एक्स्प्लोर

IPL 2024: धोनीला मोठा धक्का; चेन्नईचे दोन धुरंधर दुखापतग्रस्त; आयपीएलमधून बाहेर होण्याची शक्यता

Devon Conway Injured: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेत न्यूझीलंडच्या या स्टार फलंदाजाच्या अंगठ्याला दुखापत झाली होती, त्यामुळे तो दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतही खेळताना दिसला नाही. अशातच संघाचा स्टार वेगवान गोलंदाज मथिशा पाथिरानालाही दुखापत झाली आहे.

Matheesha Pathirana Injured: इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल 2024 (Indian Premier League) चा नवा सीझन सुरू होण्यासाठी फारसा वेळ उरलेला नाही. आयपीएल 2024-22 मार्चपासून सुरू होणार आहे. आयपीएलच्या आगामी सीझनची सुरुवात चेन्नई आणि गुजरात या दोन्ही संघांमधील धमाकेदार सामन्यानं होणार आहे. अवघ्या काही दिवसांतच चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) यंदाच्या सीझनचा आपला पहिला सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. मात्र त्यापूर्वीच चेन्नईला जबरदस्त धक्का बसला आहे. 

IPL 2024, Chennai Super Kings: चेन्नईचा (CSK) धमाकेदार फलंदाज आणि धोनीचा (MS Dhoni) हुकुमी एक्का डेव्हन कॉन्वे (Devon Conway) दुखापतग्रस्त झाल्यानं तब्बल दोन महिन्यांसाठी सामन्यातून बाहेर गेला आहे. चेन्नईचा सलामीवीर डेव्हॉन कॉन्वे किमान आयपीएलच्या पूर्वार्धात खेळू शकणार नाही, हे स्पष्ट झालं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेत न्यूझीलंडच्या या स्टार फलंदाजाच्या अंगठ्याला दुखापत झाली होती, त्यामुळे तो दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतही खेळताना दिसला नाही. अशातच संघाचा स्टार वेगवान गोलंदाज मथिशा पाथिरानालाही दुखापत झाली आहे. चेन्नईला कॉन्वेच्या रुपात बसलेला हा दुसरा धक्का आहे. चेन्नईचा वेगवान गोलंदाज मथिशा पाथिराना दुखापतीमुळे आयपीएलमध्ये खेळणार की नाही? याबाबत शंका आहे. 

पाथिरानाच्या खेळण्यावरही प्रश्नचिन्ह

आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणारा श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मथिशा पाथिराना डाव्या पायात 'ग्रेड वन हॅमस्ट्रिंग'च्या समस्येनं त्रस्त आहे. श्रीलंकेच्या या गोलंदाजाला 6 मार्च रोजी बांगलादेश विरुद्ध सिल्हेत येथे झालेल्या दुसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात ही दुखापत झाली होती, ज्यामुळे तो आपला स्पेल देखील पूर्ण करू शकला नाही आणि मैदानाबाहेर गेला. बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामनाही पाथिराना खेळू शकला नाही. पाथिराना दुखापतीतून कधीपर्यंत बरा होणार? याबाबत मात्र अद्याप कोणतंही वक्तव्य समोर आलेलं नाही. तो कधीपर्यंत तंदुरुस्त होईल, याबाबत श्रीलंका क्रिकेटनंही कोणतंही वक्तव्य जारी केलेलं नाही

चेन्नई सुपर किंग्जच्या शेवटच्या आयपीएल विजेतेपदात पाथिरानानं 12 सामन्यात 19 विकेट्स मिळवण्यात मोठी भूमिका बजावली होती. धोनी पाथिरानाला मोक्याच्या शेवटच्या काही ओव्हर्समध्ये वापरतो. धोनीच्या विश्वासावर खरा उतरत पाथिराना भल्या भल्या फलंदाजांना माघारी धाडतो.                                                       

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Chhagan Bhujbal: छगन भुजबळांनी दिल्लीत जाण्यासाठी ती अट घालताच भाजपची सपशेल नकारघंटा अन् राजेंद्र जैन यांना लाॅटरी! राज्यसभा उमेदवारीवरून राष्ट्रवादीत काय काय घडलं?
छगन भुजबळांनी दिल्लीत जाण्यासाठी ती अट घालताच भाजपची सपशेल नकारघंटा अन् राजेंद्र जैन यांना लाॅटरी! राज्यसभा उमेदवारीवरून राष्ट्रवादीत काय काय घडलं?
Rajendra Jain: प्रफुल पटेलांचे अत्यंत विश्वासू शिलेदार अन् एकेकाळच्या स्वीय सहाय्यकाची राज्यसभेवर वर्णी; राजेंद्र जैन आहेत तरी कोण?
प्रफुल पटेलांचे अत्यंत विश्वासू शिलेदार अन् एकेकाळच्या स्वीय सहाय्यकाची राज्यसभेवर वर्णी; राजेंद्र जैन आहेत तरी कोण?
Bachchu Kadu on Devendra Fadnavis: विदर्भातील मुख्यमंत्री असतानाही दररोज 10 ते 15 शेतकऱ्यांकडून आयुष्याचा शेवट, बच्चू कडूंचा स्वत:च्याच महायुती सरकारवर 'प्रहार', कर्जमाफीवरूनही सरकारला इशारा
विदर्भातील मुख्यमंत्री असतानाही दररोज 10 ते 15 शेतकऱ्यांकडून आयुष्याचा शेवट, बच्चू कडूंचा स्वत:च्याच महायुती सरकारवर 'प्रहार', कर्जमाफीवरूनही सरकारला इशारा
Sunil Tatkare: सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांना संधी; सुनील तटकरेंची घोषणा
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांना संधी; सुनील तटकरेंची घोषणा

