एक्स्प्लोर

Independence Day 2022: भारताच्या स्वातंत्र्यदिनी टीम इंडियाच्या खेळाडूंनी फडकावला तिरंगा, पाहा फोटो

Independence Day 2022: भारताला स्वातंत्र्य मिळून आज 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. दीडशे वर्षांपेक्षा जास्त काळ संघर्ष केल्यानंतर देशाला गुलामगिरीतून मुक्ती मिळाली होती.

Independence Day 2022: भारताला (India) स्वातंत्र्य मिळून आज 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. दीडशे वर्षांपेक्षा जास्त काळ संघर्ष केल्यानंतर देशाला गुलामगिरीतून मुक्ती मिळाली होती. त्यामुळं देशातील प्रत्येक नागरिक मोठ्या अभिमानानं स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे. याच दरम्यान, भारतीय संघाच्या खेळाडूंनीही आपपल्या घरी तिरंगा फडकवून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरोघरी तिरंगा मोहिमेत सहभाग दर्शवलाय. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि शिखर धवन (Shikhar Dhawan) यांनी एक व्हिडिओ शेअर आपपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तर, विराट कोहली (Virat Kohli), हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि मिताली राजसह (Mithali Raj) अनेक खेळाडूंनी सोशल मीडियावर भारताच्या तिरंग्यासह फोटो पोस्ट केले आहेत. 

सचिन तेंडुलकर काय म्हणाला?
स्वातंत्र्य दिनानिमित्त सचिननं आपल्या घरावर तिरंगा फडकवलाय. नुकताच सचिन तेंडुलकरनं सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केलाय. ज्यात त्यानं म्हटलंय की, नेहमीच तिरंगा माझ्या हृदयात होता. आज मी माझ्या घरावरही तिरंगा फडकावणार आहे. माझ्या हृदयात तिरंगा, घरातही तिरंगा." जय हिंद.''

शिखर धनवचा काय म्हणाला?
धवननं शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे की, "स्वातंत्र्य दिन माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे. देशाला स्वतंत्र करणाऱ्या प्रत्येक स्वातंत्र्यसैनिकाचा मी आभारी आहे. त्यांच्यामुळेच आपला देश स्वतंत्र झाला आहे. यापुढंही देशाला प्रगतीच्या दिशेनं घेऊन जाऊया. तुम्हा सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद.''

सचिन तेंडुलकरचं ट्वीट-

शिखर धवनचं ट्वीट-

विराट कोहलीचं ट्वीट-

जसप्रीत बुमराहचं ट्वीट-

हार्दिक पांड्याचं ट्वीट-

मिताली राजचं ट्वीट-

75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त संपूर्ण देशभरात आनंदाचं वातावरण
भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. हा विशेष पर्व स्वातंत्र्याचा अमृतोत्सव म्हणून साजरा केला जात आहे. सर्वत्र जल्लोषाचे वातावरण आहे आणि देशाचा कानाकोपरा तिरंग्यानं व्यापला आहे. स्वातंत्र्याच्या या सोहळ्यात भारतीय क्रिकेट संघाचे सदस्यही सहभागी झाले असून चाहत्यांचे अभिनंदन करत आहेत.

हे देखीला वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Agarwal Family Member Fight : अग्रवाल कुटुंबातील एकाची पत्रकारांना धक्काबूक्की, पाहा काय घडलं...ABP Majha Headlines : 11 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSina River Solapur : हे क्रिकेटचे मैदान नाही, महाराष्ट्रातील कोरडी नदी आहे Maharashtra ABP MajhaDombivli Blast 10 Videos : डोंबिवली बॉलयर ब्लास्टची भीषणता  दाखवणारी 10 भयानक दृश्य!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Astrological Tips : अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Embed widget