एक्स्प्लोर

KKR vs GT, Pitch Report : आज कोलकात्याचा सामना गुजरातशी; कोणत्या 11 खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष, कशी असेल मैदानाची स्थिती?

आयपीएलमध्ये(IPL 2022) आज कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुणतालिकेत अव्वलस्थानी असणाऱ्या गुजरात संघाशी होणार आहे.

KKR vs GT, Pitch Report : आयपीएलमध्ये (IPL 2022) आज कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स (KKR vs GT) या दोन्ही संघात सामना पार पडणार असून दोघांची यंदाच्या हंगामातील कामगिरी बऱ्यापैकी चांगली आहे. गुजरात सर्वात बेस्ट असून त्यांनी 6 पैकी 5 सामने जिंकत 10 गुणांसह पहिलं स्थान मिळवलं आहे. केकेआरने 7 पैकी 3 सामनेच जिंकल्याने 6 गुणांसह ते सातव्या स्थानावर आहेत. केकेआरने गमावलेले काही सामने अतिशय चुरशीचे झाले. त्यांनी या सामन्यांमध्ये अप्रतिम असा खेळ दाखवला होता. त्यामुळे त्याचं आव्हान गुजरातसाठी नक्कीच अवघड असणार आहे. आज होणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स (KKR vs GT) या सामन्यात दोन्ही संघाकडून एक दमदार खेळी पाहायला मिळू शकते.दरम्यान आतापर्यंतच्या सामन्यांत खेळाडूंच्या फॉर्मचा विचार करता कोणत्या 11 (Probable 11) खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष असेल ते पाहूया...

दिल्ली विरुद्ध राजस्थान अशी असेल ड्रीम 11 (DC vs RR Best Dream 11)

विकेटकीपर- शेल्डन जॅक्सन

फलंदाज- शुभमन गिल, आरॉन फिंच, श्रेयस अय्यर

ऑलराउंडर- आंद्रे रसेल, हार्दिक पंड्या, राहुल तेवतिया

गोलंदाज- युझवेंद्र चहल, लॉकी फर्ग्यूसन, मोहम्मद शमी,उमेश यादव

कसा आहे पिच रिपोर्ट?

आजचा सामना नवी मुंबईतील डी.वाय. पाटील मैदानात पार पडणार आहे. या सामन्यावरील सामने पाहता फलंदाजासाठी एक चांगली खेळपट्टी आहे. त्यात सामना दुपारच्या वेळेस होणार असल्याने दवाची अडचण देखील होणार नाही. ज्यामुळे दुसऱ्या इनिंगमध्ये गोलंदाजी करणाऱ्या संघाला अधिक अडचण होणार नाही. त्यामुळे नाणेफेक जास्त मोठा प्रभाव सामन्यावर पाडू शकत नाही. त्यामुळे आज नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी घेऊ शकतो किंवा फलंदाजी घेऊन एक मोठी धावसंख्या देखील उभी करु शकतो.

हे देखील वाचा-

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार

व्हिडीओ

Pune Protest : अजित पवारांनी आम्हाला साथ द्यावी, लाडकी बहीण म्हणून चॉकलेट देतायत!
Eknath Shinde Speech Dadar :चक्रव्यूह भेदून शाहजीबापूने सगळ्यांना आडवं पाडलं, शिंदेंचं मुंबईत भाषण
Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होताच नरेश म्हस्केंनी दिल्या शुभेच्छा म्हणाले..
Mahapalikecha Mahasangram Dhule : धुळ्यातील नागरिकांच्या समस्या काय? स्थानिक पत्रकारांशी संवाद
Mahapalikecha Mahasangram Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये ६८ जागांसाठी होणार निवडणूक, कोण मारणार बाजी?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
Embed widget