एक्स्प्लोर

IPL 2025 : काव्या मारनची मोठी खेळी, प्रिती झिंटाच्या पंजाबनं पर्स रिकामी केली, अर्शदीप सिंग मालामाल

IPL 2025 Auction : आयपीएलच्या ऑक्शनमध्ये पंजाब किंग्जनं पहिल्यांदा रिलीज केलेल्या अर्शदीप सिंगला रिटेन केलं आहे. त्यासाठी त्यांनी 18 कोटी रुपये मोजले.

IPL 2025 Auction दुबई : भारतासाठी आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग ( Arshdeep Singh) याने आयपीएल 2025 च्या लिलावात नवा इतिहास रचला आहे. अर्शदीप सिंगने आयपीएलच्या 18 व्या हंगामासाठी 2 कोटी रुपयांच्या मूळ किंमतीसह मार्की खेळाडू म्हणून लिलावात प्रवेश केला होता. पंजाब किंग्जने आरटीएम कार्डचा वापर करून अर्शदीपला 9 पट किमतीत त्यांच्या संघात समाविष्ट केले. लिलावापूर्वी अर्शदीपला पंजाब किंग्जने सोडले होते.

पंजाब किंग्सने राईट टू मॅच (RTM) कार्ड वापरून वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला 18 कोटी रुपयांना खरेदी केले. अर्शदीपवरची बोली चेन्नई सुपर किंग्जने सुरू केली होती आणि त्याला मिळवण्यासाठी CSK आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये काही काळ सामना रंगला होता. नंतर राजस्थान आणि गुजरातनेही उडी घेतली, पण शेवटी सनरायझर्स हैदराबादने 15.75 कोटींची बोली लावली. हैदराबादची बोली लागताच पंजाबला अर्शदीपसाठी आरटीएम वापरण्याचा वापर केला. पंजाबने अर्शदीपमध्ये रस दाखवला. यानंतर हैदराबादने 18 कोटी रुपयांची ऑफर दिली ज्यासाठी पंजाबने होकार दिला.

दक्षिण आफ्रिकेचा कागिसो रबाडाची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. गुजरात टायटन्सने या गोलंदाजाला 10.75 कोटी रुपयांना खरेदी केले. रबाडा यापूर्वी पंजाबकडून खेळला होता, पण पंजाबने रबाडासाठी आरटीएमचा वापर केला नाही.

जोस बटलरची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती आणि त्याच्यासाठी पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात स्पर्धा होती. दरम्यान, लखनऊ सुपर जायंट्सही शर्यतीत सामील झाले आणि त्यांची गुजरातशी टक्कर पाहिली. अखेर गुजरातने बटलरला 15.75 कोटींना विकत घेतले. बटलरला राजस्थान रॉयल्सने सोडले.

मिशेल स्टार्कला दिल्ली कॅपिटल्सनं 11.75 कोटी रुपये मोजत संघात घेतलं.  गेल्या वर्षी कोलकाता नाईट रायडर्सला विजेतेपद मिळवून देणारा श्रेयस अय्यर आयपीएल ऑक्शनमधील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. श्रेयस अय्यरला पंजाब किंग्जनं 26.75 कोटी रुपयांचा खर्च करुन संघात घेतलं. श्रेयस अय्यरकडे पंजाब किंग्जचं कर्णधारपद जाऊ शकतं.   

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Someshwar Sugar Factory Election Result : 'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद

व्हिडीओ

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Someshwar Sugar Factory Election Result : 'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
Embed widget