एक्स्प्लोर

Google Doodle Today: बास्केटबॉलची सुरुवात करणाऱ्या जेम्स नायस्मिथ यांना गुगलची मानवंदना

Google Doodle: बास्केटबॉलची (basketball) सुरुवात करण्याऱ्या जेम्स नायस्मिथ (James Naismith) यांना गुगल-डूडलच्या माध्यमातून गुगलने मानवंदना दिली आहे. जेम्स नायस्मिथ हे कॅनडीयन-अमेरिकन नागरिक होते.

Google Doodle: गुगल आपल्या डूडलच्या माध्यमातून नेहमी महान व्यक्तींचे स्मरण करत असतं. आज याच गुगलने आपल्या डूडलच्या माध्यमातून बास्केटबॉलची सुरुवात करणाऱ्या जेम्स नायस्मिथ यांच्या कार्याची आठवण ठेवली आहे.

सुमारे 130 वर्षापूर्वा कॅनडीयन-अमेरिकन नागरिक असलेल्या जेम्स नायस्मिथ यांनी बास्केटबॉलची सुरुवात केली. पेशाने शिक्षक, डॉक्टर, आणि कोच असलेल्या जेम्स नायस्मिथ यांनी विद्यार्थ्यांनी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या संतुलित रहावं यासाठी 1891 साली बास्केटबॉलच्या खेळाची ओळख करुन दिली आणि तिथूनच बास्केटबॉलची सुरुवात झाल्याचं सांगण्यात येतंय.

जेम्स नायस्मिथ यांनी कॅनडाच्या ओंटारियो या शहरातील मॅकगिल विद्यापीठातून शारीरिक शिक्षणाची पदवी घेतली. 1890 साली त्यांनी मेसाच्युसेट्सच्या स्प्रिंगफील्ड मधील YMCA इंटरनॅशनल ट्रेनिंग कॉलेजमध्ये नोकरीला सुरुवात केली. या ठिकाणी इनडोअर गेम विकसित करण्याची जबाबदारी त्यांना देण्यात आली होती.

पुलंना गुगलची मानवंदना, जयंतीनिमित्त बनवलं खास डूडल

नवा इनडोअर गेम विकसित करताना विद्यार्थ्यांची शारीरिक तसेच मानसिक स्थितीही उत्तम राहिली पाहिजे असा विचार करुन जेम्स नायस्मिथ यांनी बास्केटबॉलची सुरुवात केली. या माध्यमातून ते विद्यार्थ्यांकडून वेगवेगळे प्रयोग करुन घ्यायचे. त्यामुळे हळू-हळू बास्केटबॉलच्या पायाभूत नियमांचाही त्यांनी विकास केला.

ऑलंपिकमध्ये समावेश जेम्स नायस्मिथ यांनी 21 डिसेंबर 1891 साली पहिल्यांदा खेळाडूंच्या मदतीने या खेळाची सुरुवात केली. या खेळाचे अनेक नियम हे फुटबॉल आणि फील्ड हॉकीमधून घेण्यात आले. त्यानंतर हा खेळ अमेरिकेतच नव्हे तर पूर्ण जगभरात प्रसिध्द झाला. 1936 सालच्या बर्लिन ऑलंपिकमध्ये पहिल्यांदा बास्केटबॉलचा समावेश करण्यात आला.

प्रसिद्ध अभिनेत्री आणि डान्सर जोहरा सहगल यांना गूगल डूडलद्वारे आदरांजली

विद्यार्थ्यांनी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या संतुलित रहावे यासाठी सुरु करण्यात आलेला बास्केटबॉल हा खेळ जगभर प्रसिध्दीस पावला. बास्केटबॉल जास्तीत-जास्त युवकांपर्यंत पोहचवण्यासाठी जेम्स नायस्मिथ यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले. त्यांचा या कार्याचं गुगलने आपल्या डूडलच्या माध्यमातून स्मरण केलं आहे.

Google चा आज 22 वा वाढदिवस; बनवलं खास डूडल!