व्हिडीओ

Akola Govt Hospital : अकोला जिल्हा रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर?
Eknath Shinde Not Invitation:नवी मुंबईतील कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदेंना निमंत्रण नाही Special Report
Iran Conflict 99 Days : 99 दिवसांच्या युद्धानंतरही निकाल अस्पष्ट; भारताला महागाईचा फटका | ABP Majha
Maharashtra Drought Alert : एल निनोचा प्रभाव वाढला; राज्यातील अनेक तालुक्यांवर दुष्काळाचं सावट | ABP Majha
Jaykumar Gore Solapur : मी फक्त पोस्टमन, मी आदेशाप्रमाणे कार्यक्रम लावतो; जयकुमार गोरेंचे वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhagan Bhujbal: छगन भुजबळांनी दिल्लीत जाण्यासाठी ती अट घालताच भाजपची सपशेल नकारघंटा अन् राजेंद्र जैन यांना लाॅटरी! राज्यसभा उमेदवारीवरून राष्ट्रवादीत काय काय घडलं?
छगन भुजबळांनी दिल्लीत जाण्यासाठी ती अट घालताच भाजपची सपशेल नकारघंटा अन् राजेंद्र जैन यांना लाॅटरी! राज्यसभा उमेदवारीवरून राष्ट्रवादीत काय काय घडलं?
Rajendra Jain: प्रफुल पटेलांचे अत्यंत विश्वासू शिलेदार अन् एकेकाळच्या स्वीय सहाय्यकाची राज्यसभेवर वर्णी; राजेंद्र जैन आहेत तरी कोण?
प्रफुल पटेलांचे अत्यंत विश्वासू शिलेदार अन् एकेकाळच्या स्वीय सहाय्यकाची राज्यसभेवर वर्णी; राजेंद्र जैन आहेत तरी कोण?
Bachchu Kadu on Devendra Fadnavis: विदर्भातील मुख्यमंत्री असतानाही दररोज 10 ते 15 शेतकऱ्यांकडून आयुष्याचा शेवट, बच्चू कडूंचा स्वत:च्याच महायुती सरकारवर 'प्रहार', कर्जमाफीवरूनही सरकारला इशारा
विदर्भातील मुख्यमंत्री असतानाही दररोज 10 ते 15 शेतकऱ्यांकडून आयुष्याचा शेवट, बच्चू कडूंचा स्वत:च्याच महायुती सरकारवर 'प्रहार', कर्जमाफीवरूनही सरकारला इशारा
Sunil Tatkare: सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांना संधी; सुनील तटकरेंची घोषणा
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांना संधी; सुनील तटकरेंची घोषणा
एकाच सामन्यात 40 विकेट अन् इंग्लंडच्या 150व्या कसोटीतील ऐतिहासिक विजयासह बेन स्टोक्सने इतिहास रचला
एकाच सामन्यात 40 विकेट अन् इंग्लंडच्या 150व्या कसोटीतील ऐतिहासिक विजयासह बेन स्टोक्सने इतिहास रचला
विदर्भात उष्माघाताने रानगव्याचा मृत्यू; नालासोपाऱ्यात कडक उन्हामुळे चारचाकी गाड्या जळाल्या, मान्सूनची प्रतीक्षा
विदर्भात उष्माघाताने रानगव्याचा मृत्यू; नालासोपाऱ्यात कडक उन्हामुळे चारचाकी गाड्या जळाल्या, मान्सूनची प्रतीक्षा
India Alliance: पेट्रोल, गॅस, डिझेल दरवाढीचा भडका ते महागाईचा आगडोंब ते विद्यार्थ्यांचा आक्रोश; इंडिया आघाडीने हुंकार भरला, मोदी सरकारला देशव्यापी घेरण्याची तयारी, उद्याच्या बैठकीत 23 पक्ष एकटवणार
पेट्रोल, गॅस, डिझेल दरवाढीचा भडका ते महागाईचा आगडोंब ते विद्यार्थ्यांचा आक्रोश; इंडिया आघाडीने हुंकार भरला, मोदी सरकारला देशव्यापी घेरण्याची तयारी, उद्याच्या बैठकीत 23 पक्ष एकटवणार
एक्स PSI ते तहसीलदार, लाचखोर अधिकारी विजय चव्हाण नेमकं कुठले; सोशल मीडियात सक्रीय, फॉलोअर्स किती?
एक्स PSI ते तहसीलदार, लाचखोर अधिकारी विजय चव्हाण नेमकं कुठले; सोशल मीडियात सक्रीय, फॉलोअर्स किती?
Embed widget