एक्स्प्लोर

CSK vs RCB Playing 11: धोनी विरुद्ध कोहली; हे 11 खेळाडू मैदानात उतरणार; खेळपट्टी कशी आहे? वाचा सविस्तर

Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore : आज आयपीएल 2023 मध्ये सामना चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) यांच्यात रंगणार आहे.

CSK vs RCB, IPL 2023 : आयपीएल 2023 मधील (IPL 2023) 24 वा सामना चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) यांच्यात रंगणार आहे. बंगळुरुतील वानखेडे स्टेडिअमवर आज (16 एप्रिल) हा सामना पाहायला मिळणार आहे. आरसीबीच्या घरच्या मैदानावर (Chennai Super Kings) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) हे दोन संघ मैदानात आमने-सामने येणार आहेत. आयपीएल 16 व्या (IPL 2023) हंगामातील ही लढत बंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडिअमवर (M. Chinnaswamy Stadium) पार पडणार आहे. मुंबई इंडियन्स संघासाठी हा सामना अधिक महत्त्वाचा आहे. कारण संघाचा आयपीएल 2023 मधील तीन पैकी फक्त एकाच सामन्यात विजय मिळवू शकला आहे.

CSK vs RCB, IPL 2023 Match 22 : चेन्नई आणि बंगळुरु आमने-सामने

सध्या सुरू असलेल्या आयपीएलच्या 16 व्या मोसमात (IPL 2023) चेन्नई आणि बंगळुरु एकमेकांविरुद्ध मैदानात उतरणार आहेत. महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्स आणि डु प्लेसिसच्या नेतृत्वात आरसीबी मैदानात उतरणार आहे. या दोन्ही संघ जवळजवळ समान स्थितीत असतात. दोन्ही संघांनी आतापर्यंत प्रत्येकी चार सामने खेळले असून दोन सामने जिंकले आहेत. मात्र, आरसीबीने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध मोठा विजय मिळवला आहे. तर सीएसके राजस्थान रॉयल्सविरुद्ध शेवटच्या चेंडूवर पराभूत झाला आहे.

M. Chinnaswamy Stadium Pitch Report : चिन्नास्वामी स्टेडियम खेळपट्टीचा अहवाल

आज संध्याकाळी 7.30 वाजता बंगळुरुमधील चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. ही खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल आहे. येथे गोलंदाजांना खास कामगिरी करता आलेली नाही. बंगळुरूमध्ये पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 170 धावांची आहे. या खेळपट्टीवर अधिक धावा करूनच फलंदाजांवर दबाव आणता येतो. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाचा फायदा होईल.

CSK vs RCB Probable Playing 11: दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंन 11

CSK Playing 11: चेन्नई संभाव्य प्लेईंग 11

ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, रविंद्र जडेजा, शिवम दुबे, सिसांडा मंगला, महेंद्र सिंग धोनी (कर्णधार), तुषार देशपांडे, महिश थिकशाना, आकाश सिंह

RCB Playing 11: बंगळुरु संभाव्य प्लेईंग 11

एफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, महिपाल लोमरोर, ग्लेन मॅक्सवेल, वहिनंदू हसरंगा, शाहबाज अहमद, डब्ल्यूडी पारनेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), मोहम्मद सिराज, हर्षल पटेल, विजयकुमार वैशाख

महत्त्वाच्या इतर बातम्या :

CSK vs RCB Match Preview : चेन्नई विरुद्ध आरसीबी लढत? कोण बाजी मारणार? हेड टू हेड आकडेवारी पाहा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

