एक्स्प्लोर

SRH vs RR Pitch Report : हैदराबाद आणि राजस्थानमध्ये चुरशीची लढत, कशी आहे खेळपट्टी? अशी असेल प्लेईंग 11

SRH vs RR Pitch Report, IPL 2023 : हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि राजस्थानमध्ये (Rajasthan Royals) रविवारी चुरशीची लढत होणार असून खेळपट्टी आणि प्लेईंग 11 बाबत अधिक माहिती जाणून घ्या...

IPL 2023, SRH vs RR Pitch Report : इंडियन प्रीमियर लीग 2023 ( IPL 2023 ) मध्ये रविवारी (2 एप्रिल) रोजी राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि हैदराबाद सनरायजर्स (Sunrisers Hyderabad) यांच्यात होणार आहे. हा सामना दुपारी 3.30 वाजता हैदराबाद येथे रंगणार आहे. राजस्थानचा संघ गेल्या वर्षीच्या हंगामात उपविजेता ठरला होता. मागील हंगामात हैदराबाद संघाची कामगिरी काही खास नव्हती. हैदराबाद आणि राजस्थानमध्ये चुरशीची लढत होणार असून खेळपट्टी आणि प्लेईंग 11 बाबत अधिक माहिती जाणून घ्या...

RR vs SRH Pitch Report : कशी आहे खेळपट्टी?

हैदराबाद आणि राजस्थान यांच्यातील सामना राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडिअम (Rajiv Gandhi International Stadium) वर होणार आहे. ही खेळपट्टी पूर्णपणे सपाट असून गोलंदाजांना चांगला बाउंस देते. खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना चांगला स्विंग आणि बाउन्स देते. पहिल्या डावात चांगली फलंदाजी होण्याची शक्यता आहे. 

RR vs SRH, IPL 2023 : राजस्थान संघाची परिस्थिती 

राजस्थान रॉयल्सकडे यशस्वी जैस्वाल (Yashaswi Jaiswal) आणि जोस बटलर (Jos Buttler) हे दोन उत्तम सलामीवीर आहेत. शिवाय देवदत्त पडिक्कलचाही (Devdutt Padikkal) संघात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे सलामी जोडी कोणती ठरतेय हे पाहावं लागेल. मात्र, यशस्वी आणि बटलर सलामीसाठी उतरण्याची शक्यता जास्त आहे. देवदत्त तिसऱ्या क्रमांकावर तर संजू सॅमसन (Sanju Samson) चौथ्या क्रमांकावर उतरू शकतो.

RR vs SRH, IPL 2023 : हैदराबादची जबाबदारी भुवनेश्ववर

हैदराबादचा मूळ कर्णधार एडन मार्करम हैदराबादच्या पहिल्या सामन्यात खेळू शकणार नाही. त्यामुळे संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी भुवनेश्वर कुमारवर असेल. हैदराबादचा मूळ कर्णधार मार्करम दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा एक भाग आहे. मार्करम सध्या नेदरलँड क्रिकेट संघाविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळत आहे. अशा परिस्थितीत संघाचा कर्णधार भुवनेश्वर कुमार असेल.

 SRH Playing 11 : हैदराबादची संभाव्य प्लेईंग 11 

मयंक अग्रवाल, अभिषेक शर्मा, हॅरी ब्रूक, राहुल त्रिपाठी, अब्दुल समद, ग्लेन फिलिप्स, वासिगंटन सुंदर, भुवनेश्वर कुमार (कर्णधार), उमरान मलिक, अकील हुसेन, आदिल रशीद.

RR Playing 11 : राजस्थानची संभाव्य प्लेईंग 11

जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, ट्रेंट बोल्ट, कुलदीप सेन आणि युझवेंद्र चहल.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

