एक्स्प्लोर

IPL 2025 Mega Auction : ऐनवेळी मुंबईला दगा दिला, आता मिळाली सजा! 'हा' दिग्गज खेळाडू मेगा ऑक्शनच्या थेट बाहेर!

आयपीएल 2025 च्या मेगा लिलावाची तयारी जोरात सुरू आहे. दरम्यान, बीसीसीआयने 574 शॉर्टलिस्ट खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत.

IPL 2025 Mega Auction : आयपीएल 2025 च्या मेगा लिलावाची तयारी जोरात सुरू आहे. दरम्यान, बीसीसीआयने 574 शॉर्टलिस्ट खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. त्यात 366 भारतीय आणि 208 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. त्याच वेळी, काही मोठ्या खेळाडूंची नावे शॉर्टलिस्ट करण्यात आलेली नाहीत, ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. यात गेल्या मोसमात मुंबई इंडियन्सला फसवणाऱ्या स्टार खेळाडूचाही समावेश आहे.

जगभरातील अनेक परदेशी खेळाडू जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट फ्रँचायझी लीगमध्ये सहभागी होतात. आयपीएल 2025 मेगा लिलावात 208 परदेशी खेळाडूंची बोली लावली जाणार आहे, ज्यामध्ये 3 सहयोगी राष्ट्रांतील खेळाडूंचाही समावेश आहे. पण, वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरचे नाव या यादीत नाही.

नुकताच स्टार वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरची वेस्ट इंडिज-इंग्लंड मालिकेत खेळला होता. पण, गेल्या काही वर्षांपासून आर्चरला सारखी दुखापत होते असते. कुठेतरी त्याच्या दुखापतीमुळे फ्रँचायझींनी त्याच्यावर कोणती बाजी लावली नसावी. आयपीएल 2022 च्या मेगा लिलावात मुंबई इंडियन्सने जोफ्रा आर्चरला 8 कोटी रुपयांना विकत घेतले होते. मुंबईच्या या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला, कारण तेव्हा कळले की आर्चर आयपीएल 2022 साठी उपलब्ध नाही.

पण, त्यानंतर आर्चर आयपीएल 2023 मध्ये सहभागी होण्यासाठी आला, परंतु कोपराच्या दुखापतीमुळे तो केवळ 4 सामने खेळून इंग्लंडला परतला. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरला असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. आर्चर व्यतिरिक्त अनुभवी फिरकीपटू अमित मिश्रा, सौरभ नेत्रावलकर, कॅमेरून ग्रीन अशी मोठी नावे वगळण्यात आली आहेत.

204 खेळाडूंवर लावली जाणार बोली  

आयपीएल 2025 मेगा लिलावात निवडलेल्या 574 खेळाडूंपैकी 366 भारतीय आणि 208 परदेशी आहेत. या लिलावात 318 भारतीय अनकॅप्ड खेळाडू आणि 12 अनकॅप्ड परदेशी खेळाडूंचा समावेश असेल. मात्र, फक्त 204 खेळाडूच विकले जाऊ शकतील कारण इतकेच स्लॉट रिक्त आहेत. परदेशी खेळाडूंसाठी 70 उपलब्ध स्लॉट रिक्त आहेत.

हे ही वाचा -

Ind vs Sa : तो ट्रॉफी घेऊन आला अन्.., सूर्यादादाची 'ही' कृती पाहून अख्ख्या भारताला वाटेल अभिमान; माहीभाईचा वारसा नेला पुढे!

Mohammed Shami Age Fraud : भारताचा ढाण्या वाघ पुन्हा अडचणीत? मोहम्मद शमीवर वय लपवल्याचा आरोप; फोटोसहित महत्त्वाचं कागदपत्र व्हायरल!

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
Embed widget