एक्स्प्लोर

रिषभ पंतच्या 'या' फोटोमुळे चर्चांना उधाण

ऑस्ट्रेलियामध्ये नुकतंच कसोटी मालिकेत खेळलेल्या रिषभ पंतचा न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे संघात समावेश झालेला नाही. त्यामुळे सध्या तो भारतात परतून कुटुंबीय आणि मित्रांसोबत वेळ घालवत आहे.

मुंबई : भारतीय क्रिकेटचा उदयोन्मुख खेळाडू आणि यष्टीरक्षक रिषभ पंतने बुधवारी (16 जानेवारी) सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका फोटोमुळे खळबळ माजवली आहे. रिषभने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करुन चाहत्यांना त्याच्या गर्लफ्रेण्डची ओळख करुन दिली. 21 वर्षीय रिषभने शेअर केलेल्या फोटोमध्ये दिसणाऱ्या मुलीचं नाव इशा नेगी आहे. तिच्यासोबतचा फोटो शेअर करताना त्याने लिहिलं आहे की, "मला तुला आनंदी ठेवायचं आहे, कारण तुझ्यामुळेच मी एवढा आनंदी आहे."
View this post on Instagram
 
I just want to make you happy because you are the reason I am so happy ❤️

A post shared by Rishabh Pant (@rishabpant) on

इशा नेगी मूळची उत्तराखंडची आहे. तिच्या इन्स्टाग्रामवरील माहितीनुसार, ती इंटिरिअर डेकोर डिझायनर असून उद्योजिका आहे. ती अतिशय स्टायलिश आणि ग्लॅमरस आहे. तर रिषभ पंतचीही स्टायलिश खेळाडूंमध्ये गणना होते. दुसरीकडे इशानेही तिच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर तोच फोटो पोस्ट करुन लिहिलं आहे की, "माय मॅन, माय सोलमेट, माय बेस्टफ्रेण्ड, द लव्ह ऑफ माय लाईफ रिषभ पंत."
View this post on Instagram
 
My man, my soulmate, my best friend, the love of my life. @rishabpant

A post shared by Įsha Negi 👑 (@ishanegi_) on

ऑस्ट्रेलियामध्ये नुकतंच कसोटी मालिकेत खेळलेल्या रिषभ पंतचा न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे संघात समावेश झालेला नाही. त्यामुळे सध्या तो भारतात परतून कुटुंबीय आणि मित्रांसोबत वेळ घालवत आहे. आतापर्यंत 9 कसोटी सामन्यात भारताचं प्रतिनिधित्त्व करणाऱ्या रिषभ पंतने 2 शतक आणि 2 अर्धशतक ठोकली आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याची कामगिरी चांगली होती. तो दहा टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळला असून 157 धावा केल्या आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महायुतीकडून जागा घेऊ; पुण्यातील 'त्या' जागेसाठी अजित पवारांकडून समर्थकांना शब्द?
महायुतीकडून जागा घेऊ; पुण्यातील 'त्या' जागेसाठी अजित पवारांकडून समर्थकांना शब्द?
हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने अडचणी वाढल्या; तिसरा पर्याय देण्याच्या हालचाली, त्याच जागी मेळावा
हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने अडचणी वाढल्या; तिसरा पर्याय देण्याच्या हालचाली, त्याच जागी मेळावा
ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला उमेदवार जाहीर, सुषमा अंधारेंनी उघड केलं नाव; पुण्यातील जागाही सांगितल्या
ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला उमेदवार जाहीर, सुषमा अंधारेंनी उघड केलं नाव; पुण्यातील जागाही सांगितल्या
Bopdev Ghat Incident : आधी 10 लाखांचं बक्षीस, आता 'सिंबा'ची मदत; पुण्यातील बोपदेव घाट प्रकरणी पोलीस फास्ट अ‍ॅक्शन मोडवर
आधी 10 लाखांचं बक्षीस, आता 'सिंबा'ची मदत; पुण्यातील बोपदेव घाट प्रकरणी पोलीस फास्ट अ‍ॅक्शन मोडवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Headlines : 9 PM 07 October 2024Top 100 Headlines : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 09 PM : 07 October 2024 ABP MajhaRaj Thackeray VS Narhari Zirwal : राज ठाकरेंना नरहरी झिरवाळांचं प्रत्युत्तर #abpमाझाSanjay Shirsat on Uddhav Thackeray : पहिली अडीच वर्षे सेनेला मुख्यमंत्रीपद देण्यास भाजपची तयारी होती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महायुतीकडून जागा घेऊ; पुण्यातील 'त्या' जागेसाठी अजित पवारांकडून समर्थकांना शब्द?
महायुतीकडून जागा घेऊ; पुण्यातील 'त्या' जागेसाठी अजित पवारांकडून समर्थकांना शब्द?
हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने अडचणी वाढल्या; तिसरा पर्याय देण्याच्या हालचाली, त्याच जागी मेळावा
हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने अडचणी वाढल्या; तिसरा पर्याय देण्याच्या हालचाली, त्याच जागी मेळावा
ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला उमेदवार जाहीर, सुषमा अंधारेंनी उघड केलं नाव; पुण्यातील जागाही सांगितल्या
ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला उमेदवार जाहीर, सुषमा अंधारेंनी उघड केलं नाव; पुण्यातील जागाही सांगितल्या
Bopdev Ghat Incident : आधी 10 लाखांचं बक्षीस, आता 'सिंबा'ची मदत; पुण्यातील बोपदेव घाट प्रकरणी पोलीस फास्ट अ‍ॅक्शन मोडवर
आधी 10 लाखांचं बक्षीस, आता 'सिंबा'ची मदत; पुण्यातील बोपदेव घाट प्रकरणी पोलीस फास्ट अ‍ॅक्शन मोडवर
मोठी बातमी! विधानसभा निवडणुकांचा परिणाम; राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या
मोठी बातमी! विधानसभा निवडणुकांचा परिणाम; राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 ऑक्टोबर 2024 | सोमवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 ऑक्टोबर 2024 | सोमवार
यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जेष्ठ अभिनेत्री सुहासिनी जोशी यांना जाहीर
यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जेष्ठ अभिनेत्री सुहासिनी जोशी यांना जाहीर
Jalna News : जालन्यात काँग्रेसमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असताना राडा, दोन गटात जोरदार घोषणाबाजी
जालन्यात काँग्रेसमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असताना राडा, दोन गटात जोरदार घोषणाबाजी
Embed widget