एक्स्प्लोर

IPL 2022 DC vs SRH : दिल्ली आणि हैदराबाद यांच्यातील सामन्याचे लाईव्ह अपडेट

DC vs SRH, Live Score : आयपीएलमधील(IPL 2022) आजचा 50 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि सनराजयजर्स हैदराबाद (DC vs SRH) या दोन संघात पार पडत आहे.

LIVE

Key Events
IPL 2022 DC vs SRH : दिल्ली आणि हैदराबाद यांच्यातील सामन्याचे लाईव्ह अपडेट

Background

DC vs SRH, Live Score : आयपीएलमधील(IPL 2022) आजचा 50 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि सनराजयजर्स हैदराबाद (DC vs SRH) या दोन संघात पार पडत आहे. गुणतालिकेचा विचार करता हैदराबादने आतापर्यंत 9 पैकी 5 सामने जिंकत पाचवं स्थान मिळवलं आहे. तर दिल्लीचा संघ मात्र 9 पैकी 4 सामनेच जिंकला असल्याने सातव्या स्थानी आहे. त्यामुळे दोघांचीही पुढील फेरीत पोहचण्याची शक्यता समसमान असल्याने आजचा सामना जिंकणं दोघांसाठी अत्यंत महत्वाचं असेल. त्यात आजवर दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायजर्स हैदराबाद (Delhi Capitals vs sunrisers hyderabad) हे संघ तब्बल 20 वेळा एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता हैदराबादचं (SRH) पारडं काहीसं जड राहिलं आहे. त्यांनी 11 सामन्यात विजय मिळवला आहे. तर दिल्लीने (DC) 9 सामने जिंकण्यात यश मिळवलं आहे. 

आजचा सामना मुंबईतील ब्रेबॉर्न मैदानात पार पडणार आहे. त्यात सामना संध्याकाळी असल्याने दव पडण्याची शक्यता अधिक आहे. दव पडल्यामुळे दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना मोठ्या अडचणी येतात. त्यामुळे आजच्या सामन्यापूर्वी नाणेफेक जिंकणारा संघ नक्कीच आधी गोलंदाजी घेण्याचा निर्णय घेऊ शकतो. पण नेमका निर्णय हा सायंकाळी नाणेफेकीनंतरच स्पष्ट होईल. 

दिल्ली संभाव्य अंतिम 11

पृथ्वी शॉ, डेविड वार्नर, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकीपर), ललित यादव, रोवमन पॉवेल, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, मुस्तफिजुर रहमान, चेतन सकारिया

हैदराबाद संभाव्य अंतिम 11 

अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, एडन मार्करम, निकोलस पूरन, शशांक सिंह, जे सुचित, मार्को जॅन्सन, भुवनेश्वर कुमार, उम्रान मलिक, टी. नटराजन 

23:33 PM (IST)  •  05 May 2022

सनरायजर्स हैदराबाद vs दिल्ली कॅपिटल्स: 19.5 Overs / SRH - 186/8 Runs

निर्धाव चेंडू | कुलदीप यादव चा आणखी एक निर्धाव चेंडू
23:33 PM (IST)  •  05 May 2022

सनरायजर्स हैदराबाद vs दिल्ली कॅपिटल्स: 19.4 Overs / SRH - 186/8 Runs

सनरायजर्स हैदराबादच्या खात्यात आणखी एक धाव, सनरायजर्स हैदराबाद ची एकूण धावसंख्या 186इतकी झाली
23:32 PM (IST)  •  05 May 2022

सनरायजर्स हैदराबाद vs दिल्ली कॅपिटल्स: 19.3 Overs / SRH - 181/8 Runs

भुवनेश्वर कुमार चौकारासह 0 धावांवर पोहचला आहे. त्याच्यासोबत श्रेयस गोपाल ही मैदानावर आहे. त्याने आतापर्यंत 5 चौकारासह 9 धावा केल्या आहेत.
23:32 PM (IST)  •  05 May 2022

सनरायजर्स हैदराबाद vs दिल्ली कॅपिटल्स: 19.2 Overs / SRH - 181/8 Runs

गोलंदाज : कुलदीप यादव | फलंदाज: भुवनेश्वर कुमार कोणताही धाव नाही । कुलदीप यादव चा आणखी एक निर्धाव चेंडू.
23:31 PM (IST)  •  05 May 2022

सनरायजर्स हैदराबाद vs दिल्ली कॅपिटल्स: 19.1 Overs / SRH - 181/8 Runs

कुलदीप यादव ने कार्तिक त्यागी ला 7 धावसंख्येवर क्लीन बोल्ड केले. 181 धावसंख्येवर ला आठवा धक्का
Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli : जगजेत्त्या किंग कोहलीचं अलिबागमधील आलिशान घर, 13 कोटींच्या बंगल्याचे फोटो पाहिले का?
जगजेत्त्या किंग कोहलीचं अलिबागमधील आलिशान घर, 13 कोटींच्या बंगल्याचे फोटो पाहिले का?
Disha Patani : दिशा पटानीचा सिझलिंग ग्लॅम लूक, कल्कि 2898 एडीच्या रॉक्सीचा घायाळ करणारा अंदाज
दिशा पटानीचा सिझलिंग ग्लॅम लूक, कल्कि 2898 एडीच्या रॉक्सीचा घायाळ करणारा अंदाज
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange Shantata Rally | जरांगेंचा शांतता रॅलीतून मराठवाडा दौरा, 13 जुलैला मोठा निर्णय घेणारCNG Bike Launch : बजाज फ्रिडम 125 लवकरच बाजारात, सीएनजीची बाईकचा लूक पाहिलात का?ABP Majha Headlines : 11 PM : 05 Jully : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सAnant Ambani& Radhika Merchant wedding | अनंत-राधिका मर्चेंटच्या संगीत सोहळ्याला दिग्गजांची उपस्थिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli : जगजेत्त्या किंग कोहलीचं अलिबागमधील आलिशान घर, 13 कोटींच्या बंगल्याचे फोटो पाहिले का?
जगजेत्त्या किंग कोहलीचं अलिबागमधील आलिशान घर, 13 कोटींच्या बंगल्याचे फोटो पाहिले का?
Disha Patani : दिशा पटानीचा सिझलिंग ग्लॅम लूक, कल्कि 2898 एडीच्या रॉक्सीचा घायाळ करणारा अंदाज
दिशा पटानीचा सिझलिंग ग्लॅम लूक, कल्कि 2898 एडीच्या रॉक्सीचा घायाळ करणारा अंदाज
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
Embed widget