एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Mohammad Shami Jaguar Car : मोहम्मद शमीने विकत घेतली धांसू स्पोर्ट्स कार, दमदार 'जॅग्वार'चे व्हिडीओ केले शेअर

Mohammad Shami: टीम इंडिया आशिया चषकाच्या तयारीत व्यस्त असताना विश्रांतीवर असणारा दिग्गज गोलंदाज मोहम्मद शमीने एक सुपर अशी जॅग्वार स्पोर्ट्स कार खरेदी केली आहे.

Mohammad Shami Jaguar F Type : भारतीय संघ सध्या आशिया चषकाच्या (Asia Cup 2022) तयारीत आहे. या सामन्यांसाठी अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammad Shami) संघात नसून तो सध्या विश्रांतीवर आहे. दरम्यान अशामध्येच शमीने एक धांसू अशी एक नवी कोरी स्पोर्ट्स कार खरेदी केली आहे. त्याने खरेदी केलेल्या या कारचे काही फोटो आणि व्हिडीओ त्याने शेअर केले आहेत. ही कार प्रसिद्ध ऑटो ब्रँड जॅग्वारची एफ-टाइप ( Jaguar F Type) कार असून याची एक्स शो रूम किंमत 98.13 लाख रुपये इतकी आहे.  

शमीने कार विकत घेताना शोरुममधील व्हिडीओ, त्यानंतर ड्राईव्ह करताना असे विविध व्हिडीओ शेअर केले आहेत. सुपर अशी ही कार लाल रंगात अगदी उठून दिसत आहे. या कारमध्ये अनेक वैशिट्ये असून मोहम्मद शमीने ही कार नवी दिल्ली येथील शिवा मोटर्समधून खरेदी केली आहे. शिवा मोटर्सचे डायरेक्टर अमित गर्ग यांनी स्वत: या कारची चावी शमीकडे दिल्याचं दिसून आलं आहे. अमितने यांनीच त्याच्या  लिंकडिन अकाउंटवर शमीसोबतचे काही फोटो शेअर केले होते. यावेळी शमीने त्याच्या सहीचा एक व्हाईट चेंडूही अमित यांना भेट म्हणून दिला होता. 

View this post on Instagram
 
A post shared by Mohammad Shami , محمد الشامي (@mdshami.11)

View this post on Instagram
 
A post shared by Mohammad Shami , محمد الشامي (@mdshami.11)

View this post on Instagram
 
A post shared by Mohammad Shami , محمد الشامي (@mdshami.11)

काय खास आहे कारमध्ये?

जॅग्वार एफ-टाइप या आलिशान कारची खास गोष्ट म्हणजे ही काही सेंकदात अगदी वेगवान स्पीड घेऊ शकते. ही स्पोर्ट्स कार 3.7 सेकंदात 100 kmph चा वेग पकडू शकते. ही कार टू-सीटर असून 5000 सीसीचं इंजिन या कारमध्ये उपलब्ध आहे. याशिवाय कारमध्ये 8 ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देखील बसवण्यात आलं आहे.

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Raj Thackeray Meeting : पराभव उमेदवारांसोबत राज ठाकरेंची बैठक, बैठकीत चर्चा काय?Ajit Pawar Finance Ministry  :  अर्थ मंत्रालय अजित पवारांनाच मिळाणार, सुत्रांची माहितीEKnath Shinde Delhi Meeting : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीसाठी रवाना, हाती काय लागणार?Job Majha : मुंबई सीमाशुल्क आयुक्तालयमध्ये नोकरीची संधी, कोणत्या पदांवर जागा? 28 Nov 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Embed widget