एक्स्प्लोर

LSG vs KKR, Pitch Report : आज लखनौचा सामना कोलकात्याशी; कोणत्या 11 खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष, कशी असेल मैदानाची स्थिती?

आयपीएलमध्ये(IPL 2022) आज लखनौ सुपरजायंट्ससमोर कोलकाता नाईट रायडर्स संघाचं आव्हान असेल, पुढील फेरीत एन्ट्रीसाठी दोघांना आजचा महत्त्वाचा सामना असणार आहे.

LSG vs KKR, Pitch Report : आयपीएलमध्ये (IPL 2022) आज लखनौ सुपरजायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (LSG vs KKR) या दोन्ही संघात सामना पार पडणार आहे. आतापर्यंतच्या हंगामात लखनौने 10 पैकी 7 सामने जिंकल्याने 14 गुणांसह दुसरं स्थान मिळवलं आहे. त्यामुळे आजचा विजय त्यांना पुढील फेरीचं तिकीट मिळवून देऊ शकतो. तर दुसरीकडे कोलकाता संघाने 10 पैकी 4 सामने जिंकल्याने 8 गुणांसह आठव्या स्थानी आहेत. त्याचं पुढील फेरीत पोहोचणं अवघड असलं तरी त्यांना विजय महत्त्वाचा असल्याने आजचा सामनाही चुरशीचा होऊ शकतो. 

आज होणाऱ्या  लखनौ सुपरजायंट्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स  या सामन्यात दोन्ही संघाकडून एक दमदार खेळी पाहायला मिळू शकते. दरम्यान आतापर्यंतच्या सामन्यांत खेळाडूंच्या फॉर्मचा विचार करता कोणत्या 11 (Probable 11) खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष असेल ते पाहूया...

लखनौ विरुद्ध कोलकाता अशी असेल ड्रीम 11 (LSG vs KKR Best Dream 11)

विकेटकीपर- केएल राहुल, क्विंटन डी कॉक

फलंदाज- नितीश राणा, श्रेयस अय्यर, रिंकू सिंह, दीपक हुडा

ऑलराउंडर- आंद्रे रसेल, कृणाल पांड्या 

गोलंदाज- मोहसीन खान, टीम साऊदी, उमेश यादव 

कसा आहे पिच रिपोर्ट?

आजचा सामना होणाऱ्या पुण्यातील एमसीए मैदानात इतर मैदानांच्या तुलनेत कमी सामने झाल्याने तेथील खेळपट्टी अधिक चांगली आहे. त्यात सामना सायंकाळी असला तरी पुण्यातील तापमान पाहता दवाची अधिक अडचण दोन्ही इनिंगमध्ये येत नाही. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी देखील करु शकतो. पण यंदाच्या हंगामात बहुतांश संघानी दुसऱ्यांदा फलंदाजी करताना विजय मिळवला आहे. त्यामुळे आज नाणेफेक जिंकणारा संघ नेमका कोणता निर्णय घेईल हे नाणेफेकीनंतरच स्पष्ट होईल.

हे देखील वाचा- 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण

Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण?  बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर

क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला

बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर

ABP Premium

व्हिडीओ

PM Narendra Modi : चुका होत राहतात, मी माणूस आहे देव नाही- नरेंद्र मोदी ABP MajhaDevendra Fadnavis Interview Nagpur : शिंदे की दादा , विश्वासू कोण? देवाभाऊची बेधडक मुलाखत ABP MajhaMVA Internal issue : एकमेकांविरोधात आघाडी, महाविकास आघाडीत बिघाडी Rajikya Shole Special ReportSharad Pawar NCP | शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पुन्हा भाकरी फिरणार? Special Report Rajkiya Shole

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण?  बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण? बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
मंत्री धनंजय मुंडे एक्टीव्ह मोडवर; आधी भुजबळांची भेट, नंतर मंत्रालयात कामकाज सुरू

Sania Mirza : सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
मोठी बातमी! अखेर राहुल गांधी न्यायालयात हजर; पुणे कोर्टाकडून 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन

90 तासांच्या कामाची चर्चा! जगातील कोणत्या देशात सर्वात जास्त वेळ लोक काम करतात?  

Embed widget