एक्स्प्लोर

Irfan Pathan : संपूर्ण सीझन खेळायचं असेल तर या अन्यथा येऊच नका, आयपीएल अर्ध्यात सोडणाऱ्यांवर इरफान भडकला

IPL 2024 : आयपीएल स्पर्धेतून माघार घेतलेल्या क्रिकेटपटूंवर इरफान पठाण भडकला आहे. संपूर्ण सीझन खेळायचा नसल्याचं तुम्ही येऊच नका, असं त्यानं म्हटलं.

नवी दिल्ली : आयपीएलच्या 17 व्या (IPL 2024) पर्वाची आता समारोपाच्या दिशेनं वाटचाल सुरु झाली आहे. आयपीएल प्लेऑफच्या शर्यतीतून मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स बाहेर पडले आहेत. कोलकाता नाईट रायडर्स गुणतालिकेत पहिल्या स्थानावर कायम आहे. केकेआर आणि राजस्थान रॉयल्सनं प्लेऑफमध्ये प्रवेश केलाय. दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्ज, सनरायजर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी प्रमुख दावेदार आहेत. दिल्ली कॅपिटल्स आणि  लखनौ सुपर जाएंटससाठी प्लेऑफच्या प्रवेशाचा मार्ग खडतर असून त्यांच्या प्रवेशाची शक्यता जवळपास संपल्यात जमा आहे. आयपीएलच्या महत्त्वाच्या टप्प्यावर विदेशी खेळाडू आगामी  टी-20 वर्ल्ड कपची तयारी आणि इतर कारणांसाठी स्पर्धेतून माघार घेत आहेत. यामुळं त्यांच्या संघांच्या कामगिरीवर परिणाम होतोय. इरफान पठाणनं (Irfan Pathan) आयपीएल अर्ध्यात सोडणाऱ्या खेळाडूंना खडेबोल सुनावले आहेत. 

इरफान पठाण काय म्हणाला?

यंदाचं आयपीएलचं 17 वं पर्व सुरु झाल्यापासून अनेक खेळाडूंनी विविध कारणांमुळं स्पर्धेतून माघार घेतलीय. टी-20 वर्ल्ड कप सुरु होण्यापूर्वी पूर्वतयारीसाठी आणखी काही खेळाडूंनी आयपीएल स्पर्धेतून माघार घेतलीय. इरफान पठाणनं यावर संताप व्यक्त केला आहे. इरफान पठाण आयपीएल स्पर्धा अर्ध्यावर सोडणाऱ्यांना तुम्ही संपर्ण सीझन खेळणार असला तरच या अन्यथा येऊ नका, असं म्हटलं. 

कोणत्या खेळाडूंनी आयपीएलमधून माघार घेतली


राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर जोस बटलरनं स्पर्धेतून माघार घेतली. आता तो इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील टी-20 मालिकेत तो सहभागी होईल.  लियाम लिव्हिंगस्टोन यानं देखील पंजाब किंग्जचा संघ सोडून आयपीएलमधून माघार घेतली.

शिखर धवन जखमी असल्यानं त्याच्या ऐवजी पंजाब किंग्जचं नेतृ्त्त्व करणारा सॅम करन आणि जॉनी बेयरस्टो देखील लवकरच मायदेशी परतणार आहेत. पंजाब किंग्जनं काल झालेल्या मॅचमध्ये राजस्थान रॉयल्सला पाच विकेटनं पराभूत केलं.  पंजाब किंग्जची एक मॅच बाकी असतानाच सॅम करन इंग्लंडला परतणार आहे.  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघातून राईसी टॉप्ली आणि विल जॅक्स या दोघांनी देखील स्पर्धेतून माघार घेतली. आरसीबीकडून विल जॅक्सनं चांगली कामगिरी केली होती.

कोलकाता नाईट रायडर्सचा सलामीवीर फिल सॉल्ट आणि चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणाऱ्या मोईन अली  या दोघांनी देखील स्पर्धेतून माघार घेतली.

संबंधित बातम्या :

राजस्थानचा सलग चौथा पराभव, पंजाबने 5 विकेटनं लोळवलं, सॅम करनचे अर्धशतक

IPL 2024 Playoffs : 4 दिवस, 5 संघ अन् 2 जागा... प्लेऑफचं समीकरण सोप्या भाषेत 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोडMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Embed widget