एक्स्प्लोर

MI Complete Retention List: मुंबई इंडियन्सनं 'या' खेळाडूंना केलं रिटेन; यॉर्कर किंगसह आक्रमक फलंदाजांचा यादीत समावेश

Mumbai Indians: मुंबईत इंडियन्स कोणत्या खेळाडूंना रिटेन करणार? याकडे सर्वांच लक्ष लागलं होतं. 

MI IPL 2022 Confirmed Retained players list: आयपीएल 2022 च्या पार्श्वभूमीवर मुंबई इंडियन्सनं रिटेन केलेल्या खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. आयपीएलमध्ये मुंबईच्या संघाला सर्वात यशस्वी संघ म्हणून ओळखलं जातं. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबईच्या संघानं आतापर्यंत आयपीएलच्या पाच ट्रॉफी जिंकल्या आहेत. तसेच मुंबईच्या खेळाडूंनी आकर्षक कामगिरीच्या जोरावर आयपीएलमध्ये वेगळीच छाप सोडली आहे. यामुळं मुंबईत इंडियन्स कोणत्या खेळाडूंना रिटेन करेल? याकडे सर्वांच लक्ष लागलं होतं. 

यावर्षी आयपीएलमध्ये सामील झालेल्या अहमदाबाद आणि लखनौच्या संघांना खेळाडू निवडण्याची संधी दिली जाणार आहे. या प्रक्रियेनंतरच आयपीएल 2022च्या मेगा ऑक्शनचं वेळापत्रक ठरवण्यात येईल. आयपीएलच्या पुढील हंगामात दोन नव्या संघाची ऍन्ट्री झाल्यानं स्पर्धा आणखी रंगतदार होण्याची अपेक्षा केली जात आहे.  

मुंबई इंडियन्सनं रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी- 

रोहित शर्मा (16 कोटी)
जसप्रीत बुमराह (12 कोटी)
सुर्यकुमार यादव (8 कोटी)
कायरन पोलार्ड (6 कोटी)

आयपीएलच्या चौदाव्या हंगामाची सुरुवात भारतात झाली होती. मात्र, काही संघातील खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर स्पर्धा स्थगित करण्याची नामुष्की बीसीसीआयवर ओढावली. त्यानंतर 2020 मध्ये झालेली 13 व्या हंगामातील उर्वरित सामने युएईच्या मैदानात खेळवण्यात आले होते. परंतु, आयपीएलचा 15 वा हंगाम भारतातच पार पडणार असल्याचं भारतीय क्रिकेट नियमाक मंडळाचे सचिव जय शाह यांनी काही दिवसांपूर्वी म्हंटलं होतं. 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

हे देखील वाचा- 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Hostage Scare: रोहित आर्यानं मुंबईत 17 मुलांना ओलीस ठेवलं, 'त्या' बॉलिवूड फिल्मशी कनेक्शन की योगायोग? घटना, वेळ आणि दिवसही सारखाच... तुम्ही पाहिलाय का?
रोहित आर्यानं मुंबईत 17 मुलांना ओलीस ठेवलं, 'त्या' बॉलिवूड फिल्मशी कनेक्शन की योगायोग? घटना, वेळ आणि दिवसही सारखाच...
Maharashtra Live blog: बच्चू कडू यांच्या 'हवामहालाची' उच्चस्तरीय चौकशी करा, भाजप आमदाराची मागणी
Maharashtra Live blog: बच्चू कडू यांच्या 'हवामहालाची' उच्चस्तरीय चौकशी करा, भाजप आमदाराची मागणी
अजित पवार अध्यक्षपदासाठी, महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या निवडणुकीसाठी पॅनेलची घोषणा; 3 बिनविरोध
अजित पवार अध्यक्षपदासाठी, महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या निवडणुकीसाठी पॅनेलची घोषणा; 3 बिनविरोध
रोहित आर्य म्हणाला शिक्षण विभागाने 2 कोटी थकवले; शिक्षणमंत्र्यांचं स्पष्टीकरण, दादा भुसेंनी सांगितलं
रोहित आर्य म्हणाला शिक्षण विभागाने 2 कोटी थकवले; शिक्षणमंत्र्यांचं स्पष्टीकरण, दादा भुसेंनी सांगितलं
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Powai Rohit Aary Story: ..मग पोलिसांनी दरवाजा तोडला, ओलीस ठेवलेल्या मुलीचे सांगितला A टू Z स्टोरी
Powai Hostage Crisis: रोहित आर्यचे पैसे दिपक केसरकरांनी का थकवले, ओलीस ठेवण्याची वेळ का आली?
Rohit Aary Pune House: रोहित आर्यचं पुण्यातील घर सध्या बंद, माझा खास रिपोर्ट
Mumbai Hostage Crisis: ऑडिशनच्या नावाखाली 17 मुलांना ओलीस, पवईत नाट्यमय थरार
Bachchu Kadu : '३० जून २०२६ च्या आत कर्जमुक्ती होणारच', बच्चू Kadu यांची ग्वाही; आंदोलन तूर्तास स्थगित

