एक्स्प्लोर

World Cup 2023 Points Table : पाकिस्तानची जिरवली, न्यूझीलंडलाही खाली खेचलं, गुणतालिकेत भारत टॉपवर, कांगारु तळाशी

World Cup 2023 Points Table : आता इंग्लंड, दक्षिण आफ्रिाक आणि न्यूझीलंड हे भारताचे तीन कठीण पेपर बाकी आहेत. दरम्यान, पाच वेळचा विश्वविजेता ऑस्ट्रेलियाचा संघ एकदम तळाशी आहे. 

World Cup 2023 Points Table : विश्वचषकात सलग तिसऱ्या विजयाची नोंद करत भारताने गुणतालिकेत अव्वल स्थान काबिज केले आहे. त्याशिवाय रनरेटही भारताचा भक्कम झाला आहे. भारतीय संघाने पहिल्या सामन्यात कांगारुंचा पराभव केला होता. त्यानंतर अफगाणिस्तान संघाला अस्मान दाखवले होते. आज पाकिस्तान संघाला सात विकेटने चिरडले. मोठ्या विजयासह भारतीय संघाने सेमीफायनलच्या दिशेने पाऊल टाकले आहे. भारतीय संगाने पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया या दोन मोठ्या संघाचा पराभव केला आहे.  आता इंग्लंड, दक्षिण आफ्रिाक आणि न्यूझीलंड हे तीन कठीण पेपर बाकी आहेत. दरम्यान, पाच वेळचा विश्वविजेता ऑस्ट्रेलियाचा संघ एकदम तळाशी आहे. 

आघाडीच्या चार संघाची स्थिती - 

भारत आणि न्यूझीलंड संघांनी सलग तीन सामन्यात विजय मिळवला आहे. न्यूझीलंडच्या तुलनेत भारताचा रनरेट चांगला आहे, त्यामुळे टीम इंडिया पहिल्या स्थानावर विराजमान आहे. भारताचा रनरेट +1.82 इतका आहे. तर न्यूझीलंडचा रनरेट +1.60 इतका आहे. न्यूझीलंड आणि भारताचे सहा गुण आहेत. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर असणाऱ्या दक्षिण आफ्रिाक आणि पाकिस्तानचे गुण समान आहेत. पण दक्षिण आफ्रिकेचा रनरेट चांगला आहे. त्यामुळे ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत.भारताविरोधात पराभव झाल्यामुळे पाकिस्तान संगाचा रनरेट मायनसमध्ये पोहचला आहे. पाकिस्तान संघाचा रनरे -0.13 इतका झाला आहे. 

पाचव्या-सहाव्या क्रमांकावर कोण ?

बांगलादेश संघाला तीन सामन्यापैकी दोन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. दोन गुणांसह बांगलादेशचा संघ सहाव्या क्रमांकावर आहे. बांगलादेशचा रनरेट - 0.69 इतका आहे. तर पाचव्या क्रमांकावर असणाऱ्या इंग्लंडचा संघाचा रनरेट +0.5 इतका आहे. इंग्लंड संघाला दोन सामन्यात एक विजय आणि एका पराभवाचा सामना करावा लागला आहे. 

तळाच्या 4 संघाची स्थिती काय ?

पाचवेळचा विश्वविजेता ऑस्ट्रेलियाचा संघ तळाला आहे. ऑस्ट्रेलियाला विश्वचषकातील दोन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्यांदा भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. त्यानंतर दक्षिण आफ्रिका संघानेही ऑस्ट्रेलियाविरोधात विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाचा संघ गुणतालिकेत नवव्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाचा नेटरनरेट -1.8 इतका खराब झाला आहे. दहाव्या क्रमांकावर असणाऱ्या अफगाणिस्तान संघालाही अद्याप एकही विजय मिळवता आला नाही. नेदरलँडचा संघ आठव्या तर श्रीलंका संघ सातव्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, नेदरलँड आणि श्रीलंका या चारही संघाला अद्याप विजयाचे खाते उघडता आले नाही. त्यांचा रनरेटही मायनसमध्ये आहे. तळाला असणाऱ्या चार संघामध्ये ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका या संघाने विश्वचषक जिंकलेला आहे.  

World Cup 2023 Points Table : पाकिस्तानची जिरवली, न्यूझीलंडलाही खाली खेचलं, गुणतालिकेत भारत टॉपवर, कांगारु तळाशी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Mahendra Bhavsar Dhule : निवडणुकीत विजय आमचाच, महायुतीचे उमेदवार महेंद्र भावसार यांना विश्वासTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 26 June 2024 : ABP MajhaPM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामनाCM Eknath Shinde, Devendra Fadnavs आणि अजित पवार यांची 'वर्षा' बंंगल्यावर बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
PM Modi: सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
Embed widget