GT vs DC IPL 2026 : डेव्हिड मिलरनं दिल्लीला विजयाजवळ पोहोचवलं पण एका निर्णयानं पराभवाचा झटका, गुजरातचा पहिला विजय
केएल राहुलचं अर्धशतक वाया, डेव्हिड मिलरचा एक निर्णय अन् दिल्लीचा पराभव, गुजरातचा रोमांचक लढतीत विजय
KKR : कोलकाता नाइट रायडर्ससाठी गुड न्यूज, ऑस्ट्रेलियातून मिळाली मोठी अपडेट, थेट कॅमेरुन ग्रीनचा व्हिडिओ शेअर केला
कोलकाता नाइट रायडर्ससाठी गुड न्यूज, ऑस्ट्रेलियातून मिळाली मोठी अपडेट, थेट कॅमेरुन ग्रीनचा व्हिडिओ शेअर केला
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीनं जसप्रीत बुमराहला पहिल्या बॉलवर षटकार मारला पण बाद होताच डोळ्यात पाणी, बॅट आपटली, व्हिडिओ समोर  
मुंबईविरुद्ध बाद होताच वैभव सूर्यवंशीच्या डोळ्यात पाणी, जमिनीवर बॅट आपटली, व्हिडिओ समोर
Vaibhav Sooryavanshi MI vs RR IPL 2026: जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर 2 गगनचुंबी षटकार ठोकले, मुंबईला लोळवलं; आता वैभव सूर्यवंशीची 4 शब्दांची पोस्ट!
बुमराहच्या गोलंदाजीवर 2 गगनचुंबी षटकार, मुंबईला लोळवलं; आता वैभव सूर्यवंशीची 4 शब्दांची पोस्ट!

व्हिडीओ

Iran vs America : अमेरिका इराण युद्धात स्वल्पविराम, पडद्यामागे काय-काय घडलं? Special Report
Iran vs America : अमेरिका इराण युद्धात कोण धुरंदर कोण सरेंडर? Special Report
Cockroach Found In Vande Bharat Meal : झुरळ खिचडीत रेल्वे अडचणीत Special Report
Pune Cyber Scam : 54 कोटींच्या आमिषाला भुलले अन् 12 कोटी गमावले Special Report
Eknath Shinde : पक्षाचं काम केलं नाही तर पदावरून हटवणार, एकनाथ शिंदेंचा इशारा, बैठकीतील Inside Story

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
युद्धातून मैत्रीकडे? इराणसोबत काम करण्याची तयारी, निर्बंध सैल होण्याचे संकेत, ट्रम्प यांचा मोठा दावा
युद्धातून मैत्रीकडे? इराणसोबत काम करण्याची तयारी, निर्बंध सैल होण्याचे संकेत, ट्रम्प यांचा मोठा दावा
इस्त्रायलचा लेबनॉनवर हल्ला, 89 जणांचा मृत्यू, आखाती देशांमध्ये तणाव वाढला, इराणचा अमेरिकेला थेट इशारा
इस्त्रायलचा लेबनॉनवर हल्ला, 89 जणांचा मृत्यू, आखाती देशांमध्ये तणाव वाढला, इराणचा अमेरिकेला थेट इशारा
GT vs DC IPL 2026 : डेव्हिड मिलरनं दिल्लीला विजयाजवळ पोहोचवलं पण एका निर्णयानं पराभवाचा झटका, गुजरातचा पहिला विजय
केएल राहुलचं अर्धशतक वाया, डेव्हिड मिलरचा एक निर्णय अन् दिल्लीचा पराभव, गुजरातचा रोमांचक लढतीत विजय
Iran : शस्त्रसंधीचा भंग होताच इराण भडकला, होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली, थेट जहाजं उडवण्याची धमकी, ट्रम्प काय करणार?
शस्त्रसंधीचा भंग होताच इराण भडकला, होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली, थेट जहाजं उडवण्याची धमकी, ट्रम्प काय करणार?
Pune Cyber Fraud : शेअर बाजारातून 11 दिवसांत 54 कोटी मिळवून देतो; हडपसरमध्ये 75 वर्षांच्या आजोबांना 12.31 कोटींचा गंडा
शेअर बाजारातून 11 दिवसांत 54 कोटी मिळवून देतो; हडपसरमध्ये 75 वर्षांच्या आजोबांना 12.31 कोटींचा गंडा
बारामतीत 6 उमेदवारांचे अर्ज मागे, राहुरीतही चौघांची माघार; पोटनिवडणुकीत शेवटच्या दिवशी मोठ्या घडामोडी?
बारामतीत 6 उमेदवारांचे अर्ज मागे, राहुरीतही चौघांची माघार; पोटनिवडणुकीत शेवटच्या दिवशी मोठ्या घडामोडी?
परभणीत दोन लाचखोरांना एकाच दिवशी अटक; वैद्यकीय अधिकाऱ्यास 40 हजार घेताना रंगेहात अटक
परभणीत दोन लाचखोरांना एकाच दिवशी अटक; वैद्यकीय अधिकाऱ्यास 40 हजार घेताना रंगेहात अटक
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 एप्रिल 2026 | बुधवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 एप्रिल 2026 | बुधवार
Embed widget