एक्स्प्लोर

SRH vs KKR, IPL 2022 : कोलकात्याच्या संघात तीन बदल, रहाणेला वगळले, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11

SRH vs KKR, IPL 2022 : हैदराबाद आणि कोलकाता यांच्यामध्ये मुंबईतील ब्रेबॉन स्टेडिअमवर सामना होत आहे. कोण मारणार बाजी?

SRH vs KKR, IPL 2022 : हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी कऱण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोलकाता प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे. मुंबईच्या ब्रेबॉन स्टेडिअमवर कोलकाता आणि हैदराबाद यांच्यामध्ये 25 वा सामना होत आहे. दोन्ही संघात बदल करण्यात आले आहे. हैदराबाद संघाने दुखापतग्रस्त वॉशिंगटन सुंदरच्या जागी जगदिश सुचितला संधी देण्यात आली आहे. तर कोलकाता संघात तीन बदल करण्यात आले आहे. कोलकाताने अजिंक्य रहाणे, सॅम बिलिंग्स आणि राशिक सलाम यांना आराम दिला आहे. यांच्या जागी फिंच, शेल्डॉन जॅक्सन आणि अमन खानला प्लेईंग 11 मध्ये स्थान दिलेय. 

रहाणेचं निराशाजनक प्रदर्शन 
आयपीएलच्या 15 व्या हंगामात अजिंक्य राहणेची कामगिरी अतिशय निराशाजनक आहे. आतापर्यंत झालेल्या पाच सामन्यात रहाणेनं फक्त 80 धावा चोपल्या आहेत. चिंतेची बाब म्हणजे, अजिंक्य रहाणेला 15 व्या हंगामात एकही अर्धशतक झळकावता आलेलं नाही. रहाणेचा स्ट्राईक रेटही फक्त 100 राहिला आहे. त्यामुळे अजिंक्य रहाणेला प्लेईंग 11 मधून वगळण्यात आले. अजिंक्य रहाणेएवजी ऑस्ट्रेलियाचा धाकड फलंदाज अॅरोन फिंचला संधी दिली आहे.  

हेड टू हेड रेकॉर्ड
आयपीएलमध्ये आतापर्यंत 21 सामन्यांमध्ये हैदराबाद आणि कोलकाता संघ आमनेसामने आले आहेत. या 21 सामन्यांपैकी हैदराबादनं 7 तर कोलकातानं 14 सामने जिंकले आहेत. मागील आकडेवारीच्या आधारे केकेआरचे पारडे जड असल्याचे दिसत आहे.  

कोलकाताची प्लेईंग 11 -
अॅरॉन फिंच, वेंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितेश राणा, आंद्रे रसेल, शेल्डॉन जॅक्सन (विकेटकिपर), पॅट कमिन्स, सुनिल नारायन, उमेश यादव, वरुण चर्कवर्ती, अमन खान 

