(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2022: पुढच्या वर्षी आयपीएलमध्ये 10 संघ सहभागी होणार, दोन संघासाठी मे महिन्यात लिलाव
आयपीएलचा 14 वा हंगाम 09 एप्रिलपासून सुरू होत आहे. आयपीएल 2021 चा पहिला सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला जाईल.
IPL 2022 : इंडियन प्रीमियर लीगमध्ये 2022 पासून 10 संघ सहभागी होणार आहेत. ज्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) येत्या मोसमाच्या अंतिम टप्प्यात मे महिन्यात लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. वर्षाच्या सुरुवातीला आयपीएलच्या सुकाणू समितीने मंजूर केलेल्या विविध धोरणात्मक निर्णयांवर विचार करण्यासाठी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शाह आणि बीसीसीआयच्या उच्च अधिकाऱ्यांनी शनिवारी बैठक घेतली.
"पुढच्या वर्षापासून आयपीएलमध्ये 10 संघ असतील आणि नवीन फ्रँचायझींसाठी बोली प्रक्रिया आणि त्यासंदर्भातील विविध गोष्टी या वर्षाच्या मे महिन्यात अंतिम करण्यात येतील," अशी माहिती बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने वृत्तसंस्था पीटीआयला दिली. या अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, "संघांचा निर्णय घेतल्यानंतर ते आपले कामकाज सुरू करू शकतील, ज्यात बराच वेळ लागतो."
आयपीएल 2021 ला 9 एप्रिलपासून सुरुवात
आयपीएलचा 14 वा हंगाम 09 एप्रिलपासून सुरू होत आहे. आयपीएल 2021 चा पहिला सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला जाईल. त्याचबरोबर, आयपीएल 2021 चा अंतिम सामना 30 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल.
IPL 2021 | आगामी सीझनपूर्वी सनराइजर्स हैदराबाद संघाबाबत डेव्हिड वॉर्नरचा दावा; म्हणाला...
आयपीएल 2021 सामन्यांचं संपूर्ण वेळापत्रक
- 9 एप्रिल, शुक्रवार संध्याकाळी 7.30 वाजता : चेन्नई मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
- 10 एप्रिल, शनिवारी संध्याकाळी 7.30 मुंबई : चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली राजधानी
- 11 एप्रिल, रविवारी संध्याकाळी 7.30 चेन्नई : सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
- 12 एप्रिल, सोमवार, सायंकाळी 7.30 मुंबई : राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग
- 13 एप्रिल, मंगळवार, सायंकाळी 7.30 चेन्नई : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
- 14 एप्रिल, बुधवारी संध्याकाळी 7.30 चेन्नई : सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
- 15 एप्रिल, गुरुवार, सायंकाळी 7.30 मुंबई : राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
- 16 एप्रिल, शुक्रवार, सायंकाळी 7.30 मुंबई : पंजाब किंग्ज विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
- 17 एप्रिल, शनिवारी संध्याकाळी 7.30 चेन्नई : मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
- 18 एप्रिल, रविवारी दुपारी 3.30 चेन्नई : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
- 18 एप्रिल, रविवारी, संध्याकाळी 7.30 मुंबई : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्ज
- 19 एप्रिल, सोमवार, सायंकाळी 7.30 मुंबई : चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स
- 20 एप्रिल, मंगळवार, सायंकाळी 7.30 चेन्नई : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
- 21 एप्रिल, बुधवारी दुपारी 3.30 चेन्नई : पंजाब किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
- 21 एप्रिल, बुधवारी संध्याकाळी 7.30 मुंबई : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
- 22 एप्रिल, गुरुवार, सायंकाळी 7.30 मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्स
- 23 एप्रिल, शुक्रवार संध्याकाळी 7.30 चेन्नई : पंजाब किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स
- 24 एप्रिल, शनिवारी संध्याकाळी 7.30 मुंबई : राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
- 25 एप्रिल, रविवारी दुपारी 3.30 मुंबई : चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
- 25 एप्रिल, रविवारी, सायंकाळी 7.30 चेन्नई: सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
- 26 एप्रिल, सोमवार, सायंकाळी 7.30 अहमदाबाद : पंजाब किंग्ज विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स
- 27 एप्रिल, मंगळवार, सायंकाळी 7.30 अहमदाबाद : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
