ABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 17 January 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्स
ABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 17 January 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्स
प्राणघातक हल्ल्यानंतर लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या सैफ अली खानच्या प्रकृतीत सुधारणा, थोड्याच वेळात मिळणार डिस्चार्ज, पत्नी करीना हॉस्पिटलमध्ये दाखल
उपचारानंतर सैफचा मुक्काम सद्गुरु शरण ऐवजी फॉर्च्युन हाईट्समधल्या जुन्या घरी, सुरक्षेच्या दृष्टीने बाल्कनीला जाळ्या, गॅलरीतून कुणी घुसणार नाही यासाठी सतर्कता
सैफचा हल्लेखोर शहजाद मेघालय सीमेवरील डावकी नदी ओलांडून भारतात आल्याचं उघड, पश्चिम बंगालमध्ये आधार आणि सिमकार्ड बनवल्याचंही तपासात निष्पन्न
सैफ अली खानची भोपाळमधली खानदानी मालमत्ता सरकारजमा होण्याची भिती, तब्बल १०० एकर जमिनीवर दिड लाख लोकांची अतिक्रमित वस्ती.. शत्रू संपत्ती प्रकरणी अपील करण्याची मुदत संपुष्टात,
छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रिपदी निवड झाल्यावर संजय शिरसाट आक्रमक, पालकमंत्री कसा असतो ते जिल्ह्याला दाखवणार, नाव न घेता पक्षातील विरोधकांना इशारा