एक्स्प्लोर

IPL 2025 : RCB नं लखनौला पराभूत केल्यास मुंबई अन् गुजरातच्या अडचणी वाढणार, फायनलच्या शर्यतीचं पूर्ण समीकरण 

LSG vs RCB:रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि लखनौ सुपर जायंटस यांच्यात आयपीएलमधील लीगमधील शेवटचा सामना आहे. बंगळुरुनं आज मॅच जिंकल्यास फायनलचं समीकरण बदलणार आहे.  

IPL 2025 Playoff Schedule  जयपूर : आयपीएलच्या 18 व्या हंगामातील लीग स्टेजमधील शेवटची मॅच आहे. प्लेऑफमध्ये पोहोचलेली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि रिषभ पंतच्या नेतृत्त्वातील लखनौ सुपर जायंटस यांच्यात सामना होणार आहे. आरसीबीनं प्लेऑफमध्ये प्रवेश केला असून त्यांना आजच्या सामन्यात विजय मिळवून क्वालिफायर 1 खेळण्याची संधी आहे. दुसरीकडे रिषभ पंतची लखनौ सुपर जायंटस जरी प्लेऑफमधून बाहेर गेलं असलं तरी त्यांचा प्रयत्न यंदाचं अभियान विजयानं समाप्त करण्याचा असेल.पंजाब किंग्जनं मुंबई इंडियन्सला पराभूत केल्यानं त्यांनी क्वालिफायर 1 मधील स्थान निश्चित केलं आहे. दुसरीकडे मुंबई इंडियन्सल एलिमिनेटर खेळणार हे स्पष्ट झालेलं आहे. आता फक्त पंजाब आणि मुंबई विरुद्ध आरसीबी आणि गुजरात यांच्यापैकी कोण लढणार हे स्पष्ट होणं बाकी आहे. 

गुणतालिका पाहिली असता पंजाब किंग्ज 19 अंकांसह पहिल्या स्थानावर आहे. 18 गुणांसह गुजरात टायटन्स दुसऱ्या स्थानावर आहे. दोन्ही संघाचे 14 सामने पूर्ण झाले आहेत. आरसीबी 17 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे तर मुंबई 16 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. आरसीबीचा एक सामना शिल्लक असून लखनौला त्यांनी पराभूत केल्यास आयपीएल प्लेऑफ आणि फायनलचं समीकरण बदलू शकतं.  

...तर गुजरात-मुंबईच्या अडचणी वाढणार

प्लेऑफमध्ये प्रवेश केलेल्या चार संघांपैकी केवळ आरसीबीची एक मॅच शिल्लक आहे. बंगळुरुनं लखनौला मोठ्या फरकानं पराभूत केलं तर ते गुणतालिकेत चांगल्या नेट रनरेटसह पहिल्या स्थानावर पोहोचू शकतात. अशावेळी त्यांची क्वालिफायर 1 मध्ये पंजाब विरुद्ध लढत होईल. जर, बंगळुरु  आणि पंजाब यांच्यात पहिली क्वालिफायर झाल्यास गुजरात आणि मुंबईच्या अडचणी वाढू शकतात.  

आरसीबीनं जर पहिल्या क्वालिफायरमध्ये प्रवेश केला तर गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात एलिमिनेटरमध्ये मॅच होईल. यामध्ये गुजरात किंवा मुंबईला क्वालिफायर  2 मध्ये प्रवेश मिळेल. एलिमिनेटर मॅच जिंकलेल्या संघाला क्वालिफायर 1 मध्ये पराभूत झालेल्या संघासोबत एलिमिनेटर मधील विजेत्या संघाला खेळावं लागेल. म्हणजेच एलिमिनेटर खेळणाऱ्या संघाला 2 सामन्यात विजय मिळवावा लागेल, तर ते अंतिम फेरीत प्रवेश करावा लागेल.  

दरम्यान, मुंबई इंडियन्सला एलिमिनेटरचे सामने खेळावे लागणार हे स्पष्ट आहे. मात्र, गुजरात टायटन्सची अपेक्षा लखनौनं विजय मिळवावा अशी असेल, जर लखनौ जिंकलं तर आरसीबीला एलिमिनेटरचा सामना खेळावा लागेल. तर, गुजरात आणि पंजाब यांच्यात क्वालिफायर 1 ची मॅच होऊ शकते.  आयपीएलची फायनल 3 जूनला होणार आहे. 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Indian Premier League 2026 : आयपीएलची उत्सुकता शिगेला; पण फायनलनंतर 'हे' चार दिग्गज मैदान सोडणार? क्रिकेट विश्वाला करणार कायमचं अलविदा
आयपीएलची उत्सुकता शिगेला; पण फायनलनंतर 'हे' दिग्गज मैदान सोडणार? क्रिकेट विश्वाला करणार कायमचं अलविदा
IPL 2026 Mumbai Indians : हार्दिक पांड्यानं रोहित शर्माला थेट इशारा दिल्याचा कांगावा... सोशल मीडियावर खळबळ; मुंबई इंडियन्सने फोडला फुगा, दोन शब्दात स्पष्ट उत्तर
हार्दिक पांड्यानं रोहित शर्माला थेट इशारा दिल्याचा कांगावा... सोशल मीडियावर खळबळ; मुंबई इंडियन्सने फोडला फुगा, दोन शब्दात स्पष्ट उत्तर
MS Dhoni IPL 2026 : थालाच्या हातातील बॅट पाहून गोलंदाजांची झोप उडाली; MS धोनीचा तो एक व्हिडिओ अन् IPL च्या सगळ्या संघात खळबळ
थालाच्या हातातील बॅट पाहून गोलंदाजांची झोप उडाली; MS धोनीचा तो एक व्हिडिओ अन् IPL च्या सगळ्या संघात खळबळ
Blessing Muzarabani News : परदेशी खेळाडूचा PSL लाथ मारत IPL खेळण्याचा निर्णय; पाकिस्तानच्या तळपायाची आग मस्तकात गेली, पीसीबी करणार बॅन
परदेशी खेळाडूचा PSL लाथ मारत IPL खेळण्याचा निर्णय; पाकिस्तानच्या तळपायाची आग मस्तकात गेली, पीसीबी करणार बॅन