महत्त्वाच्या बातम्या

Yuvraj Singh Picks Team India Squad For ODI World Cup 2027: यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत IN...ईशान किशन OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी युवराज सिंहने निवडला टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा संघ
जैस्वाल, पंत IN...किशन OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी युवराज सिंहने निवडला टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा संघ
Mirabai Chanu Weightlifting Gold Medal: मीराबाई चानूची सोनेरी कामगिरी...राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पटकावलं सुवर्णपदक, चार पदकांसह भारत गुणतालिकेत आठव्या स्थानी
मीराबाई चानूची सोनेरी कामगिरी...राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पटकावलं सुवर्णपदक, चार पदकांसह भारत गुणतालिकेत आठव्या स्थानी
Zimbabwe vs India, 3rd T20I: वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
Zimbabwe vs India, 3rd T20I: टीम इंडियात आज चार बदल होणार? झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्न
टीम इंडियात आज चार बदल होणार? झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्न

व्हिडीओ

Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पोरांपोरींना रस्त्यावर पाडून सोलून काढल्यानंतर दिल्ली पोलिस आता पीएम मोदींविरोधातील पोस्ट, व्हिडिओ आणि कमेंट्स काढून टाकण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नोटीस पाठवणार
पोरांपोरींना रस्त्यावर पाडून सोलून काढल्यानंतर दिल्ली पोलिस आता पीएम मोदींविरोधातील पोस्ट, व्हिडिओ आणि कमेंट्स काढून टाकण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नोटीस पाठवणार
High Court: मोठी बातमी! केवळ भाषिक उल्लेखांमुळे आदिवासी ओळख बदलत नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय
मोठी बातमी! केवळ भाषिक उल्लेखांमुळे आदिवासी ओळख बदलत नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय
E20 Janta Party: E20 जनता पार्टीची स्थापना कोणी केली, प्रमुख मागण्या कोणत्या?; A टू Z माहिती
E20 जनता पार्टीची स्थापना कोणी केली, प्रमुख मागण्या कोणत्या?; A टू Z माहिती
Nashik Crime: 13 वर्षीय चिमुकलीवर वारंवार अत्याचार, मानसिक अन् शारीरिक छळाला कंटाळून पीडितेनं जीवन संपवलं; शवविच्छेदनानंतर भयावह सत्य समोर आलं, नराधमास जन्मठेप
13 वर्षीय चिमुकलीवर वारंवार अत्याचार, मानसिक अन् शारीरिक छळाला कंटाळून पीडितेनं जीवन संपवलं; शवविच्छेदनानंतर भयावह सत्य समोर आलं, नराधमास जन्मठेप
Kushal Badrike In Maharashtrachi Hasiyajatra Watch Promo: 'चला हवा येऊ द्या' नंतर कुशल बद्रिके आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' गाजवणार; प्रोमो पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला
'चला हवा येऊ द्या' नंतर कुशल बद्रिके आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' गाजवणार; प्रोमो पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला
Maharashtra Rain Update: राज्यात आज कुठे यलो, कुठे ऑरेंज अलर्ट, तुमच्या जिल्ह्यात हवामान कसं असेल? जाणून घ्या सविस्तर
राज्यात आज कुठे यलो, कुठे ऑरेंज अलर्ट, तुमच्या जिल्ह्यात हवामान कसं असेल? जाणून घ्या सविस्तर
सेटवरच्या 'टी बॉय'पासून बॉलिवूडच्या दिग्गज दिग्दर्शकापर्यंतचा प्रवास; कित्येक नव्या कलाकारांवर दाखवला विश्वास अन् घडवले कित्येक सुपरस्टार, ओळखलं का कोण?
सेटवरच्या 'टी बॉय'पासून बॉलिवूडच्या दिग्गज दिग्दर्शकापर्यंतचा प्रवास; कित्येक नव्या कलाकारांवर दाखवला विश्वास अन् घडवले कित्येक सुपरस्टार, ओळखलं का कोण?
MPSC Paper Leak: नीटनंतर आता MPSC औषध निरीक्षक भरतीही वादात; पेपरफुटीचे गंभीर आरोप, पुराव्यांसह तक्रार, नेमकं प्रकरण काय?
नीटनंतर आता MPSC औषध निरीक्षक भरतीही वादात; पेपरफुटीचे गंभीर आरोप, पुराव्यांसह तक्रार, नेमकं प्रकरण काय?
Embed widget