SRH vs RR Match Preview : हैदराबाद आणि राजस्थान यांच्यात रणसंग्राम, कोण ठरणार वरचढ?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाला खिंडार, अतुल सावेंची खेळी, भाजपची ताकद वाढणार
छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाला खिंडार, अतुल सावेंनी डाव टाकला, भाजपची ताकद वाढणार
Ski Resort Hotel Fire Accident : हाॅटेलला लागलेल्या 10 जणांचा होरपळून मृत्यू, 32 जखमी; जीवाच्या आकांताने अनेकांनी 11व्या मजल्यावरून उड्या मारल्या
हाॅटेलला लागलेल्या 10 जणांचा होरपळून मृत्यू, 32 जखमी; जीवाच्या आकांताने अनेकांनी 11व्या मजल्यावरून उड्या मारल्या
Walmik Karad: वाल्मिक कराडविरोधात सर्वात मोठा पुरावा समोर; जितेंद्र आव्हाड कडाडले, 'पोलीस आणि फडणवीस आणखी कोणता मुहूर्त शोधतायत?'
वाल्मिक कराडविरोधात सर्वात मोठा पुरावा समोर; जितेंद्र आव्हाड कडाडले, 'पोलीस आणि फडणवीस आणखी कोणता मुहूर्त शोधतायत?'
Walmik karad CCTV Footage : कराड गँगविरोधातील सर्वात मोठा पुरावा समोर, मारेकऱ्यांचं सीसीटीव्ही समोर
Walmik karad CCTV Footage : कराड गँगविरोधातील सर्वात मोठा पुरावा समोर, मारेकऱ्यांचं सीसीटीव्ही समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sai Ali Khan Discharge : सैफ अली खानला Lilavati Hospital मधून डीस्चार्जABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 21 January  2024Walmik karad CCTV Footage : कराड गँगविरोधातील सर्वात मोठा पुरावा समोर, मारेकऱ्यांचं सीसीटीव्ही समोरABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 17 January 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाला खिंडार, अतुल सावेंची खेळी, भाजपची ताकद वाढणार
छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाला खिंडार, अतुल सावेंनी डाव टाकला, भाजपची ताकद वाढणार
Ski Resort Hotel Fire Accident : हाॅटेलला लागलेल्या 10 जणांचा होरपळून मृत्यू, 32 जखमी; जीवाच्या आकांताने अनेकांनी 11व्या मजल्यावरून उड्या मारल्या
हाॅटेलला लागलेल्या 10 जणांचा होरपळून मृत्यू, 32 जखमी; जीवाच्या आकांताने अनेकांनी 11व्या मजल्यावरून उड्या मारल्या
Walmik Karad: वाल्मिक कराडविरोधात सर्वात मोठा पुरावा समोर; जितेंद्र आव्हाड कडाडले, 'पोलीस आणि फडणवीस आणखी कोणता मुहूर्त शोधतायत?'
वाल्मिक कराडविरोधात सर्वात मोठा पुरावा समोर; जितेंद्र आव्हाड कडाडले, 'पोलीस आणि फडणवीस आणखी कोणता मुहूर्त शोधतायत?'
Walmik karad CCTV Footage : कराड गँगविरोधातील सर्वात मोठा पुरावा समोर, मारेकऱ्यांचं सीसीटीव्ही समोर
Walmik karad CCTV Footage : कराड गँगविरोधातील सर्वात मोठा पुरावा समोर, मारेकऱ्यांचं सीसीटीव्ही समोर
Vande Bharat Train : 'या' दोन मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होणार, किती रुपये असणार तिकीट दर?
'या' दोन मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होणार, किती रुपये असणार तिकीट दर?
Saif Ali Khan Discharged: जीवघेण्या हल्ल्याच्या पाच दिवसांनी सैफ अली खानला डिस्चार्ज; काही दिवस बेड रेस्टचा सल्ला
जीवघेण्या हल्ल्याच्या पाच दिवसांनी सैफ अली खानला डिस्चार्ज; काही दिवस बेड रेस्टचा सल्ला
Nilesh Lanke : हे सरकारच शापित, महायुतीतील बडा मंत्री खासगीत बोललाय; निलेश लंकेंच्या दाव्यानं भुवया उंचावल्या!
हे सरकारच शापित, महायुतीतील बडा मंत्री खासगीत बोललाय; निलेश लंकेंच्या दाव्यानं भुवया उंचावल्या!
Gold Rate Today  : सोने दरात तेजी, मुंबई, पुण्यासह देशभरातील 10 प्रमुख शहरांमधील दर किती?
सोने दरात तेजी, मुंबई, पुण्यासह देशभरातील 10 प्रमुख शहरांमधील दर किती?
Embed widget