व्हिडीओ

NCL Pune labrotary : पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचं मोठं संशोधन, एलपीजीला पर्यायी इंधन शोधलं
Sangli News : IPS झालेल्या आटपाडीच्या सुपुत्राची हत्तीवरून वाजतगाजत मिरवणूक, पडळकरांनी वाटली साखर
Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gudi Padwa 2026 Pune: गॅस टंचाईमुळे गुढीपाडव्याला 'कॉमन मॅन'ला भुर्दंड, साखरेच्या माळांच्या किंमतीत मोठी वाढ
गॅस टंचाईमुळे गुढीपाडव्याला 'कॉमन मॅन'ला भुर्दंड, साखरेच्या माळांच्या किंमतीत मोठी वाढ
'अमेरिकन नेव्ही लावतो, 20 पटीने हार्डर हल्ला करतो अन् बरंच काही'..! 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'साठी वल्गना करणाऱ्या ट्रम्पना इराणनं गुडघ्यावर आणलं; आता ट्रम्प चीन, जपान, ब्रिटनला विनंती करत काय म्हणाले?
'अमेरिकन नेव्ही लावतो, 20 पटीने हार्डर हल्ला करतो अन् बरंच काही'..! 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'साठी वल्गना करणाऱ्या ट्रम्पना इराणनं गुडघ्यावर आणलं; आता ट्रम्प चीन, जपान, ब्रिटनला विनंती करत काय म्हणाले?
Pune Accident News: भरधाव कारवरील नियंत्रण सुटलं, कार थेट 10 फुट खड्ड्यात गेली अन्...; पुण्यात भीषण अपघात
भरधाव कारवरील नियंत्रण सुटलं, कार थेट 10 फुट खड्ड्यात गेली अन्...; पुण्यात भीषण अपघात
Maharashtra Weather Update : राज्यात उन्हाचा तडाखा वाढला; सोमवारपासून शाळांच्या वेळेत बदल, तर काही भागांत अवकाळीचा 'यलो अलर्ट'
राज्यात उन्हाचा तडाखा वाढला; सोमवारपासून शाळांच्या वेळेत बदल, तर काही भागांत अवकाळीचा 'यलो अलर्ट'
Iran War Live Update: अबू धाबी, दुबईला जाणारी उड्डाणे रद्द; युद्ध थांबत नसल्याने एअर इंडियाचा मोठा निर्णय; इंडिगोने सुद्धा बंदीचा कालावधी वाढवला
अबू धाबी, दुबईला जाणारी उड्डाणे रद्द; युद्ध थांबत नसल्याने एअर इंडियाचा मोठा निर्णय; इंडिगोने सुद्धा बंदीचा कालावधी वाढवला
Babar Azam : बॅटला नाही, तर डोक्यालाच गंज लागलाय...; पाकिस्तानी दिग्गज संतापला; बाबर आझमच्या अब्रूचे धिंडवडे काढले
बॅटला नाही, तर डोक्यालाच गंज लागलाय...; पाकिस्तानी दिग्गज संतापला; बाबर आझमच्या अब्रूचे धिंडवडे काढले
Nagpur Biggest Solar Parts Project: चीनच्या धर्तीवर नागपूरमध्ये उभारला जाणार देशातील सर्वात मोठा सौर इनगॉट-वेफर प्लांट, 30 हजार कोटींची गुंतवणूक
चीनच्या धर्तीवर नागपूरमध्ये उभारला जाणार देशातील सर्वात मोठा सौर इनगॉट-वेफर प्लांट, 30 हजार कोटींची गुंतवणूक
Jal Jeevan Mission: पंतप्रधानांच्या 'जलजीवन मिशन'चा वर्ध्यात बोजवारा; दीड वर्षांपासून नळ कोरडे, योजनेचे लाखो रुपये पाण्यात!
पंतप्रधानांच्या 'जलजीवन मिशन'चा वर्ध्यात बोजवारा; दीड वर्षांपासून नळ कोरडे, योजनेचे लाखो रुपये पाण्यात!
Embed widget