एक्स्प्लोर
CSK vs PBKS Live Score IPL 2024 :चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज आमने सामने, शिखर धवन कमबॅक करणार?
CSK vs PBKS Live Score IPL 2024 Updates : आज आयपीएलच्या 49 व्या मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज आमने सामने येणार आहेत.
LIVE
Key Events
Background
CSK vs PBKS, IPL 2024 Punjab Kings vs Chennai Super Kings : आयपीएलमध्ये आज ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्त्वातील चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज आमने सामने येणार आहेत. ही आयपीएलमधील 49 वी लढत आहे. चेन्नई आणि पंजाब यंदा पहिल्यांदा आमने सामने येत आहेत. ही मॅच चेन्नईमध्ये पीए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे.
23:26 PM (IST) • 01 May 2024
पंजाबचा चेन्नईवर सात विकेटने विजय
पंजाबचा चेन्नईवर सात विकेटने विजय
22:43 PM (IST) • 01 May 2024
पंजाबला तिसरा दक्का
113 धावांवर पंजाबला तिसरा धक्का.. रायली रुसो 43 धावांवर बाद
22:29 PM (IST) • 01 May 2024
पंजाबला दुसरा धक्का
जॉनी बेयरस्टो बाद.. पंजाबला दुसरा धक्का
21:25 PM (IST) • 01 May 2024
धोनी पहिल्यांदाच बाद
धोनीनं 11 चेंडूत 14 धावांची खेळी केली. चेन्नई 162 धावांपर्यंत मजल
21:13 PM (IST) • 01 May 2024
सहावा धक्का
मोईन अलीच्या रुपाने चेन्नईला सहावा धक्का... राहुल चाहर यानं मोईनला 15 धावांवर पाठवलं तंबूत
Load More
मराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement