एक्स्प्लोर

नरेंद्र मोदी स्टेडिअमवर कुणाचा बोलबाला! फलंदाजीत कुणाचा दबदबा, गोलंदाजीत कोण बेस्ट, पाहा सविस्तर

IPL records : अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर गुजरात आणि चेन्नईचा संघ एकमेंकासोबत दोन हात करणार आहे.

IPL records at the Narendra Modi Stadium : जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीग स्पर्धेला शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे. गतविजेता गुजरात आणि चेन्नई यांच्यामध्ये सलामीची लढत होणार आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर गुजरात आणि चेन्नईचा संघ एकमेंकासोबत दोन हात करणार आहे. गुजरात आणि चेन्नई यांच्यामध्ये आतापर्यंत दोन सामने झाले आहेत, यामध्ये हार्दिक पांड्याच्या गुजरात संघाने बाजी मारली आहे. नरेंद्र मोदी स्टेडिअमवर आयपीएल उद्घाटनाची संपूर्ण तयारी झाली आहे. शुक्रवारी संध्याकाळी आयपीएलच्या उद्घाटन समारंभात अनेक कलाकार परफॉर्म करणार आहेत. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअम अनेक विक्रमांचा साक्षीदार राहिले आहे. या मैदानाचे पूर्वीचे नाव मोटेरा क्रिकेट स्टेडिअम असे होते, त्याचे नाव सध्या नरेंद्र मोदी स्टेडिअम असे करण्यात आले आहे. पाहूयात आयपीएलमधील कोणते विक्रम या मैदानावर झाले आहेत.... 

Highest innings totals at the Narendra Modi Stadium in the IPL (सर्वाधिक धावसंख्या करणारे संघ कोणते)
संघाचे नाव एकूण धावसंख्या प्रतिस्पर्धी संघ वर्ष Scorecard
राजस्थान 201 दिल्ली 2014 Link
राजस्थान 191 पंजाब 2015 Link
पंजाब 191 राजस्थान 2015 Link
मुंबई 178 राजस्थान 2014 Link
राजस्थान 177 चेन्नई 2010 Link
 
Lowest innings totals at the Narendra Modi Stadium in the IPL (निचांकी धावसंख्या कोणत्या संघाची)
संघ धावसंख्या प्रतिस्पर्धी संघ वर्ष Scorecard
राजस्थान 102 हैदराबाद 2014 Link
पंजाब 129 कोलकाता 2021 Link
राजस्थान 130 आरसीबी 2015 Link
राजस्थान 130 गुजरात टायटन्स 2022 Link
हैदराबाद 134 राजस्थान 2014 Link
कोलकाता 134 राजस्थान 2010 Link
All-time leading IPL run scorers at the Narendra Modi Stadium सर्वाधिक धावा कोणत्या फलंदाजाच्या नावावर   
Batsman Total Runs
अजिंक्य रहाणे 308
शेन वॉटसन 191
करुण नायर 165
नमन ओझा 162
संजू सॅमसन 158
All-time leading IPL wicket taker at the Narendra Modi Stadium सर्वाधिक विकेट कोणत्या गोलंदाजाने घेतल्या
Bowler Wickets taken
प्रविण तांबे 8
शेन वॉटसन 7
अक्षर पटेल 6
शॉन टेट 5
रजत भाटिया 5
Highest individual score by a batsman at the Narendra Modi Stadium in the IPL  या मैदानावर वैयक्तिक धावसंख्या कुणाची?
Batsman Score Opposition Year Scorecard
जोस बटलर 106 आरसीबी 2022 Link
मयांक अग्रवाल 99 दिल्ली 2021 Link
पृथ्वी शॉ 82 कोलकाता 2021 Link
नमन ओझा 80 चेन्नई 2010 Link
स्टिव्ह स्मिथ 79 मुंबई 2015 Link
शॉन मार्श 77 राजस्थान 2015 Link
Best bowling figures at the Narendra Modi Stadium in the IPL  - सर्वोत्तम गोलंदाजी कोणाची ?
Bowler Figures Opposition Year Scorecard
भुवनेश्वर कुमार 4 for 14 RR 2014 Link
शेन वॉटसन 3 for 13 SRH 2014 Link
हार्दिक पांड्या 3 for 17 RR 2022 Link
शेन वॉटसन 3 for 21 KKR 2014 Link

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून  महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रारMahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
Embed widget