एक्स्प्लोर

IPL 2023 Points Table : विजयानंतर चेन्नई आणि दिल्लीची गुणतालिकेत उडी, पराभवानंतर मुंबई आणि आरसीबी कोणत्या स्थानावर? जाणून घ्या

IPL 2023 Updates : मुंबई इंडियन्सचा पराभव करुन चेन्नई सुपर किंग्स संघ आता आयपीएल गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

IPL 2023 Team Position : आयपीएलमध्ये (IPL 2023) रविवारी डबल हेडर सामने (IPL Double Header Match) खेळवण्यात आले. यानंतर आयपीएल गुणतालिकेत (IPL 2023 Points Table) बदल झाला आहे.  दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) वर विजय मिळवला. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स (DC) संघाने आरसीबीचा सात विकेट्स राखून पराभव केला. आरसीबीचा  (RCB) कर्णधार फाफ डुप्लेसिसने (Faf Du Plesis) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बंगळुरूने 20 षटकांत 4 गडी गमावून 181 धावा केल्या. दिल्लीने 16.4 षटकांत तीन विकेट गमावत 187 धावा करून सामना जिंकला. या विजयानंतर दिल्ली संघाने गुणतालिकेत उडी घेतली आहे. दिल्ली कॅपिट्ल्स आता दहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे, तर आरसीबी पाचव्या स्थानावर कायम आहे.

चेन्नई सुपर किंग्सने (CSK) मुंबई इंडियन्सचा (MI) 6 गडी राखून पराभव केला आहे. चेन्नईच्या घरच्या चेपॉकच्या (Chepauk Stadium) मैदानावर दोन्ही संघ आमनेसामने होते. मुंबई इंडियन्सने (Mumbai) चेन्नई सुपर किंग्सला (Chennai) सामना जिंकण्यासाठी 140 धावांचं लक्ष्य दिलं होतं. महेंद्र सिंह धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्त्वात संघाने 17.4 षटकांत 4 गडी गमावून 140 धावा करून सामना जिंकला. या विजयानंतर चेन्नई सुपर किंग्स संघाकडे 13 गुण झाले आहेत. चेन्नई सुपर किंग्स संघ पॉईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. पराभवानंतर मुंबई संघ सहाव्या क्रमांकावर कायम आहे.

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स (GT) 10 सामन्यांत 14 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या चेन्नई (CSK) संघाकडे 13 गुण आहेत. लखनौ (LSG) संघ तिसऱ्या स्थानावर कायम असून संघाकडे 11 गुण आहेत. चौथ्या स्थानावर असणाऱ्या राजस्थान (RR) संघाकडे 10 गुण आहेत. मागील सामन्यात पराभवानंतर आरसीबी आणि मुंबईला आयपीएल गुणतालिकेत टॉप 4 मध्ये स्थान मिळवता आलेलं नाही. बंगळुरु (RCB) संघ पाचव्या तर मुंबई इंडियन्स सहाव्या क्रमांकावर आहे. दोन्ही संघाकडे प्रत्येकी दहा-दहा गुण आहेत.

पॉईंट्स टेबलमध्ये पंजाब किंग्स (PBKS) सातव्या क्रमांकावर आहे. तर कोलकाता नाईट राईडर्स (KKR) आठव्या क्रमांकावर आहे. आरसीबीचा (RCB) पराभव करुन दिल्ली (DC) संघ दहाव्या क्रमांकावरून उडी घेऊन आता दहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. यामुळे हैदराबाद (SRH) संघाला झटका बसला आहे. सनरायजर्स हैदराबाद आता गुणतालिकेत सर्वात शेवटी दहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 04 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सRavindra Waykar : मंगेश पडिलकरजवळचा फोन निवडणूक अधिकाऱ्याचा? ड्रायव्हर बोलवण्यासाठी फोन वापरल्याचा दावाMaharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 04 PMAnandache Paan : माणूस 'असा' का वागतो? पुस्तकाच्या लेखिका Anjali Chipalkatti यांच्यासोबत खास गप्पा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
Embed widget