- 28 एप्रिल, बुधवारी संध्याकाळी 7.30 दिल्ली : चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
- 29 एप्रिल गुरुवार 3.30 नवी दिल्ली : मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स
- 29 एप्रिल, गुरुवार संध्याकीळी 7.30 वाजता, अहमदाबाद : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाइट राइडर्स
- 30 एप्रिल, शुक्रवार संध्याकाळी 7.30 वाजता अहमदाबाद: पंजाब किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
- 1 मे, शनिवार, सायंकाळी 7.30 वाजता नवी दिल्ली : मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
- 2 मे, रविवार 3.30 वाजता नवी दिल्ली: राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
- 2 मे, रविवार, सायंकाळी 7.30 वाजता अहमदाबाद : पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
- 3 मे, सोमवार, सायंकाळी 7.30 वाजता अहमदाबाद: कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
- 4 मे, मंगळवार, सायंकाळी 7.30 नवी दिल्ली: सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स
- 5 मे, बुधवार, संध्याकाळी 7.30 वाजता दिल्ली : राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
- 6 मे, गुरुवार, सायंकाळी 7.30 वाजता अहमदाबाद : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध पंजाब किंग्ज
- 7 मे, शुक्रवार, सायंकाळी 7.30 नवी दिल्ली : सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
- 8 मे, शनिवार दुपारी 3.30 अहमदाबाद : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
- 8 मे, शनिवारी रात्री 7.30 वाजता नवी दिल्ली : राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
- 9 मे रोजी रविवारी दुपारी 3.30 वाजता : चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज
- 9 मे, रविवार, सायंकाळी 7.30 वाजता कोलकाता: रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
- 10 मे रोजी संध्याकाळी 7.30 वाजता बंगलोर: मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
- 11 मे, मंगळवार, सायंकाळी 7.30 कोलकाता: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स
- 12 मे रोजी संध्याकाळी 7.30 वाजता, बंगलोर : चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स
- 13 मे, गुरुवारी दुपारी 3.30 वाजता बंगलोर : मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज
- 13 मे, गुरुवार, सायंकाळी 7.30 कोलकाता: सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स
- 14 मे, शुक्रवार, सायंकाळी 7.30 कोलकाता: रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
- 15 मे, शनिवारी संध्याकाळी 7.30 वाजता बंगलोर: कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्ज
- 16 मे, रविवारी दुपारी 3.30 कोलकाता : राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
- 16 मे रोजी, रविवारी संध्याकाळी 7.30 वाजता: चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स
- 17 मे, कोलकाता सोमवारी दुपारी 3.30 वाजता: दिल्ली कॅपिटल विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
- 18 मे रोजी संध्याकाळी 3.30 वाजता: कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स
- 19 मे, बुधवारी दुपारी 3.30 बंगलोर: सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्ज
- 20 मे, गुरुवारी दुपारी 3.30 कोलकाता: रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स
- 21 मे, शुक्रवार दुपारी 3.30 वाजता बंगलोर: कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
- 21 मे, शुक्रवार, सायंकाळी 7.30 कोलकाता: दिल्ली कॅपिटल विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
- 22 मे, शनिवार, सायंकाळी 7.30 बंगलोर : पंजाब किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स
- 23 मे, रविवारी, दुपारी 3.30 कोलकाता: मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
- 23 मे, रविवार, सायंकाळी 7.30 कोलकाता: रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
- 25 मे, मंगळवार, सायंकाळी 7.30 वाजता अहमदाबादः क्वालिफायर 1
- 26 मे, बुधवार, संध्याकाळी 7.30 वाजता अहमदाबादः एलिमिनेटर
- अहमदाबाद 28 मे रोजी शुक्रवार सायंकाळी 7.30 वाजता: क्वालिफायर 2
- 30 मे, रविवार, सायंकाळी 7.30 वाजता अहमदाबाद: अंतिम सामना
महत्त्वाच्या इतर बातम्या :