एक्स्प्लोर

IPL 2023 : चेन्नईच्या यशाचे रहस्य समजलं, धोनीने जे केले ते इतरांना जमलं नाही

CSK, IPL 2023 : धोनीच्या नेतृत्वातील चेन्नईने प्लेऑफमध्ये धडक मारली. चेन्नई संघाने आतापर्यंत सर्वाधिक वेळा प्लेऑफमध्ये धडक मारली आहे.

CSK, IPL 2023 : धोनीच्या नेतृत्वातील चेन्नईने प्लेऑफमध्ये धडक मारली. चेन्नई संघाने आतापर्यंत सर्वाधिक वेळा प्लेऑफमध्ये धडक मारली आहे. चेन्नई संघ का यशस्वी होतोय.. याचा प्रत्येकजण विचार प्रत्येकजण करतो.. पण यातील सर्वात मोठं कारण.. धोनी होय..  धोनीने संघातील खेळाडूंवर विश्वास दाखवलाय. तो यशस्वी होऊ दे अथवा न होऊ दे... त्याला संघातून वगळले नाही. यंदाच्या हंगामात अनचेंज असणारा संघ चेन्नईचा ठरलाय. धोनीने १४ सामन्यात नऊ वेळा संघात एकदाही बदल केला नाही. दुसरीकडे प्लेऑफमधून बाहेर पडलेला आरसीबी संघाने दोन वेळा संघात बदल केला नाही... आरसीबीच्या संघाने १२ सामन्यात संघात बदल केला. 

चेन्नईच्या संघाने आपल्या खेळाडूवर सर्वाधिक वेळा विश्वास दाखवलाय. त्यामुळेच चेन्नई संघाला यश मिळालेय. दुसरीकडे गुजरातने चार वेळा संघात बदल केला नाही. तर कोलकाता आणि पंजाब संघाने तीन तीन वेळा संघात बदल केला नाही.. या पाच जणांचा अपवाद वगळता इतर पाच संघांनी प्रत्येकवेळा संघात एकतरी बदल केलाय.  धोनीने संघात बदल न करण्याची ही पहिलीच वेळ नाही... याआधीही प्रत्येक हंगामात चेन्नई आपल्या खेळाडूंवर विश्वास दाखवलाय. प्रत्येक सामन्यासाठी चेन्नईचा संघ जवळपास सारखाच असतो.. एखादा खेळाडू अपयशी ठरत असेल तरी त्याच्यावर विश्वास कायम ठेवला जातो.. चेन्नईच्या यशाचे हेच प्रमुख कारण ठरलेय.

अंतिम फेरीच्या तिकीटासाठी गुजरात आणि चेन्नई आमने-सामने

इंडियन प्रीमियर लीग 2023 चा पहिला क्वालिफायर सामना आज चेन्नईच्या चेपॉक मैदानावर गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार आहे. या रोमांचक लढतीसाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहे. या मोसमात सुरुवातीपासून गतविजेत्या गुजरात संघाची दमदार कामगिरी पाहायला मिळाली आहे. गुजरात संघाचे साखळी 14 सामन्यांपैकी एकूण 10 सामने जिंकले असून 20 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवलं. दुसरीकडे, चार वेळा विजेतेपद पटकावलेल्या चेन्नई संघाने 14 पैकी आठ सामने जिंकून 17 गुणांसह प्लेऑफमध्ये प्रवेश केला. गुणतालिकेत चेन्नई दुसऱ्या स्थानावर आहे. गुणतालिकेत पहिल्या दोन स्थानावर असलेल्या संघांना पहिल्या क्वालिफायरमध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे.

धोनीचा अनुभव की पांड्याची आकडेवारी, कोण ठरणार वरचढ? 

आयपीएल 2023 मधील पहिल्या क्वालिफायर सामन्यात गुजरात आणि चेन्नई संघ भिडतील आणि विजेता संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल. तर पराभूत होणाऱ्या संघाला अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी आणखी एक संधी असेल. गुजरातने अंतिम फेरीत प्रवेश करून विजय मिळवल्यास गुजरात सलग दुसऱ्यांदा आयपीएल विजेतेपद पटकावणारा संघ बनेल. तसेच, चेन्नई संघाला पाचव्यांदा चॅम्पियनचा होण्याची संधी आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : शपथविधीआधी देवेंद्र फडणवीसांसमोर सर्वात मोठी आव्हानं, एकनाथ शिंदेच्या नाराजीचा अर्थ काय?Special Report on Devendra Fadnavis : सर्वसमावेशक अनुमोदन, देवेंद्र फडणवीस भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदीSudhir Mungantiwar on Oath Ceremony : उद्या फक्त 3 जण शपथ घेतील, सुधीर मुनगंटीवारांची मोठी माहितीEknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
Embed widget