हैदराबादची प्लेईंग 11 - 
 अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, निकोलस पूरन (विकेटकिपर), ए. मार्करम, शशांक सिंह, जगदीश सुचित, उमरान मलिक, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, मार्को जेनसन 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अ‍ॅपलमध्ये उच्च पदावर नोकरी, बिझनेसमन होण्यासाठी अलिशान जॉबवर मारली लाथ, मुंबईच्या पठ्ठ्याने उभारलं तब्बल 9100 कोटींचं साम्राज्य
अ‍ॅपलमध्ये उच्च पदावर नोकरी, बिझनेसमन होण्यासाठी अलिशान जॉबवर मारली लाथ, मुंबईच्या पठ्ठ्याने उभारलं तब्बल 9100 कोटींचं साम्राज्य
Donald Trump on Tesla : राईट हँड एलाॅन मस्क बाजूलाच अन् डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, जर टेस्ला कारखाना भारतात सुरु केल्यास अत्यंत अन्यायकारक असेल!
राईट हँड एलाॅन मस्क बाजूलाच अन् डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, टेस्ला कारखाना भारतात सुरु केल्यास अत्यंत अन्यायकारक असेल!
Success Story: पंढरपुरच्या शेतकऱ्याला रताळ्याची गोडी! दीड एकरात 600 पोती उत्पादन, कमावतोय किती? वाचा यशकथा
पंढरपुरच्या शेतकऱ्याला रताळ्याची गोडी! दीड एकरात 600 पोती उत्पादन, कमावतोय किती? वाचा यशकथा
Bank of Baroda : बँक ऑफ बडोदामध्ये अप्रेंटिसची संधी, दरमहा 15000 रुपये मिळणार,4000 युवकांना संधी देणार, महाराष्ट्रात किती जागा भरणार?
बँक ऑफ बडोदामध्ये अप्रेंटिसची संधी, दरमहा 15000 रुपये मिळणार, 4000 युवकांना संधी, महाराष्ट्रात किती जागा भरणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ravindra Ithape : संदीप नाईकांसह शरद पवार गटात गेलेले 25 नगरसेवक पुन्हा भाजपातMohan Bhagwat Delhi Speech : संघ की दशा बदली है,दिशा नहीं बदलनी चाहिए - भागवतABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10 AM 20 February 2025Bharat Gogawale : कोणत्याही गोष्टीला लिमीट असते...धनंजय मुंडेंबाबत गोगावलेचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अ‍ॅपलमध्ये उच्च पदावर नोकरी, बिझनेसमन होण्यासाठी अलिशान जॉबवर मारली लाथ, मुंबईच्या पठ्ठ्याने उभारलं तब्बल 9100 कोटींचं साम्राज्य
अ‍ॅपलमध्ये उच्च पदावर नोकरी, बिझनेसमन होण्यासाठी अलिशान जॉबवर मारली लाथ, मुंबईच्या पठ्ठ्याने उभारलं तब्बल 9100 कोटींचं साम्राज्य
Donald Trump on Tesla : राईट हँड एलाॅन मस्क बाजूलाच अन् डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, जर टेस्ला कारखाना भारतात सुरु केल्यास अत्यंत अन्यायकारक असेल!
राईट हँड एलाॅन मस्क बाजूलाच अन् डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, टेस्ला कारखाना भारतात सुरु केल्यास अत्यंत अन्यायकारक असेल!
Success Story: पंढरपुरच्या शेतकऱ्याला रताळ्याची गोडी! दीड एकरात 600 पोती उत्पादन, कमावतोय किती? वाचा यशकथा
पंढरपुरच्या शेतकऱ्याला रताळ्याची गोडी! दीड एकरात 600 पोती उत्पादन, कमावतोय किती? वाचा यशकथा
Bank of Baroda : बँक ऑफ बडोदामध्ये अप्रेंटिसची संधी, दरमहा 15000 रुपये मिळणार,4000 युवकांना संधी देणार, महाराष्ट्रात किती जागा भरणार?
बँक ऑफ बडोदामध्ये अप्रेंटिसची संधी, दरमहा 15000 रुपये मिळणार, 4000 युवकांना संधी, महाराष्ट्रात किती जागा भरणार?
Kalyan Crime: कल्याणमध्ये काकाने पुतण्याला भयंकर पद्धतीने संपवलं, आधी गोळी मारली मग डोक्यात आठवेळा चाकू खुपसला, नेमकं काय घडलं?
कल्याणमध्ये काकाने पुतण्याला भयंकर पद्धतीने संपवलं, आधी गोळी मारली मग डोक्यात आठवेळा चाकू खुपसला, नेमकं काय घडलं?
Raju Shetti : लाडकी बहीण योजनेत 46 हजार कोटी खर्च करण्याचा सरकारचा घाट; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
लाडकी बहीण योजनेत 46 हजार कोटी खर्च करण्याचा सरकारचा घाट; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
मुंबई पोलीस उतरले निवडणुकीच्या रिंगणात, उमंग पॅनलने उधळला विजयाचा गुलाल, अख्खं पॅनल निवडून आलं
मुंबई पोलीस उतरले निवडणुकीच्या रिंगणात, उमंग पॅनलने उधळला विजयाचा गुलाल, अख्खं पॅनल निवडून आलं
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारतीयांच्या हातापायात साखळदंड, शिखांच्या पगड्या सुद्धा काढल्या; रशियन चीनी नागरिकांसाठी मात्र मस्तपैकी प्रवासी विमान!
डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारतीयांच्या हातापायात साखळदंड, शिखांच्या पगड्या सुद्धा काढल्या; रशियन चीनी नागरिकांसाठी मात्र मस्तपैकी प्रवासी विमान!
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.