एक्स्प्लोर

10 संघांनी 72 खेळाडूंवर खर्च केले 230 कोटी, कोण महाग, कोण स्वस्त, A टू Z माहिती

IPL Auction 2024 highlights : आयपीएल 2024 साठी आज दुबईमध्ये लिलाव पार पडला. लिलावात (IPL Auction 2024) अनेक विक्रम मोडीत निघाले. मिचेल स्टार्क (Mitchell Starc) आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला.

IPL Auction 2024 : आयपीएल 2024 साठी आज दुबईमध्ये लिलाव पार पडला. लिलावात (IPL Auction 2024) अनेक विक्रम मोडीत निघाले. मिचेल स्टार्क (Mitchell Starc) आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याशिवाय ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) याच्यावरही 20 कोटींपेक्षा जास्त बोली लागली. स्टिव्ह स्मिथ, शाकीब अल हसन यासारखे दिग्गज मात्र अनसोल्ड राहिले. आयपीएलच्या 10 संघांनी आज 72 खेळाडू खरेदी केले. यामध्ये 30 खेळाडू विदेशी आहेत. दहा संघांनी 72 खेळाडूंवर 230 कोटी रुपये खर्च केले. कोलकाता संघाने आजचा आणि आयपीएलच्या इतिहासातला सर्वात महागडा खेळाडू खरेदी केला. दहा संघांनी आज कोणत्या खेळाडूला किती रुपयांत खरेदी केले, याची माहिती जाणून घेऊयात.... 

गुजरात टायटन्स Gujarat Titans- 

स्पेनसर जॉनसन spencer johnson (10 कोटी)
शाहरुख खान Shahrukh Khan (7.40 कोटी)
उमेश यादव Umesh Yadav (5.80 कोटी)
रॉबिन मिन्ज Robin Minz (3.6 कोटी ) 
सुशांत मिश्रा Sushant Mishra (2.2 कोटी)
कार्तिक त्यागी Kartik Tyagi (60 लाख)
अजमतुल्लाह ओमरजई Azmatullah Omarzai  (50 लाख)
मानव सुतार Manav Suthar (20 लाख)

लखनौ सुपर जायंट्स Lucknow Super Giants- 

शिवम मावी Shivam Mavi  (6.4 कोटी)
एम.सिद्धार्थ M. Siddharth (2. 40 कोटी)
डेविड विली David Willey (2 कोटी)
अशन टर्नर Ashton Turner (1 कोटी)
अर्शिन कुलकर्णी Arshin Kulkarni (20 लाख)
मोहम्मद अर्शद खान Mohd. Arshad Khan ( 20 लाख )

राजस्थान रॉयल्स Rajasthan Royals - 

रॉवमन पॉवेल Rovman Powell ( 7 कोटी)
शिभम दुबे Shubham Dubey (5.8 कोटी)
नांद्रे बर्गर Nandre Burger (50 लाख)
Tom Kohler-Cadmore  (20 लाख )
आबिद मुश्ताक (Abid Mushtaq) 20 लाख

Delhi Capitals दिल्ली कॅपिटल्स - 

कुमार कुशगरा Kumar Kushagra (7.20 कोटी ) 
झाय रिचर्डसन Jhye Richardson (5 कोटी)
हॅरी ब्रूक Harry Brook (4 कोटी)
सुमित कुमार Sumit Kumar (1 कोटी)
शाय होप Shai Hope (75 लाख)
ट्रिस्टन स्टब्स Tristan Stubbs (50 लाख)
राशीख दर Rasikh Dar (20 लाख)
रिकी भूई Ricky Bhui  (20 लाख रुपये)
स्वस्तिक चिकारा Swastik Chhikara ( 20 लाख )

Kolkata Knight Riders कोलकाता नाईट रायडर्स - 

मिचेल स्टार्क Mitchell Starc (24.75 कोटी)
मुजीब रहमान Mujeeb Rahman (2 कोटी)
शरफन रुदरफोर्ड Sherfane Rutherford ( 1.5 कोटी )
 गस अ‍ॅटकिन्सन Gus Atkinson (1 कोटी )
चेतन साकरिया  Chetan Sakariya  (50 लाख)
केएस भरत K.S. Bharat  (50 लाख)
मनिष पांडे Manish Pandey (50 लाख )
अंगक्रिश रघुवंशी Angkrish Raghuvanshi (20 लाख ) 
रमनदीप सिंह  Ramandeep Singh (20 लाख ) 
शाकीब हुसेन Sakib Hussain  (20 लाख )

Chennai Super Kings चेन्नई सुपर किंग्स 

डॅरेल मिचेल Daryl Mitchell (14 कोटी)
समीर रिझवी Sameer Rizvi ( 8.4 कोटी )
शार्दूल ठाकूर Shardul Thakur  (4 कोटी)
मुस्तफिजुर रहमान Mustafizur Rahman (2 कोटी)
रचिन रविंद्र Rachin Ravindra  (1.80 कोटी)
 अविनाश रॉय Avanish Rao Aravelly (20 Lakh)

मुंबई इंडियन्स Mumbai Indians - 

गेराल्ड कोएत्जी  Gerald Coetzee (5 कोटी)
नुवान तुषारा Nuwan Thushara (4.80 कोटी)
दिलशान मधुशंका Dilshan Madushanka ( 4.6 कोटी)
मोहम्मद नबी Mohammad Nabi (1.5 कोटी)
श्रेयस गोपाल Shreyas Gopal (20 लाख)
नमन धीर Naman Dhir (20 लाख)
अंशुल कंबोज Anshul Kamboj ( 20 लाख )

सनरायजर्स हैदराबाद Sunrisers Hyderabad- 

पॅट कमिन्स Pat Cummins  (20.5 कोटी)
ट्रेविस हेड Travis Head  (6.80 कोटी)
जयदेव उनादकट Jaydev Unadkat (1.60 कोटी)
वानंदु हसरंगा Wanindu Hasaranga (1.5 कोटी)
आकाश सिंह Akash Singh (20 लाख)
जाठवेध सुब्रमण्यम Jhathavedh Subramanyan (20 लाख रुपये)

आरसीबी Royal Challengers Bangalore - 

अल्जारी जोसेफ Alzarri Joseph (11.5 कोटी)
यश दयाल Yash Dayal (5 कोटी)
लॉकी फर्गुसन Lockie Ferguson (2 कोटी) 
टॉम करन  Tom Curran (1.5 कोटी)
स्वप्निल सिंह Swapnil Singh (20 लाख)
 सौरव चव्हाण Saurav Chauhan (20 लाख)

पंजाब किंग्स Punjab Kings- 

हर्षल पटेल Harshal Patel  (11.75 कोटी)
रायली रुसो Rilee Rossouw (8 कोटी)
ख्रिस वोक्स Chris Woakes  (4.2 कोटी)
विश्वनाथ प्रताप सिंह Vishwanath Pratap  (20 लाख) 
शशांक सिंह Shashank Singh (20 लाख) 
अशुतोष शर्मा Ashutosh Sharma (20 लाख)  
तनय त्यागराजनन Tanay Thyagarajann (20 लाख)  
प्रिन्स चौधरी Prince Choudhary (20 लाख)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Sushma Andhare on Raj Thackeray : राज ठाकरे सुपाऱ्या वाजवतात, सुषमा अंधारेंचा जोरदार हल्लाबोलABP Majha Headlines : 11 PM : 12 May 2024  : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray Full Speech Thane Sabha : फोडाफोडी, शरद पवार ते उद्धव ठाकरे, सभेत राज ठाकरे बरसलेTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 11 PM: 12 May 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
Embed widget