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Hostage Scare: रोहित आर्यानं मुंबईत 17 मुलांना ओलीस ठेवलं, 'त्या' बॉलिवूड फिल्मशी कनेक्शन की योगायोग? घटना, वेळ आणि दिवसही सारखाच... तुम्ही पाहिलाय का?
रोहित आर्यानं मुंबईत 17 मुलांना ओलीस ठेवलं, 'त्या' बॉलिवूड फिल्मशी कनेक्शन की योगायोग? घटना, वेळ आणि दिवसही सारखाच...
Maharashtra Live blog: बच्चू कडू यांच्या 'हवामहालाची' उच्चस्तरीय चौकशी करा, भाजप आमदाराची मागणी
Maharashtra Live blog: बच्चू कडू यांच्या 'हवामहालाची' उच्चस्तरीय चौकशी करा, भाजप आमदाराची मागणी
अजित पवार अध्यक्षपदासाठी, महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या निवडणुकीसाठी पॅनेलची घोषणा; 3 बिनविरोध
अजित पवार अध्यक्षपदासाठी, महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या निवडणुकीसाठी पॅनेलची घोषणा; 3 बिनविरोध
रोहित आर्य म्हणाला शिक्षण विभागाने 2 कोटी थकवले; शिक्षणमंत्र्यांचं स्पष्टीकरण, दादा भुसेंनी सांगितलं
रोहित आर्य म्हणाला शिक्षण विभागाने 2 कोटी थकवले; शिक्षणमंत्र्यांचं स्पष्टीकरण, दादा भुसेंनी सांगितलं
Rohit Arya Encounter: एकनाथ शिंदेंसोबत गप्पा मारतानाचे फोटो, रोहित आर्य ज्या योजनेमुळे आयुष्यातून उठला ती महत्त्वाकांक्षी सरकारी योजना नेमकी काय होती?
एकनाथ शिंदेंसोबत गप्पा मारतानाचे फोटो, रोहित आर्य ज्या योजनेमुळे आयुष्यातून उठला ती महत्त्वाकांक्षी सरकारी योजना नेमकी काय होती?
मी स्वत: चेकने पैसे दिले होते; 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यबद्दल दीपक केसरकरांनी दिली माहिती
मी स्वत: चेकने पैसे दिले होते; 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यबद्दल दीपक केसरकरांनी दिली माहिती
CBSE दहावी अन् बारावी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर; अभ्यासासाठी विद्यार्थ्यांकडे 110 दिवस
CBSE दहावी अन् बारावी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर; अभ्यासासाठी विद्यार्थ्यांकडे 110 दिवस
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 ऑक्टोबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 ऑक्टोबर 2025 | गुरुवार
Embed widget