GT vs KKR Live Score, IPL 2024 : कोलकाता नाईट रायडर्स अन् गुजरात टायटन्स भिडणार, GT च्या प्लेऑफच्या आशा कायम राहणार?
GT vs KKR Live Score, IPL 2024 Updates : आयपीएलमध्ये आज कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स आमने सामने येणार आहेत. गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवरी ही लढत होईल.
LIVE
Background
CSK vs RR Live Score, IPL 2024 Updates in Marathi: आज आयपीएलमध्ये शुभमन गिलच्या नेतृत्त्वात गुजरात टायटन्स होम ग्राऊंडवर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील कोलकाता नाईट रायडर्स यांच्याशी लढणार आहे. ही आयपीएलमधील 63 वी मॅच असेल. कोलकाता नाईट रायडर्स गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. तर, गुजरातचा संघ आठव्या स्थानावर असून त्यांच्या प्ले ऑफच्या आशा कायम आहेत.
सामना रद्द
गुजरात आणि कोलकाता यांच्यातील सामना रद्द करण्यात आला. कव्हर्स काढण्यात आले, मैदान तयार करण्यात आले. पण दोन्ही संघाच्या कर्णधारांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला.
थोड्यावेळात सामना होण्याची शक्यता
गुजरात आणि कोलकाता यांच्यातील सामना थोड्यावेळात होण्याची शक्यता... 10.41 ला नाणेफेक होण्याची शक्यता आहे.
सामना रद्द
गुजरात आणि कोलकाता यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. दोन्ही संघाला एक एक गुण देण्यात आला आहे.
गुजरातचं यंदाच्या हंगामातील आव्हान संपुष्टात आले आहे.
भाजपकडून सोशल इंजिनिअरिंगचा अनोखा प्रयोग
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसीतील रोड शो मध्ये यंदा भाजपकडून सोशल इंजिनिअरिंगचा अनोखा प्रयोग करण्यात आला. मोदींच्या रोड शो मार्गावर ठिकठिकाणी विविध समाज घटक, नव मतदार यांचे प्रतिनिधित्व करणारे मंच उभारण्यात आले होते. काशी मराठी समाजाने असाच एक मंच उभारला होता.
महाराष्ट्रात 52.93 टक्के मतदान
63.04% approximate voter turnout was recorded today in Phase 4 of #LokSabhaElection2024
— ANI (@ANI) May 13, 2024
Andhra Pradesh- 68.20 %
Bihar- 55.92 %
Jammu and Kashmir- 36.88%
Jharkhand- 64.30%
Madhya Pradesh- 69.16%
Maharashtra- 52.93%
Odisha- 64.23%
Telangana- 61.59%
Uttar Pradesh-… pic.twitter.com/wsjVtEayo3