एक्स्प्लोर

IPL auction 2022 Unsold Players List : सुरेश रैना ते स्टीव्ह स्मिथ, 'या' खेळाडूंकडे फिरवली पाठ, पाहा संपूर्ण यादी

IPL auction 2022 Unsold Players List : आयपीएल 2022 चा महालिलाव अखेर संपला असून काही दिग्गज खेळाडूंकडे सर्व संघानी यंदा पाठ फिरवली आहे.

IPL auction 2022 Unsold Players List : बहुप्रतिक्षीत असा आयपीएलच्या 2022 हंगामाचा महालिलाव अखेर पार पडला. सामन्यांप्रमाणेच चुरशीचा झालेल्या 10 फ्रेचायझींनी 204 खेळाडूंना खरेदी केलं. यासाठी या संघानी तब्बल 550 कोटींच्या घरात रुपये खर्च केले आहेत. पण इतके कोट्यवधी खर्च करुनही काही दिग्गज खेळाडूंना संघ मिळालेला नाही. यातील एक नाव म्हणजे मिस्टर आयपीएल म्हणून ओळखला जाणारा सुरेश रैना. ज्याला 2 कोटींच्या बेस प्राईसलाही कोणी खरेदी केलेलं नाही. त्याच्यासह स्टीव्ह स्मिथ, शाकिब अल् हसन, आदिल रशीद, इम्रान ताहिर अशा खेळाडंचाही यात समावेश आहे.

अनसोल्ड राहिलेले खेळाडू

सुरेश रैना, स्टीव्ह स्मिथ, शाकिब अल हसन, आदिल रशीद, मुजीब झद्रान, इम्रान ताहिर, अॅडम झाम्पा, अमित मिश्रा, रजत पाटीदार, मोहम्मद अझरुद्दीन, विष्णू सोळंकी, एम सिद्धार्थ, संदीप लामिचन्ने, चेतेश्वर पुजारा, डेविड मलान, मार्नस लाबुशेन, इऑन मॉर्गन, आरोन फिंच, सौरभ तिवारी, इशांत शर्मा, शेल्डन कॉट्रेल, तबरेझ शम्सी, कैस अहमद, ईश सोढी, विराट सिंह, सचिन बेबी, हिम्मत सिंह, हरनूर सिंह, रिकी भुई, विकी ओस्तवाल, वसु वत्स, अरझान नागवासवाला, यश ठाकूर, आकाश सिंह,मुजतबा युसूफ, चारिथ असलंका, जॉर्ज गार्टन, बेन मॅकडरमॉट, रहमानउल्ला गुरबाज, समीर रिझवी, तन्मय अग्रवाल, टॉम कोहलर-कॅडमोर, संदीप वारियर, रीस टोपली, अँड्र्यू टाय, प्रशांत चोप्रा, पंकज जैस्वाल, युवराज चुडासामा, अपूर्व वानखेडे, अथर्व अंकोलेकर, मिधुन सुधेसन, पंकज जसवाल, बेन द्वारशुईस,मार्टिन गप्टिल, बेन कटिंग, रोस्टन चेस, पवन नेगी, धवल कुलकर्णी, केन रिचर्डसन, लॉरी इव्हान्स, केन्नर लुईस, बीआर शरथ, हेडन केर, शम्स मुलाणी, सौरभ कुमार, ध्रुव पटेल,अतित शेठ, डेव्हिड विसे, सुशांत मिश्रा, आशीर्वाद ,जरबानी, कौशल तांबे, निनाद रथवा,अमित अली, आशुतोष शर्मा, खिजर दफेदार, रोहन राणा

हे ही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'काँग्रेसने कोल्हापूर उत्तरची जागा आम्हाला सोडली नाही हे दुर्दैव'; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया
'काँग्रेसने कोल्हापूर उत्तरची जागा आम्हाला सोडली नाही हे दुर्दैव'; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया
Milind Deora : मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
Satej Patil: खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले,
खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले, "माझ्या पोराबाळांची शपथ घेऊन सांगतो मला काहीही माहिती नव्हतं"
Maharashtra Assembly Elections 2024 : 'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 9 AM 05 November 2024भाऊबीज उलटली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस नाहीचTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaRaj Thackeray on Ekanth Shinde : हीच का लाडकी बहीण, भिवंडीत भोजपुरी ठुमके, ठाकरेंनी शिंदेंना सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'काँग्रेसने कोल्हापूर उत्तरची जागा आम्हाला सोडली नाही हे दुर्दैव'; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया
'काँग्रेसने कोल्हापूर उत्तरची जागा आम्हाला सोडली नाही हे दुर्दैव'; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया
Milind Deora : मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
Satej Patil: खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले,
खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले, "माझ्या पोराबाळांची शपथ घेऊन सांगतो मला काहीही माहिती नव्हतं"
Maharashtra Assembly Elections 2024 : 'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना इंगा दाखवला, माजी आमदार रुपेश म्हात्रेंसह अनेकांची हकालपट्टी
उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना इंगा दाखवला, माजी आमदार रुपेश म्हात्रेंसह अनेकांची हकालपट्टी
Kolhapur North : शाहू महाराजांचा अवमान झाला, सतेज पाटील एवढे मोठे झाले का? धनंजय महाडिकांचा हल्लाबोल!
Kolhapur North : शाहू महाराजांचा अवमान झाला, सतेज पाटील एवढे मोठे झाले का? धनंजय महाडिकांचा हल्लाबोल!
Amit Thackeray Vs Sada Sarvankar: माहीम मतदारसंघात नवा ट्विस्ट, राजपुत्राला पाठिंबा देणाऱ्या आशिष शेलारांचा यू-टर्न, म्हणाले, सदा सरवणकरच महायुतीचे उमेदवार
माहीम मतदारसंघात नवा ट्विस्ट, अमित ठाकरेंना पाठिंबा देणाऱ्या आशिष शेलारांचा यू-टर्न, "सदा सरवणकरच महायुतीचे उमेदवार"
Andheri West constituency: अपक्ष उमेदवाराने अर्ज मागे घेतला, अंधेरी पश्चिम मतदारसंघात काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजारांच्या मताधिक्याने निवडून येण्याचा दावा
अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवाराची माघार, काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजार मतांनी निवडून येण्याचा दावा
Embed widget