एक्स्प्लोर

Chris Gayle Garba : ये हालो! युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा गरबा पाहिलात का?

LLC : सध्या लीजेंड्स लीग क्रिकेटचे सामने खेळण्यासाठी भारतात आलेला ख्रिस गेल नवरात्री सुरु असल्याने राजस्थानमध्ये गरबा खेळत असल्याचं दिसून आलं.

Chris Gayle Garba Plays Video : भारतात सध्या लीजेंड्स लीग क्रिकेट (Legends League Cricket) स्पर्धेचे सामने खेळवले जात आहेत. यामध्ये जागतिक क्रिकेटमधील माजी दिग्गज क्रिकेटर आयपीएलप्रमाणे जगभरातील माजी दिग्गज एकमेंकासोबत मिळून सामने खेळत आहेत. यासाठीच युनिव्हर्सल बॉस म्हणून प्रसिद्ध ख्रिस गेल (Chris Gayle) सध्या भारतात असून तो नेहमीप्रमाणे आपल्या हटके आणि बिंधास्त अंदाजात दिसून आला. गेल सध्या वीरेंद्र सेहवाग कर्णधार असणाऱ्या गुजरात जायंट्स संघासोबत असून तो नुकताच जोधपूरमध्ये नवरात्री साजरी करताना दिसून आला. नवरात्रीच्या निमित्ताने वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ख्रिस गेलने जबरदस्त गरबा डान्सही केला.  

जगातील सर्वात स्फोटक फलंदाजांपैकी एक ख्रिस गेलने राजस्थानमध्ये पूर्ण जोमात नवरात्री साजरी केली. यादरम्यान तो गरबा करताना दिसला. ख्रिस गेलच्या गरब्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ख्रिस गेल गरबा खेळतानाचा हा व्हिडिओ त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून गुजरात जायंट्सच्या लीजेंड्स क्रिकेट लीगच्या त्याच्या फ्रेंचायझीनेही शेअर केला आहे. गेलचा गरबा चाहत्यांनाही खूप आवडला असून अनेकजण त्यावर कमेंट करत असून शेअरही करत आहेत.

पाहा VIDEO

गिलचा फॉर्म आजही कायम

नुकत्याच झालेल्या भिलवाडा किंग्ज विरुद्धच्या सामन्यात गेल तुफानी इनिंग खेळताना दिसला. त्याने 40 चेंडूत 170 च्या स्ट्राईक रेटने 68 धावांची खेळी खेळली. त्याच्या खेळीत 9 चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. गुजरात जायंट्सने हा सामना गमावला असला तरी गेलनं पुन्हा एकदा चाहत्यांची मनं जिंकली.

फायनलमध्ये जाण्याची गुजरातला संधी

गेल खेळणाऱ्या गुजरात जायंट्स संघाचा आज सामना भिलवाडा किंग्स (Gujrat Giants vs bhilwara kings) यांच्याशी होणार आहे. गुजरात जायंट्स आणि भिलवाडा किंग्स यांच्यात एलिमिनेटर सामना रंगणार आहे.या सामन्यातील विजेता संघ फायनलमध्ये इंडिया कॅपिटल्सशी भिडणार आहे. 

हे देखील वाचा - 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सूरज चव्हाणला घेऊन मराठी सिनेमा काढणार, नाव झापूक झूपुक, मराठीतल्या टॉपच्या दिग्दर्शकाची टॉप घोषणा!
सूरज चव्हाणला घेऊन मराठी सिनेमा काढणार, नाव झापूक झूपुक, मराठीतल्या टॉपच्या दिग्दर्शकाची टॉप घोषणा!
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  9 PM : 6 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सAir Force Day Chennai : वायुसेना दिनानिमित्त हवाई दलाच्या कसरतीBJP Campaigning Nagpur : नागपुरातून भाजपचं महाजनसंपर्क अभियान सुरूRamraje Nimbalkar : रामराजेंचं तळ्यात मळ्यात सुरूच; जुनी खदखद पुन्हा बाहेर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सूरज चव्हाणला घेऊन मराठी सिनेमा काढणार, नाव झापूक झूपुक, मराठीतल्या टॉपच्या दिग्दर्शकाची टॉप घोषणा!
सूरज चव्हाणला घेऊन मराठी सिनेमा काढणार, नाव झापूक झूपुक, मराठीतल्या टॉपच्या दिग्दर्शकाची टॉप घोषणा!
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Raj Thackeray : राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
Sharad Pawar: विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
Amol Kolhe on Ajit Pawar : गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
Embed widget