एक्स्प्लोर

IPL 2023 : विजयाची नशा! दिल्लीच्या खेळाडूचे महिलेसोबत अश्लील वर्तन 

IPL 2023 : दिल्लीच्या स्टार खेळाडूने पार्टीमध्ये महिलेसोबत अश्लील वर्तन केल्याचे समोर आले आहे.

Delhi Capitals, IPL 2023 : दिल्ली कॅपिटल्स संघाच्या अडचणी कमी व्हायचे नाव घेत नाहीत. आयपीएल सुरु होण्याआधी ऋषभ पंत दुखापतग्रस्त झाला. त्यानंतर संघाला एकापाठोपाठ एक पराभाचा सामना करावा लागला. तळाशी असलेल्या दिल्ली संघाला टीकेचा सामना करावा लागत आहे. दिल्लीला पहिल्या सात सामन्यात फक्त दोन विजय मिळवता आले आहेत. अशातच दिल्लीच्या स्टार खेळाडूने पार्टीमध्ये महिलेसोबत अश्लील वर्तन केल्याचे समोर आले आहे. रिपोर्ट्सनुसार, हैदराबादवरील विजयानंतर झालेल्या पार्टीत एका स्टार खेळाडूने पार्टीमध्ये महिलेसोबत अश्लील वर्तन केलेय. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सने खेळाडूंसाठीच्या नियमात बदल केला आहे.  या घटनेनंतर दिल्ली फ्रेंचायजीने नवीन निर्बंध घातले आहेत. खेळाडूंच्या रुमममध्ये प्रवेश करण्यासाठी पाहुण्यांना परवानगी घेणं आवश्यक आहे. त्याशिवाय रात्री 10 वाजल्यानंतर कुठल्याही पाहुण्याला परवानगी मिळणार नाही, हे दिल्ली फ्रेंचायजीने स्पष्ट केलंय.

डेविड वॉर्नरच्या नेतृत्वातील दिल्ली संघाची कामगिरी सर्वसामान्य राहिली आहे. दिल्लीला आतापर्यंत पाच पराभवाचा सामना करावा लागलाय. दिल्लीचा संघ गुणतालिकेत दहाव्या स्थानवर आहे. पाच पराभवानंतर दिल्लीने दोन विजय मिळवले आहेत. कोलकाता आणि सनरायझर्स हैदराबादवर विजय मिळवत दिल्लीने चार गुणांची कमाई केली. पण हैदराबादवरील विजयानंतर झालेल्या एका पार्टीत दिल्लीच्या स्टार खेळाडूने  महिलेसोबत अश्विल वर्तन केल्याचे समोर आले आहे. त्या खेळाडूचे नाव समोर आले नाही, मात्र या घटनेनंतर दिल्लीच्या संघ व्यवस्थापन गंभीर झाले आहे. संघाच्या प्रतिमेचा विचार करता खेळाडूंसाठी कठोर नियम लावण्यात आले आहेत. यामध्ये दिल्लीच्या खेळाडूंना रात्री दहानंतर बाहेर जाता येणार नाही. त्याशिवाय भेटायला येणाऱ्या प्रत्येकाला परवानगी घ्यावी लागेल. नियमाचे उल्लंघन केले तर दंड केला जाईल. प्रकरण जर गंभीर असेल तर खेळाडूचा करार देखील रद्द केला जाऊ शकतो.

रात्री दहा वाजल्यानंतर दिल्लीचे खेळाडू कुणालाही हॉटेलच्या रुममध्ये घेऊन जाऊ शकत नाहीत. जर कुणाला भेटायचे असेल तर हॉटेलच्या कॉफी शॉपमध्ये अथवा लॉबीमध्ये भेटावे लागेल. जर एखाद्या खेळाडूला हॉटेलसोडून जायचे असेल तर संघ व्यवस्थापकाची परवानगी घ्यावी लागेल. एमर्जन्सी बाहेर जायचेच असेल तर इंटिग्रिटी ऑफिसरला कल्पना द्यावी लागणार आहे.  संघ व्यवस्थापनाला एक ओळखपत्र देखील द्यावे लागले. जर खेळाडूंनी या नियमाचे उल्लंघन केले तर दंड आकारला जाईल. जर प्रकरण अधीक गंभीर असेल तर करार रद्द केला जाऊ शकते.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 29 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सEknath Shinde vs Ganesh Naik : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची 'डरकाळी' Rajkiya Shole Special ReportDhananjay Munde :राजीनाम्याचा फैसला कुणाच्या कोर्टात?दिल्लीत काय झालं? Rajkiya Shole Special ReportZero Hour : Nanded Corporation : महापालिकेचे महामुद्दे : नांदेडकरांच्या समस्या कोणत्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Cidco Lottery 2025 : सिडकोच्या 26000 घरांसाठी किती जणांनी बुकिंग शुल्क भरलं? सोडतीची तारीख ठरली...
सिडकोच्या 26000 घरांसाठी बुकिंग शुल्क किती अर्जदारांनी भरलं? सोडतीचं वेळापत्रक जाहीर 
Ibrahim Ali Khan Debut:
"याच्या तर रक्तातच अॅक्टिंग..."; करण जोहरकडून इब्राहिम अली खानला डेब्यू फिल्म ऑफर...
Embed widget