एक्स्प्लोर

IPL 2022 : विराट कोहली पुन्हा शून्यावर बाद, चाहते झाले सुन्न , मिम्सचा पाऊस

Virat Kohli : यंदाच्या आयपीएलमध्ये विराट कोहली दुसऱ्यांदा शून्यावर बाद झाला. विराट कोहली काही काळ मैदानावरच थांबला... चाहते सुन्न झाले होते.

IPL 2022, Virat Kohli Golden Duck : हैदराबादच्या मार्को जानसेनच्या भेदक माऱ्यापुढे आरसीबीची फलंदाजी ढेपाळली. मार्को जानसेन याने फाफ डु प्लेसिस, विराट कोहली आणि अनुज रावत यांना तंबूचा रस्ता दाखवला. यंदाच्या आयपीएलमध्ये विराट कोहली दुसऱ्यांदा शून्यावर बाद झाला. विराट कोहली शून्य धावसंख्येवर बाद झाल्यानंतर चाहते सुन्न झाले होते. अनेकांना विराट पुन्हा लवकर बाद झाल्यानंतर वाईट वाटलं. काहींनी आपले दु:ख व्यक्त केले. सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडला आहे. 

हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन याने नाणेफेक जिंकून  प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वात आरसीबीच्या संघानं सात पैकी पाच सामने जिंकले आहेत. तर, या हंगामातील सुरुवातीचे दोन सामने गमवल्यानंतर हैदराबादच्या संघानं जोरदार कमबॅक करत सलग चार सामने जिंकले आहेत.  प्रथम फलंदाजी करताना आरसीबीची सुरुवात अतिशय खराब झाली. हैदराबादविरुद्ध सामन्यात बंगळुरूची खराब सुरुवात झाली. हैदराबादच्या गोलंदाजांनी कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि विराट कोहली स्वस्तात माघारी धाडलं. विराट कोहली बाद झाल्यानंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडला आहे....

 

विराट कोहलीला यंदाच्या आयपीएलमध्ये आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. विराट कोहलीने सात सामन्यात फक्त 119 धावा केल्या आहेत. विराटसाठी आरसीबीने 15 कोटी रुपये मोजले आहेत. यंदा विराट कोहली दोन वेळा शून्य धावसंख्येवर बाद झालाय.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Accident: कसारा घाटात कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात, कारचा चुराडा, पत्रा कापून जखमींना बाहेर काढलं
नाशिक-मुंबई महामार्गावर भीषण अपघात, कंटेनरचा ब्रेक फेल, कारचा पार चुराडा
दार उघडताच आगीचा लोळ अंगावर आला, 7 वर्षांच्या चिमुकलीला कवटाळून मारल्या उड्या; चेंबूरमधील ते कुटुंब थोडक्यात वाचलं
दार उघडताच आगीचा लोळ अंगावर आला, 7 वर्षांच्या चिमुकलीला कवटाळून मारल्या उड्या; चेंबूरमधील ते कुटुंब थोडक्यात वाचलं
Jalgaon: जळगावमध्ये गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट, 8 जण गंभीर जखमी, खाजगी रुग्णालयात उपचार सुरू
Jalgaon: जळगावमध्ये गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट, 8 जण गंभीर जखमी, खाजगी रुग्णालयात उपचार सुरू
Vikas Thackeray: लोकसभा निवडणुकीच्या काळात काँग्रेसचे काही नेते रात्री नितीन गडकरींशी बोलायचे, विकास ठाकरेंचा खळबळजनक दावा
लोकसभा निवडणुकीच्या काळात काँग्रेसचे काही नेते रात्री नितीन गडकरींशी बोलायचे, विकास ठाकरेंचा खळबळजनक दावा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 7 AM : 7 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 7 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaSuraj Chavan Bigg Boss Marathi Winner : मजुरी करणारा सूरज चव्हाण ठरला 'बिग बॉस' 5 मराठीचा विजेताAnath Nathe Ambe : अनाथनाथे अंबे : ह.भ.प. Sanjyot Ketkar यांच्याकडून ऐकूया महिमा मातेचा 07 Oct 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Accident: कसारा घाटात कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात, कारचा चुराडा, पत्रा कापून जखमींना बाहेर काढलं
नाशिक-मुंबई महामार्गावर भीषण अपघात, कंटेनरचा ब्रेक फेल, कारचा पार चुराडा
दार उघडताच आगीचा लोळ अंगावर आला, 7 वर्षांच्या चिमुकलीला कवटाळून मारल्या उड्या; चेंबूरमधील ते कुटुंब थोडक्यात वाचलं
दार उघडताच आगीचा लोळ अंगावर आला, 7 वर्षांच्या चिमुकलीला कवटाळून मारल्या उड्या; चेंबूरमधील ते कुटुंब थोडक्यात वाचलं
Jalgaon: जळगावमध्ये गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट, 8 जण गंभीर जखमी, खाजगी रुग्णालयात उपचार सुरू
Jalgaon: जळगावमध्ये गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट, 8 जण गंभीर जखमी, खाजगी रुग्णालयात उपचार सुरू
Vikas Thackeray: लोकसभा निवडणुकीच्या काळात काँग्रेसचे काही नेते रात्री नितीन गडकरींशी बोलायचे, विकास ठाकरेंचा खळबळजनक दावा
लोकसभा निवडणुकीच्या काळात काँग्रेसचे काही नेते रात्री नितीन गडकरींशी बोलायचे, विकास ठाकरेंचा खळबळजनक दावा
Shani 2024 : तब्बल 30 वर्षांनंतर ऐन दिवाळीत शनीची वक्री; 3 राशींचे अच्छे दिन होणार सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
तब्बल 30 वर्षांनंतर ऐन दिवाळीत शनीची वक्री; 3 राशींचे अच्छे दिन होणार सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
Suraj Chavan: विजेता झाल्यावर 14 लाखांचं करणार काय? 'झापुक झुपुक' स्टाईलमध्ये सुरज म्हणाला..
विजेता झाल्यावर 14 लाखांचं करणार काय? 'झापुक झुपुक' स्टाईलमध्ये सुरज म्हणाला..
Horoscope Today 07 September 2024 : आज आठवड्यातील पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज आठवड्यातील पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Bigg Boss Marathi : 6 व्या नंबरच्या जान्हवीला 900000 रुपये, दुसऱ्या क्रमांकाच्या अभिजीतला फक्त गिफ्ट व्हाउचर; शेवटच्या क्षणी बिग बॉसने काय गेम केला?
6 व्या नंबरच्या जान्हवीला 900000 रुपये, दुसऱ्या क्रमांकाच्या अभिजीतला फक्त गिफ्ट व्हाउचर; शेवटच्या क्षणी बिग बॉसने काय गेम केला?
Embed widget