एक्स्प्लोर

IND vs BAN: बीसीसीआयकडून मोहम्मद शामीच्या रिप्लेसमेन्टची घोषणा; युवा वेगवान गोलंदाजाचा संघात समावेश

IND Tour Of Bangladesh: ऑस्ट्रेलियातून परतल्यानंतर सराव सत्रादरम्यान मोहम्मद शामीला दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे.

IND Tour Of Bangladesh: भारताचा अनुभवी गोलंदाज मोहम्मद शामीला (Mohammed Shami) खांद्याच्या दुखापतीमुळं रविवारपासून सुरू होणाऱ्या बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून (IND vs BAN ODI Series) वगळण्यात आलंय. त्याच्या जागी भारताचा युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिकचा (Umran Malik) संघात समावेश करण्यात आलाय, अशी घोषणा बीसीसीयआयनं (BCCI) केलीय. मिळालेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियातून परतल्यानंतर सराव सत्रादरम्यान मोहम्मद शामीला दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे.

"भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीला बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वीच्या सराव सत्रादरम्यान खांद्याला दुखापत झाली. तो सध्या एनसीए, बेंगळुरू येथे बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे आणि तो तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भाग घेऊ शकणार नाही. अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीने शमीच्या जागी उमरान मलिकची निवड केली आहे", अशी माहिती बीसीसीआय सचिव जय शाह यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. 

ट्वीट-

 

बांगलादेश दौऱ्यासाठी भारताचा एकदिवसीय संघ: 
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत (विकेटकिपर), इशान किशन (विकेटकिपर), शाहबाज अहमद, अक्षर पटेल , वॉशिंग्टन सुंदर , शार्दुल ठाकूर , मोहम्मद. सिराज, दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.

 

भारत- बांगलादेश यांच्यातील एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक: 

सामना तारीख ठिकाण
पहिला एकदिवसीय सामना 04 डिसेंबर 2022  शेर ए बांग्ला, ढाका
दुसरा एकदिवसीय सामना 07 डिसेंबर 2022 शेर ए बांग्ला, ढाका
तिसरा एकदिवसीय सामना 10 डिसेंबर 2022 शेर ए बांग्ला, ढाका

 

हे देखील वाचा-

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

PBKS vs SRH IPL 2026 Live Score : शशांक सिंगचा डबल धमाका; एकाच ओव्हरमध्ये सेट झालेल्या दोन्ही सलामीवीरांना धाडले माघारी, जाणून घ्या LIVE अपडेट्स
PBKS vs SRH Live Update : शशांक सिंगचा डबल धमाका; एकाच ओव्हरमध्ये सेट झालेल्या दोन्ही सलामीवीरांना धाडले माघारी, जाणून घ्या LIVE अपडेट्स
MI नाही, RCB ही नाही! दिग्गज खेळाडूने IPL 2026च्या फायनलमध्ये खेळणाऱ्या पहिल्या टीमचं नाव सांगून टाकलं...
MI नाही, RCB ही नाही! दिग्गज खेळाडूने IPL 2026च्या फायनलमध्ये खेळणाऱ्या पहिल्या टीमचं नाव सांगून टाकलं...
Yuzvendra Chahal Controversy : युझी हे काय केलं? चहलच्या त्या एका घाणेरड्या सवयीमुळे टीम इंडियाची प्रतिमा डागाळली, रोडवर मध्यरात्री नेमकं काय घडलं?
युझी हे काय केलं? चहलच्या त्या एका घाणेरड्या सवयीमुळे टीम इंडियाची प्रतिमा डागाळली, रोडवर मध्यरात्री नेमकं काय घडलं?
RR vs RCB IPL 2026 : एकटा वैभव विरुद्ध संपूर्ण RCB! सूर्यवंशीच्या जिद्दीपुढे गतविजेत्यांची शान झुकली, बंगळुरूचा पहिला पराभव, तर राजस्थानचा विजयी 'चौकार'
एकटा वैभव विरुद्ध संपूर्ण RCB! सूर्यवंशीच्या जिद्दीपुढे गतविजेत्यांची शान झुकली, बंगळुरूचा पहिला पराभव, तर राजस्थानचा विजयी 'चौकार'

