एक्स्प्लोर

धोनीला नव्या विक्रमाची संधी

मुंबई : झिम्बाब्वे दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाने आपल्या पहिल्याच सामन्यात विजयाने खाते उघडले. या दौऱ्यात अनेक नवोदित खेळाडू आपले नशीब आजमावत आहेत. त्यात धोनी सर्वात जास्त अनुभवी खेळाडू आहे. सध्या धोनीच्या परफॉमन्समुळे त्याच्या कर्णधार पदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पण त्याने या मालिकेदरम्यान नऊ हजार धावांचा टप्पा पार केल्यास तो सर्वच टीकाकारांना उत्तर देऊ शकतो. शिवाय त्याला नव्या विक्रमाची संधी आहे.   झिम्बाब्वे दौऱ्यातील भारतीय संघात धोनी हा सर्वात अनुभवी खेळाडू आहे. भारतीय टीममधील धोनी वगळता 9 खेळाडूंनी आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या एकदिवसीय सामन्यांच्या कारकिर्दीतील 83 सामने खेळले आहेत. तर धोनीने एकूण 275 एकदिवसीय सामने खेळले आहेत. धोनीचा अनुभव 16 खेळाडूंपेक्षा जास्त असून, त्याने इतर खेळाडूंपेक्षा 192 पेक्षाएकदिवसीय सामने अधिक खेळले आहेत.   त्याने एकदिवसीय सामन्यांमधून 8918 धावा केल्या आहेत. त्याला 9000 धावांचा टप्पा पूर्ण करण्यासाठी केवळ 82 रन्सची गरज आहे. त्यामुळे त्याने या मालिकेत हा टप्पा पूर्ण केल्यास तो पाचवा भारतीय कर्णधार बनण्याचा मान मिळू शकतो.   यापूर्वी सचिन तेंडूलकर, सौरव गांगुली, अझरुद्दीन आणि राहुल द्रविड यांनी हा टप्पा पूर्ण केला होता. त्यामुळे त्याने यामालिकेत नऊ हजार धावा पूर्ण केल्यास तो पाचवा भारतीय ठरणार आहे. यासोबतच त्याच्या नावावर आणखीन रेकॉर्ड नोंदवली जाऊ शकतो. त्याने जर नऊ हजारांचा टप्पा पूर्ण केल्यास तो जगातील तिसरा विकेटकीपर बॉटसमन ठरणार आहे. या पूर्वी हा मान श्रीलंकेच्या कुमार संगकारा आणि ऑस्ट्रेलियाच्या अॅडम गिलख्रिस्टला मिळाला होता.

महत्त्वाच्या बातम्या

IND vs NZ 1st T20 : भुवनेश्वर कुमार IN! न्यूझीलंडविरुद्ध श्रेयस अय्यरने टाकला मोठा डाव, टीम इंडियात दोन धुरंधर परतले
भुवनेश्वर कुमार IN! न्यूझीलंडविरुद्ध श्रेयस अय्यरने टाकला मोठा डाव, टीम इंडियात दोन धुरंधर परतले
IND vs NZ 1st T20 LIVE Update : टीम इंडियाने जिंकली नाणेफेक; संघात 2 बदल, भुवनेश्वर कुमारबाबत श्रेयस अय्यरचा मोठा निर्णय, जाणून घ्या प्लेइंग-11
IND vs NZ 1st T20 LIVE : टीम इंडियाने जिंकली नाणेफेक; संघात 2 बदल, भुवनेश्वर कुमारबाबत श्रेयस अय्यरचा मोठा निर्णय, जाणून घ्या प्लेइंग-11
IND vs NZ 1st T20 Update : टीम इंडियाचा आज न्यूझीलंडशी भिडणार, सामना किती वाजता, कुठे पाहाल? पहिल्या टी-20 मधील प्रत्येक अपडेट एका क्लिकवर
टीम इंडियाचा आज न्यूझीलंडशी भिडणार, सामना किती वाजता, कुठे पाहाल? पहिल्या टी-20 मधील प्रत्येक अपडेट एका क्लिकवर
हॉटेल रूममध्ये महिला स्टाफसोबत जबरदस्ती, नको तिथे हात लावला; भारतीय खेळाडूला जपान पोलिसांकडून अटक, नेमकं काय घडलं?, सगळेच हादरले
हॉटेल रूममध्ये महिला स्टाफसोबत जबरदस्ती, नको तिथे हात लावला; भारतीय खेळाडूला जपान पोलिसांकडून अटक, नेमकं काय घडलं?, सगळेच हादरले

