendra Fadnavis :देवेंद्र फडणवीसांचा भाजप जिल्हाध्यक्ष, प्रदेश, पदाधिकारी, मंत्र्यांना कानमंत्रCM Devendra Fadnavis : युद्ध जिंकलं असलं तरी पुढील युद्धासाठी सराव महत्वाचा : देवेंद्र फडणवीसTop 70 News : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : 12 Jan 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Deshmukh : वाल्मिक कराडला भाजप सरकार पाठीशी घालतंय का? अनिल देशमुखांचा सवाल, CM फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याचाही समाचार
वाल्मिक कराडला भाजप सरकार पाठीशी घालतंय का? अनिल देशमुखांचा सवाल, CM फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याचाही समाचार
Walmik Karad : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना 'मोका' लागला, मग फक्त एकटा खंडणीखोर वाल्मिक कराड 'मोकाट' कसा राहिला?
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना 'मोका' लागला, मग फक्त एकटा खंडणीखोर वाल्मिक कराड 'मोकाट' कसा राहिला?
BJP Maha Adhiveshan : ना बटेंगे तो कटेंगे, ना एक है तो सेफ है; भाजपच्या महाअधिवेशनातील नव्या टॅगलाईनची चर्चा रंगली
ना बटेंगे तो कटेंगे, ना एक है तो सेफ है; भाजपच्या महाअधिवेशनातील नव्या टॅगलाईनची चर्चा रंगली
BJP : भाजपचं खेड्याकडे चला, सर्व मंत्र्यांना एक दिवस खेड्यात मुक्काम करावा लागणार, चंद्रशेखर बावनकुळेंकडून नवा टास्क
महिन्यातून एक दिवस खेड्यात मुक्काम करा, भाजपच्या मंत्र्यांना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडून नवा टास्क
तब्बल 100 विद्यार्थिनींना शाळेत शर्ट काढायला लावले, फक्त ब्लेझरमध्येच घरी पोहोचल्या; प्रिन्सिपलच्या कृतीनं संतापाचा कळस
तब्बल 100 विद्यार्थिनींना शाळेत शर्ट काढायला लावले, फक्त ब्लेझरमध्येच घरी पोहोचल्या; प्रिन्सिपलच्या कृतीनं संतापाचा कळस
Manikrao Kokate : 'तो' विषय संपला! छगन भुजबळांबाबत कृषिमंत्री कोकाटेंची नरमाईची भूमिका; नेमकं काय म्हणाले?
'तो' विषय संपला! छगन भुजबळांबाबत कृषिमंत्री कोकाटेंची नरमाईची भूमिका; नेमकं काय म्हणाले?
वाघोबाचं बस्तान हलणार! धाराशिवमध्ये वाघाच्या रेस्क्यूला 15 दिवसांनी परवानगी, ताडोबाच्या जंगलातलं रेस्क्यू पथक दाखल झालं
वाघोबाचं बस्तान हलणार! धाराशिवमध्ये वाघाच्या रेस्क्यूला 15 दिवसांनी परवानगी, ताडोबाच्या जंगलातलं रेस्क्यू पथक दाखल झालं
IPO Update : पैसे तयार ठेवा, मुंबईतील कंपनी SME आयपीओ आणणार, गुंतवणूकदारांना कमाईची मोठी संधी
पैसे तयार ठेवा, मुंबईतील कंपनीचा SME आयपीओ येणार, गुंतवणूकदारांना कमाईची मोठी संधी
Embed widget