एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

IPL 2023, RR vs GT : संजूने नाणेफेक जिंकली, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11

IPL 2023, RR vs GT : राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याने घरच्या मैदानावर नाणेफेकीचा कौल जिंकला.

IPL 2023 RR vs GT : राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याने घरच्या मैदानावर नाणेफेकीचा कौल जिंकला. संजू सॅमसन याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडिअमवर (Sawai Mansingh Indoor Stadium) हार्दिक पांड्याचा संघ प्रथम गोलंदाजीसाठी मैदानात उतरत आहे. 

खेळपट्टी फिरकीला मदत करेल असा अंदाज आहे. त्यामुळेच संजू सॅमसन याने जोस हेजलवूड याच्या जागी ऑस्ट्रेलियाच्या अॅडम झम्पा याला संघात स्थान दिलेय. गुजरातच्याही संघात दोन अफगाणी फिरकी गोलंदाज आहे. त्यांच्या मदतीला राहुल तेवातियाही आहे. पाहूयात दोन्ही संघाची प्लेईंग 11

RR Playing 11 : राजस्थान रॉयल्सचे 11 शिलेदार - 
यशस्वी जयस्वाल, देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हिटमायर, रविचंद्रन अश्विन, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार आणि विकेटकीपर), ध्रुव जुरेल, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल, संदीप शर्मा, अॅडम झम्पा

GT Playing 11 : गुजरात टायटन्सचे अंतिम 11 खेळाडू कोणते 
हार्दिक पांड्या (कर्णधार), अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, विजय शंकर, राहुल तेवतिया, रिद्धिमान साहा (विकेटकीपर), राशिद खान, मोहम्मद शमी, मोहित शर्मा, नूर अहमद, जोशवा लिटल

IPL 2023 RR vs GT Match 48 : राजस्थान आणि गुजरात आमने-सामने
गजविजेता गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील ही लढत पार रंजक ठरणार आहे. दोन्ही संघ यंदाच्या आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करताना दिसत आहे. दोन्ही संघ गुणतालिकेत टॉप 4 मध्ये पाय रोखून आहेत. सध्या गुजरात संघ पॉईंट्स टेबलसध्ये पहिल्या स्थानावर तर, राजस्थान चौथ्या क्रमांकावर आहे. दोन्ही संघांना मागील सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. गुजरात संघाला मागील सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. दुसरीकडे मागील सामन्यात राजस्थान संघाला मुंबई इंडियन्सने मात दिली होती. आज गुजरात आणि राजस्थान पराभवाचा बदला घेऊन विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न करतील. 

RR vs GT Head to Head : हेड टू हेड आकडेवारी पाहा 
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि गुजरात टायटन्स (Gujrat Titans) या दोन संघात आतापर्यंत 4 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये गुजरात संघाचं पारड जड आहे. गुजरात संघाने चार पैकी तीन सामने जिंकले आहेत. तर, राजस्थान संघाला फक्त एकच सामना जिंकता आला आहे. दोन्ही संघांची सरासरी धावसंख्या 180 आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Karjat Jamkhed : हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Naresh Arora on Ajit Pawar win :अजितदादा एकदम साधा माणूस, कुठे सौम्य, कुठं कडक असावं ते त्यांना कळलंDhananjay Mahadik on Satej Patil | पुतण्याला निवडून आणता आलं नाही आणि मुख्यमंत्री बनायले निघालेNarayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीकाAmruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Karjat Jamkhed : हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Maharashtra Vidhansabha Election 2024 : काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
Wai Assembly Constituency : वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
Embed widget