एक्स्प्लोर

IND Vs AUS: दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांचं कंबरडं मोडण्यासाठी 'जम्मू एक्सप्रेस' सज्ज; संघात पुनरागमन होण्याची शक्यता

South Africa Tour Of India: भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला येत्या 28 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. या मालिकेत भारतीय संघात बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

South Africa Tour Of India: भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला येत्या 28 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. या मालिकेत भारतीय संघात बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिकेत भारताचा वेगवान युवा गोलंदाज उमरान मलिकचं (Umran Malik) संघात पुनरागमन होण्याची शक्यता वाढलीय. भारताचा वेगवान अनुभवी गोलंदाज मोहम्मद शामी (Mohammed Shami) अजूनही कोरोना झुंज देतोय. त्याची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिकेत खेळण्याची शक्यता फार कमी आहे. मोहम्मद शामीच्या जागेवर उमरान मलिकला संघात संधी मिळण्याची शक्यता आहे. 

नुकतीच पार पडलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत मोहम्मद शामीची भारतीय संघात निवड झाली होती. मात्र, या मालिकेपूर्वी त्याची कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आली. ज्यामुळं त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिकेतून बाहेर पडावं लागलं. मोहम्मद शामी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिकेपूर्वी बरा होईल, अशी अपेक्षा आहे. परंतु, बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं दिलेल्यामाहितीनुसार, मोहम्मद शामी अजूनही कोरोनामुक्त झाला नाहीये. वैद्यकीय टीम त्याच्यावर लक्ष ठेवून आहे. 

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता
ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिकेत मोहम्मद शामीच्या जागेवर उमेश यादवला संघात निवड झाली. त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्याच टी-20 सामन्यात खेळण्याची संधी मिळाली, पण या सामन्यात त्याला काही खास कामगिरी करता आली नाही. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिकेत उमरान मलिकला राखीव खेळाडू म्हणून संघात स्थान देण्यात आलंय. मोहम्मद शामी कोरोनातून न सावरल्यास उमरानला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्लेईंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळू शकते.

आयपीएलमध्ये दमदार प्रदर्शन
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात उमरान मलिकनं जबरदस्त गोलंदाजी केली होती. ज्यामुळं त्याला भारतीय संघात पदार्पण करण्याची संधी मिळाली. उमरान मलिकनं भारतासाठी आतापर्यंत तीन टी-20 सामने खेळले आहेत. परंतु, इकोनॉमी रेट अधिक असल्यानं त्याला इंग्लंड दौऱ्यातून वगळण्यात आलं. 

भारत- दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिकेचं वेळापत्रक: 

सामना तारीख ठिकाण
पहिला टी-20 सामना 28 सप्टेंबर 2022 तिरुवनंतपुरम 
दुसरा टी-20 सामना 2 नोव्हेंबर 2022 गुवाहाटी
तिसरा टी-20 सामना 4 ऑक्टोंबर 2022 इंदूर