व्हिडीओ

Manoj Jarange: 500 कोटींचा बॉम्ब, आता मनोज जरांगेंनी ऐकवली राज्याला हादरवणारी ऑडिओ क्लिप, पाहा संपूर्ण VIDEO
Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल
Shinde vs Fadnavis on Maharashtra CM : मुख्यमंत्रिपदाची भाषा, नव्या संघर्षाची दिशा? Special Report
Manoj Jarange vs Eknath Shinde : 500 कोटींचे दावे,उद्या देणार पुरावे? Special Report
Saurav Das, Ashutosh Ranka Get Bail : जामिनामुळे सुटका पण शाब्दिक फटका Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vishwajeet Kadam: सांगली जिल्हा बँकेतील समझोता एक्स्प्रेसचा पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवर होणार का? विश्वजीत कदम नेमकं काय म्हणाले?
सांगली जिल्हा बँकेतील समझोता एक्स्प्रेसचा पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवर होणार का? विश्वजीत कदम नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange : काल 500 कोटींचा आरोप, आज ऑडिओ क्लिप ऐकवली; मनोज जरांगे म्हणाले, आता ही लोक कोण? फडणवीस-शिंदेंनी शोधावं!
काल 500 कोटींचा आरोप, आज ऑडिओ क्लिप ऐकवली; मनोज जरांगे म्हणाले, आता ही लोक कोण? फडणवीस-शिंदेंनी शोधावं!
Hasan Mushrif on Gokul: माझ्या मुलाचा पराभव ठरवून केलेलं षड्यंत्र; गोकुळच्या महायुतीचे पॅनल प्रमुख हसन मुश्रीफांचाच नेत्यांवर , तिकडं सतेज पाटलांनी सुद्धा चिमटा काढला
माझ्या मुलाचा पराभव ठरवून केलेलं षड्यंत्र; गोकुळच्या महायुतीचे पॅनल प्रमुख हसन मुश्रीफांचाच नेत्यांवर , तिकडं सतेज पाटलांनी सुद्धा चिमटा काढला
Gokul Election: शशिकांत पाटील चुयेकरांच्या गोकुळ चेअरमनपदावर शिक्कामोर्तब, सतेज पाटलांनी निवडणुकीपूर्वीच केली होती घोषणा
शशिकांत पाटील चुयेकरांच्या गोकुळ चेअरमनपदावर शिक्कामोर्तब, सतेज पाटलांनी निवडणुकीपूर्वीच केली होती घोषणा
Land Sale Transactions: सामायिक 7/12 जमीन विक्री व्यवहारातील पारदर्शकता वाढणार; फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय
सामायिक 7/12 जमीन विक्री व्यवहारातील पारदर्शकता वाढणार; फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय
हॉटेल रूममध्ये महिला स्टाफसोबत जबरदस्ती, नको तिथे हात लावला; भारतीय खेळाडूला जपान पोलिसांकडून अटक, नेमकं काय घडलं?, सगळेच हादरले
हॉटेल रूममध्ये महिला स्टाफसोबत जबरदस्ती, नको तिथे हात लावला; भारतीय खेळाडूला जपान पोलिसांकडून अटक, नेमकं काय घडलं?, सगळेच हादरले
Madhuri Dixit Shared Marriage Memories: बड्या डिझायनरचे महागडे आऊटफिट्स नाही, माधुरी दीक्षितनं लग्नात नेसलेली जुनी साडी, कारण सांगताना म्हणाली...
बड्या डिझायनरचे महागडे आऊटफिट्स नाही, माधुरी दीक्षितनं लग्नात नेसलेली जुनी साडी, कारण सांगताना म्हणाली...
Mumbai Water Shortage: मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा, पाणीसाठा झपाट्यानं घटला; दररोज 25 कोटी लिटर पाणी बाष्पीभवनामुळं घटत असल्याचा अंदाज
मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा, पाणीसाठा झपाट्यानं घटला; दररोज 25 कोटी लिटर पाणी बाष्पीभवनामुळं घटत असल्याचा अंदाज
Embed widget