व्हिडीओ

Earthquake in Marathwada : हिंगोली, परभणी, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात भूकंपाचे धक्के, घरांना तडे
Police Bharti Special Report : फाटक्या चपलातली दांडगी जिद्द, पोलिस भरतीवेळी थक्क करणारी घटना
Ashok Kharat Special Report : खरातविरोधात 160 जीबीचे पुरावे, त्या 19 फोल्डर्समध्ये काय दडलंय?
Arvind Sawant Shivsena: भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार, संतापलेले अरविंद सावंतानी भर पत्रकारपरिषदेत पत्रही लिहलं,
Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हे तर इस्त्रायल फर्स्ट धोरण! ट्रम्प यांच्या MAGA चळवळीत मोठी फूट; खंद्या शिलेदारांकडून बाह्य शक्तींचे 'गुलाम' झाल्याचा बोचरा वार, इराणची जिवितहानी करणारे आदेश सैनिकांनी पाळू नयेत, असाही दिला सल्ला
हे तर इस्त्रायल फर्स्ट धोरण! ट्रम्प यांच्या MAGA चळवळीत मोठी फूट; खंद्या शिलेदारांकडून बाह्य शक्तींचे 'गुलाम' झाल्याचा बोचरा वार, इराणची जिवितहानी करणारे आदेश सैनिकांनी पाळू नयेत, असाही दिला सल्ला
US Iran Islamabad Talks:चर्चेच्या पहिल्या फेरीत इराण वरचढ ठरला, पण अमेरिकेची पहिली मागणी काय? पाकिस्तानने सुद्धा 'रामबाण' उपाय शोधत ताकद लावली!
चर्चेच्या पहिल्या फेरीत इराण वरचढ ठरला, पण अमेरिकेची पहिली मागणी काय? पाकिस्तानने सुद्धा 'रामबाण' उपाय शोधत ताकद लावली!
Gold Jewellery : 24, 22 की 18 कॅरेट, दैनंदिन वापरासाठी किती कॅरेटचे सोने सर्वात टिकाऊ? खरेदीपूर्वी 'हे' नक्की वाचा!
24, 22 की 18 कॅरेट, दैनंदिन वापरासाठी किती कॅरेटचे सोने सर्वात टिकाऊ? खरेदीपूर्वी 'हे' नक्की वाचा!
America Iran Islamabad Talks: पाकिस्तानातील अमेरिकेसोबतच्या चर्चेत सुरुवातीलाच इराणनं सर्वात मोठी बाजी मारली! इस्त्रायलला सुद्धा तगडा झटका; तब्बल 48 वर्षाच्या लाॅकडाऊनमधून सुटकेची चिन्हे
पाकिस्तानातील अमेरिकेसोबतच्या चर्चेत सुरुवातीलाच इराणनं सर्वात मोठी बाजी मारली! इस्त्रायलला सुद्धा तगडा झटका; तब्बल 48 वर्षाच्या लाॅकडाऊनमधून सुटकेची चिन्हे
Virat Kohli on Vaibhav Sooryavanshi: चिमुरड्या वैभवने चौफेर कुटाई करूनही आरसीबीच्या किंग कोहलीकडून 'स्पेशल' यादगार गिफ्ट!
चिमुरड्या वैभवने चौफेर कुटाई करूनही आरसीबीच्या किंग कोहलीकडून 'स्पेशल' यादगार गिफ्ट!
America Iran Islamabad Talks: पाकिस्तानी पासपोर्टवर असं काय छापलंय ज्यामुळे कोणताच पाकिस्तानी इस्त्रायलला कधीच जाऊ शकत नाही! पासपोर्टवर 'ते' वाक्य आहे तरी काय?
पाकिस्तानी पासपोर्टवर असं काय छापलंय ज्यामुळे कोणताच पाकिस्तानी इस्त्रायलला कधीच जाऊ शकत नाही! पासपोर्टवर 'ते' वाक्य आहे तरी काय?
America Iran Islamabad Talks: इराणच्या प्रतिकारात भंबेरी उडताच ट्रम्पनी जगातील रथी महारथी सोडत शांती वार्तासाठी इस्त्रायल अन् भारताचा कट्टर दुश्मन फक्त पाकिस्तान का निवडला? चकित करणारी इन साईड स्टोरी!
इराणच्या प्रतिकारात भंबेरी उडताच ट्रम्पनी जगातील रथी महारथी सोडत शांती वार्तासाठी इस्त्रायल अन् भारताचा कट्टर दुश्मन फक्त पाकिस्तान का निवडला? चकित करणारी इन साईड स्टोरी!
Uddhav Thackeray Shivsena: एकनाथ शिंदे अन् ठाकरे गटाच्या खासदारांच्या गुप्त बैठकीची अफवा, उद्धव ठाकरेंनी अरविंद सावंतांना मातोश्रीवर बोलावून घेतलं, नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे अन् ठाकरे गटाच्या खासदारांच्या गुप्त बैठकीची अफवा, उद्धव ठाकरेंनी अरविंद सावंतांना मातोश्रीवर बोलावून घेतलं, नेमकं काय घडलं?
Embed widget