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लंडनहून येणारी वाघनखं शिवरायांची नाहीतच, खरी वाघनखं साताऱ्याबाहेर गेलीच नाहीत;  इंद्रजित सावंतांचा मोठा दावा
लंडनहून येणारी वाघनखं शिवरायांची नाहीतच, खरी वाघनखं साताऱ्याबाहेर गेलीच नाहीत; इंद्रजित सावंतांचा मोठा दावा
नाशकात एक्साईजचा कर्मचारी हिट अँड रनचा बळी; मंत्री शंभूराज देसाईंनी पोलिसांना दिले कडक निर्देश
नाशकात एक्साईजचा कर्मचारी हिट अँड रनचा बळी; मंत्री शंभूराज देसाईंनी पोलिसांना दिले कडक निर्देश
वयाच्या 21 व्या वर्षी लग्न करून अभिनयाला केला रामराम, आज मुलगा-सून आहेत सुपरस्टार
वयाच्या 21 व्या वर्षी लग्न करून अभिनयाला केला रामराम, आज मुलगा-सून आहेत सुपरस्टार
Nana Patole on Eknath Shinde : महाराष्ट्रातील मुख्यमंत्री सिरीअस माणूस नाही, कट करणं त्यांच्यासाठी गौरव, अभिमान; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
महाराष्ट्रातील मुख्यमंत्री सिरीअस माणूस नाही, कट करणं त्यांच्यासाठी गौरव, अभिमान; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vijay Wadettiwar On Mumbai Rain :  300 मिमी पावसाने अशी परिस्थिती, मुंबईच्या अवस्थेला सरकार जबाबदारHasan Mushirf Travel By Car : कल्याणमध्ये महालक्ष्मी रखडल्याने रस्तेमार्गे निघाले मुश्रीफMonsoon Session Adjournment MLA Absent : पावासामुळे आमदार न पोचल्याने कामकाज 1 वाजेपर्यंत तहकूबCM Eknath Shinde Control Room : मुंबईत मुसळधार पाऊस, मुख्यमंत्री शिंदे यांची कंट्रोल रूमला भेट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लंडनहून येणारी वाघनखं शिवरायांची नाहीतच, खरी वाघनखं साताऱ्याबाहेर गेलीच नाहीत;  इंद्रजित सावंतांचा मोठा दावा
लंडनहून येणारी वाघनखं शिवरायांची नाहीतच, खरी वाघनखं साताऱ्याबाहेर गेलीच नाहीत; इंद्रजित सावंतांचा मोठा दावा
नाशकात एक्साईजचा कर्मचारी हिट अँड रनचा बळी; मंत्री शंभूराज देसाईंनी पोलिसांना दिले कडक निर्देश
नाशकात एक्साईजचा कर्मचारी हिट अँड रनचा बळी; मंत्री शंभूराज देसाईंनी पोलिसांना दिले कडक निर्देश
वयाच्या 21 व्या वर्षी लग्न करून अभिनयाला केला रामराम, आज मुलगा-सून आहेत सुपरस्टार
वयाच्या 21 व्या वर्षी लग्न करून अभिनयाला केला रामराम, आज मुलगा-सून आहेत सुपरस्टार
Nana Patole on Eknath Shinde : महाराष्ट्रातील मुख्यमंत्री सिरीअस माणूस नाही, कट करणं त्यांच्यासाठी गौरव, अभिमान; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
महाराष्ट्रातील मुख्यमंत्री सिरीअस माणूस नाही, कट करणं त्यांच्यासाठी गौरव, अभिमान; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
Anil Parab: मी अनावधानाने तसं बोलले असेन तर वक्तव्य कामकाजातून काढून टाकते; अनिल परबांनी नीलम गोऱ्हेंना 'ती' चूक लक्षात आणून दिली
मी अनावधानाने तसं बोलले असेन तर वक्तव्य कामकाजातून काढून टाकते; अनिल परबांनी नीलम गोऱ्हेंना 'ती' चूक लक्षात आणून दिली
मुंबईची झाली तुंबई! अंबादास दानवे सरकारवर संतापले, म्हणाले, आदित्य ठाकरे बारकाईने लक्ष द्यायचे, आता मात्र...
मुंबईची झाली तुंबई! अंबादास दानवे सरकारवर संतापले, म्हणाले, आदित्य ठाकरे बारकाईने लक्ष द्यायचे, आता मात्र...
Ananya Panday :  अभिनेता चंकी पांडे झाला आजोबा, अनन्या पांडेच्या घरात चिमुकल्या पाहुण्याचे आगमन
अभिनेता चंकी पांडे झाला आजोबा, अनन्या पांडेच्या घरात चिमुकल्या पाहुण्याचे आगमन
Palghar Rain : पालघरमध्ये पावसाचा पहिला बळी; तुडूंब पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
पालघरमध्ये पावसाचा पहिला बळी; तुडूंब पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
Embed widget